• Login
Friday, May 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

प्रसन्न पुलेकरला 28 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 25, 2025
in sliderhome, मुरुड, रायगड
0 0
0
प्रसन्न पुलेकरला 28 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
0
SHARES
217
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

फसवणूकप्रकरणी झाली होती अटक

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड शहर व ग्रामीण भागातील जनतेस कमीत कमी एक लाख रुपये गुंतवल्यास प्रत्येक महिन्यास दहा हजार रुपये व्याज देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा व तद्नंतर पैसे देण्यास नकार देणारा प्रसन्न पुलेकर यास मुरुड पोलिसांनी काही दिवसापूर्वी अटक केली होती. त्यास न्यायालयात सुरुवातीला हजर केले असता सर्वप्रथम पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर त्यास पुन्हा न्यायालयात हजर केले असता 28 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

मुख्य तक्रारदार महेश भगत यांनी व त्यांच्यासह 136 जणांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार मुरुड पोलीस ठाण्यात नोंदवली होती. आतापर्यंत तक्रार दाखल झाल्यानंतर किमान आठ कोटी एक लाख 25 हजार रुपये फसवणूक झाल्याबाबत मुरुड पोलीस ठाण्यात अनेकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तद्नंतर या फसवणूक रकमेतसुद्धा वाढ झाली असून, अनेक तक्रारदार आता सामोरे येत आहेत. मुरुड पोलीस या फसवणूक प्रकरणाची कसून चौकशी करीत आहेत. लोकांचे पैसे गोळा केल्यावर ते कोठे जमा करावयाचा, या प्रकरणात आणखीन कोणा-कोणाला त्याने पैसे दिले, पुलेकर याचे आणखीन कोण साथीदार आहेत.अशी विविध प्रकरणे शोधून काढण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे. साथीदार यांना शोधून काढण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक असल्याने याचा तपास जलद गतीने सुरू आहे.

मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू असून, प्रत्येक बाब तपासली जात आहे. कोणतीही बँक नसताना बँकेप्रमाणे आर्थिक व्यवहार करणे हा कायदेशीर गुन्हा असून, या कलमाचासुद्धा या केसमध्ये समायोजन करण्यात आले आहे. फसवणूक त्याचबरोबर अन्य कलमंसुद्धा त्यास लावण्यात आली आहेत. सध्या प्राप्त तक्रारीनुसार आठ कोटी रुपये फसवणूक रक्कम असली तरी सध्या अनेक तक्रारी प्राप्त होत झाल्याने हा आकडासुद्धा वाढत आहे. मुरुड पोलीस याबाबत अधिक तपास करीत असून, लवकरच याबाबतचे गूढ उकलले जाणार आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurud newsmurud police stationnewsnews indiaonline marathi newsPrasanna Pulekarraigadsocial media newssocial news
Previous Post

पालघरला ‘रेड अलर्ट’; शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

Next Post

अवनी करणार शूटिंगमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

वॅगनआर कारची ट्रकला धडक; सहा जण जखमी

May 1, 2026
उरण

दोन डंपर चालकावर गुन्हा दाखल

May 1, 2026
पळसदरी- खोपोली राष्ट्रीय महामार्गावर अपघात; दोघेजण जखमी
sliderhome

पळसदरी- खोपोली राष्ट्रीय महामार्गावर अपघात; दोघेजण जखमी

May 1, 2026
पालीतर्फे कोतवाल खलाटीमध्ये शिवसेना शिंदे गटाचा पराभव
कर्जत

पालीतर्फे कोतवाल खलाटीमध्ये शिवसेना शिंदे गटाचा पराभव

May 1, 2026
स्नेहमेळाव्याने 51 वर्षांची ‌‘अभिनव’ ची घट्ट मैत्री
कर्जत

स्नेहमेळाव्याने 51 वर्षांची ‌‘अभिनव’ ची घट्ट मैत्री

May 1, 2026
मुरुड

जनगणनेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे: आदेश डफळ

May 1, 2026
Next Post
अवनी करणार शूटिंगमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

अवनी करणार शूटिंगमध्ये भारताचे प्रतिनिधित्व

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?