• Login
Wednesday, February 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

प्रेयसीच्या खर्चाला वैतागून तरुणाने दिला जीव

Sanika Mhatre by Sanika Mhatre
September 19, 2025
in sliderhome, क्राईम, मुंबई, राज्यातून
0 0
0
पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या
0
SHARES
139
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मुंबई | प्रतिनिधी |

प्रेयसीकडून सतत होणाऱ्या पैशांच्या मागणीला कंटाळून एका 22 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी तपास करून आठ महिन्यांनंतर प्रेयसीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

मृत तरुण आतिक (22), नाव बदलले आहे गोवंडीच्या बैंगणवाडी परिसरात आई, वडील आणि बहिणीसह रहात होता. तो बेलापूर येथील खासगी कंपनीत कामाला लागला होता. आतिकचा पगार 24 हजार रुपये होता. त्याला बोनस वगैरे मिळून 30 हजार रुपयांपर्यंत पगार मिळत होता. सुरवातीला तो घरी पैसे देत होता. मात्र नंतर तो पैसे देईनासा झाला.

मित्राला पैसे देत असल्याची थाप
पगारातील पैसे का देत नाही, अशी विचारणा कुटुंबियांनी त्याच्याकडे केली होती. मित्राला गरज असल्याने त्याला पैसे देत असल्याची थाप त्याने त्यावेळी मारली होती. मित्र नंतर सर्व पैसे परत करणार आहे, असेही त्याने आईला सांगितले. तो 10 जानेवारी 2025 रोजी घरी आला. त्याने आईकडून डेबिट कार्ड घेतले. त्यातील 25 हजार काढले. त्यानंतर तो घरी आला आणि रात्री त्याने आपल्या खोलीमधील छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आतिक तणावात होता याची कुटुंबियांना कल्पना होती. मात्र नेमके काय बिनसले हे त्यांना माहित नव्हते. आतिकची बहिण परवीनने भावाचे इन्स्टाग्राम खाते तपासले. त्यावेळी त्याचे शबनम (21) नामक तरूणीशी प्रेमसंबंध असल्याचे समजले. शबनम कशाप्रकारे पैशांसाठी त्रास देत होती त्याची माहिती तिला मिळाली. त्या दोघांच्या संभाषणात शबनम आतिककडे पैशांची मागणी करून दबाव टाकत असल्याचे स्पष्ट झाले.
प्रेयसीकडून पैशांसाठी तगादा
आतिकच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, जून ते डिसेंबर 2024 या कालावधीत शबनमने आतिककडून पैसे आणि महागड्या भेटवस्तू घेतल्या होत्या. तिला सोनसाखळी हवी होती. यासाठी आतिकने आपला आयफोन विकला आणि 40 हजार रुपये जमवून दिले होते. सोनसाखळीसाठी त्याने 3 लाख रुपये शबनमला दिले होते. शबनम आजारी असतान तिच्या रुग्णालयाचे 50 हजार रुपयांचे बिलही आतिकने भरले होते.
आठ महिन्यांनी गुन्हा दाखल
या प्रकरणी आतिकच्या आईने शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आरोपी शबनम आतिकचा पैशांसाठी छळ करीत होती. त्यामुळे माझा मुलगा तणावात होता. राहते घर सोडून, तसेच आपल्या कुटुंबियांशी नाते तोडून टाक असेही शबनम त्याला सांगत होती. शिवाजी नगर पोलिसांनी या तक्रारीच्या अनुषंगाने तपास सुरू केला होता. प्रथमदर्शनी आरोपांमध्ये तथ्य आढळल्यानंतर याप्रकरणी 8 महिन्यानंतर शबनम शेख (21) विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 108 अन्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial newsSuicide attempt
Previous Post

मृत्यूपश्चातही कुंचबनेचे बळी; धो-धो पावसात उघड्यावर अंत्यसंस्कार

Next Post

कुत्र्यांच्या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

निधीअभावी शाळांची दुरुस्ती रखडली
sliderhome

निधीअभावी शाळांची दुरुस्ती रखडली

February 10, 2026
sliderhome

चौलमध्ये शिंदे गटाची गुंडगिरी

February 10, 2026
लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव
sliderhome

लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव

February 10, 2026
दक्षिण आफ्रिकेचा धमाकेदार विजय
क्रीडा

दक्षिण आफ्रिकेचा धमाकेदार विजय

February 10, 2026
sliderhome

पोलीस निरीक्षकाची कॉलर पकडली

February 10, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला पदभार
sliderhome

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला पदभार

February 10, 2026
Next Post
कुत्र्यांच्या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी

कुत्र्यांच्या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?