• Login
Thursday, June 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

राजापूरमध्ये महिलेला लुटण्याचा प्रयत्न

Sanika Mhatre by Sanika Mhatre
October 3, 2025
in क्राईम, रत्नागिरी
0 0
0
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
0
SHARES
16
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। राजापूर । प्रतिनिधी ।

मुंबई-गोवा महामार्गावर गुरुवारी (दि.2) सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. कोदवली बस स्टॉप वरून लिफ्ट मागणाऱ्या महिलेला कार मध्ये बसवून तिला राजापुरात न उतरता पुढे नेत तिला लुटण्याचा प्रयत्न कारचालकाने केला. मात्र, या महिलेने दाखवलेल्या धाडसामुळे ती बचावली आहे. दरम्यान या झटापटीत कारचालकाने या महिलेच्या डोक्यात रॉड घातल्याने ती गंभीर जखमी झाली असून, तिला अधिक उपचारासाठी रत्नागिरीत हलविण्यात आले आहे. दरम्यान कालचालक फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

कोदवली येथे राहणाऱ्या रश्मी चव्हाण या गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान कोदवली येथून राजापूरला जाण्यासाठी कोदवली बस स्टॉप वर उभ्या होत्या. त्यांनी मुंबईकडून येणाऱ्या एका कारला हात दाखवला. कार चालकाने त्यांना लिफ्ट दिली. मात्र, कार चालकाने त्यांना राजापुरात न उतरवतात त्याने त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी आपल्या सोबत काहीतरी अघटीत घडतेय याची कल्पना चव्हाण यांना आली. त्यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या कार चालकाने त्यांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचा प्रयत्न केला. यावेळी चव्हाण यांनी त्याला जोरदार प्रतिकार केला. दरम्यान महामार्गावरील मोठ्या पुलाच्या पुढील रस्त्यावर त्यांनी गाडीतून दरवाजा उघडून उडी मारली. दरम्यान त्यांच्यामध्ये गाडीत झालेल्या झटापतीट कार चालकाने त्यांच्या डोक्यात रॉड मारल्याचे त्यांनी सांगितले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. चव्हाण यांनी गाडीतून उडी मारल्यानंतर हा कारचालक पुन्हा गाडी मागे वळवून मुंबईच्या दिशेने फरार झाला आहे. गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या चव्हाण यांना तात्काळ स्थानिक रिक्षाचालक व ग्रामस्थांनी राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्यांच्यावर तेथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरीत पाठविण्यात आले आहे. या प्रकरणी तात्काळ राजापूर पोलिसांनी दखल घेतली असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Related

Tags: crime newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsrajapur police stationsocial media news
Previous Post

खळबळजनक! महाडमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Next Post

पनवेलमधील बालगृहातून पळालेल्या चार मुली अखेर सापडल्या

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

प्रेयसीवर अत्याचार करुन अश्लील फोटो व्हायरल
क्राईम

चाकूचा धाक दाखवून बलात्कार

June 18, 2026
अज्ञात त्रिकुटाने केली ज्वेलर्सची फसवणूक
क्राईम

अडीच कोटींची दागिन्यांची बॅग चोरली

June 18, 2026
माणगावामध्ये लाच स्वीकारताना दोन महिलांना रंगेहाथ पकडले
sliderhome

Shrivardhan news: प्रांत कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक; दोन कर्मचाऱ्यांना अटक

June 18, 2026
कामगाराच्या घराला भीषण आग
sliderhome

भीषण आग! गोठ्यातील 25 जनावरांचा होरपळून मृत्यू

June 18, 2026
कोकणातील कातळशिल्पांचे रहस्य उलगडणार
sliderhome

कोकणातील कातळशिल्पांचे रहस्य उलगडणार

June 17, 2026
नौदल अधिकार्‍याला घातला कोट्यवधींचा गंडा
क्राईम

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक

June 17, 2026
Next Post
पनवेल येथील मुलींच्या बालगृहातून पाच मुलींचे पलायन

पनवेलमधील बालगृहातून पळालेल्या चार मुली अखेर सापडल्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?