• Login
Monday, February 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

धनदांडग्यांसाठी नियम धुळीस

Antara Parange by Antara Parange
September 1, 2025
in कर्जत, रायगड
0 0
0
धनदांडग्यांसाठी नियम धुळीस
0
SHARES
146
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जलवाहिनीसाठी रस्त्याची साईडपट्टी खोदली

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील नेरळ-कशेळे-भीमाशंकर राज्यमार्ग आणि भीमाशंकर रस्त्यावरून अंजप कडाव जिल्हा मार्गाच्या बाजूने जलवाहिन्या टाकल्या जात आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व नियम, कायदे धुळीस मिळवून शेकडो एकर जमिनीचे मालकाच्या दिमतीला ती जलवाहिनी टाकली जात आहे. दरम्यान, अशाप्रकारे जलवाहिनी टाकून पेज नदीमधून पाणी उचलण्याची कोणतीही परवानगी नसताना हे काम सुरू असल्याने वाहनचालक संतप्त झाले आहेत. दुसरीकडे मागील दोन महिन्यांपासून रस्त्याच्या बाजूला खोदकाम करून ठेवले असून, कोणत्याही प्रकारची खबरदारी घेण्यात आलेली नाही.

कर्जत तालुक्यात रस्त्यांच्या बाजूने पाइपलाइन किंवा केबल टाकण्याची कामे सर्रास होत असतात. त्यात कोणी आवाज उठवला तर राजकीय नेत्यांचे फोन येतात आणि ती बेकायदा कामे अव्याहतपणे सुरूच असतात. रस्त्याच्या कडेला असलेली मातीची साइडपट्टी खोदण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याची परवानगी न घेता जेसीबी मशीनच्या सहाय्याने खोदकाम केले जाते. मोठ मोठे पाईप टाकले जातात आणि त्यानंतर ते खोदकाम पुन्हा पूर्वी होते तसे न करून ठेवता आपले काम झाले की खोदकाम करणारा ठेकेदार पळून जातो. त्यावेळी त्या खड्ड्यात पडून वाहनचालक जखमी होतात आणि कधी त्यांचे जीवदेखील जातात. मात्र, त्यांचे सोयरसुतक कोणत्याही अधिकाऱ्यांना नाही आणि सार्वजनिक बांधकाम खात्यालादेखील नसल्याचे दिसून येत आहे. मात्र, त्याच सार्वजनिक बांधकाम खात्याकडे परवानगी न घेता खोदकाम केले जात असताना अधिकारी वर्ग तिकडे फिरकत नाहीत. त्यामुळे खोदकाम केल्याने रस्त्याची साईडपट्टी नादुरुस्त होते आणि त्यानंतर रस्तादेखील नादुरुस्त होतो, हे कर्जत तालुक्यात सर्रासपणे सुरू आहे.

टाटा प्रकल्पाच्या वीज केंद्रातून वीजनिर्मिती केल्यानंतर पेज नदीमध्ये ते पाणी सोडले जाते. त्या पाण्यावर पाटबंधारे विभागाचा अधिकार आहे. असे असताना पेज नदीवरील अंजप कळंबोलीजवळील पुलाच्या बाजूने पाणी उचलले गेले आहे. ते पाणी नेण्यासाठी कडाव-अंजप रस्त्याने पेज नदीपासून जलवाहिन्या नेण्यात आल्या आहेत. पेज नदी ते अंजप गाव या भागात नेण्यात आलेल्या जलवाहिन्या यांच्यासाठी मागील दोन महिन्यांपूर्वी रस्त्याची मातीची एक बाजू खोदून ठेवण्यात आली आहे. पुढे या जलवाहिन्या टाकण्यासाठी नेरळ-कशेळे हा भीमाशंकर राज्यमार्गवरील मातीची बाजू खोदण्यात आली आहे. त्या ठिकाणी जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत, पण जलवाहिनी टाकल्यानंतर दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी रस्त्याची मातीची बाजू बुजवून टाकण्यात आलेली नाही. त्यात आता रस्त्याच्या बाजूला पावसाला असल्याने मोठ्या प्रमाणात गवत उगवले आहे. त्या गवताचा परिणाम कशेळे रस्त्यावरील मातीचा रस्ता खोदला आहे, याची माहिती वाहनचालक यांना मिळत नाही आणि त्यामुळे वाहने खड्ड्यात पडण्याच्या अनेक घटना झाल्या आहेत.

अधिकारी चिडीचूप
त्यात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मालकीचा असलेल्या कडाव-अंजप आणि नेरळ-कशेळे या दोन्ही रस्त्यावर खोदकाम करण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही. असे सर्व बेकायदा कामे सुरू असताना सरकारी अधिकारी मग गिळून गप्प आहेत.
विनापरवाना काम
पेज नदीवरील पाणी उचलण्यासाठी पाटबंधारे विभागाची परवानगी घेतली जात नाही आणि रस्त्याची मातीचा भाग खोदण्यासाठी बांधकाम खात्याची परवानगी घेतली जात नाही. त्यामुळे टाकण्याचा आलेल्या जलवाहिन्या कोणा धनदांडग्यांच्या जमिनीवर हिरवे लॉन फुलवण्यासाठी सर्व कायदे मोडून चालल्या आहेत, अशी चर्चा सुरू आहे. कर्जत तालुक्यातील अधिकारी याबाबत सकारात्मक विचार करतील काय, अशी चर्चा सुरू आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneralneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

वृद्धेचा खून करणाऱ्या आरोपीला अटक

Next Post

गणेशोत्सवानिमित्त महारक्तदान शिबीर

Antara Parange

Antara Parange

Related Posts

रायगड

श्रीवर्धनमध्ये सत्ताधाऱ्यांचा कारभार ठप्प

February 16, 2026
अलिबाग

कोकणाला आले उत्सवाचे स्वरूप

February 16, 2026
बांधकामांच्या डेब्रीजचा विळखा
पनवेल

बांधकामांच्या डेब्रीजचा विळखा

February 16, 2026
पालीत वाहतूक कोंडीची समस्या बिकट
रायगड

पालीत वाहतूक कोंडीची समस्या बिकट

February 16, 2026
महाशिवरात्री जत्रेनंतर खांदेश्वर परिसर कचरामय
पनवेल

महाशिवरात्री जत्रेनंतर खांदेश्वर परिसर कचरामय

February 16, 2026
लिपीक संवर्गातील कर्मचाऱ्यांची निदर्शने
sliderhome

लिपीक संवर्गातील कर्मचाऱ्यांची निदर्शने

February 16, 2026
Next Post
गणेशोत्सवानिमित्त महारक्तदान शिबीर

गणेशोत्सवानिमित्त महारक्तदान शिबीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?