• Login
Wednesday, March 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जिल्ह्यातील नगरपंचायतींचे आज आरक्षण सोडत

Krushival by Krushival
November 11, 2021
in sliderhome
0 0
0
डी.फार्मसी प्रवेशासाठी मुदतवाढ
0
SHARES
92
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मा राज्य निवडणूक आयोग यांच्याकडील च्या आदेशान्वये खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा व पोलादपूर या नगरपंचायतीची आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. या आदेशान्वये वरील नगरपंचायतीची आरक्षण सोडतीची कार्यवाही पूर्ण होऊन अंतिम प्रभाग रचना व आरक्षण यापूर्वीच शासन राजपत्रात यापूर्वीच प्रसिध्द करण्यात आलेले आहे. या आदेशामध्ये नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या (ना.मा.प्र.) आरक्षणाची सोडत काढणे (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील महिला) आरक्षण सोडतीची कार्यवाही केली जाणार आहे. जिल्ह्यातील उपरोक्त नगरपंचायतीपैकी खालापूर नगरपंचायतीमध्ये एकूण आरक्षण नगरपंचायतीमधील एकूण जागांच्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक होत असल्याने खालापूर नगरपंचायतीकरीता (परिशिष्ट 1 मधील अ) प्रारूप प्रभाग रचना आरक्षणसह टप्पा क्र 1 अन्वये (बुधवार दि. 10 नोव्हेंबर 2021) रोजी ना.मा.प्र. पदाच्या आरक्षणाच्या सोडतीकरिता नोटीस प्रसिध्द करणे आवश्यक होते. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जिल्ह्यातील खालापूर नगरपंचायतीच्या नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि नागरीकांचा मागास प्रवर्गातील महिला व सर्वसाधारण महिला याकरिता आरक्षण सोडत पुढील नमूद ठिकाणी व नमुद दिनांकास आयोजित करण्यास निर्देश दिले आहेत. त्यानुसार आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे :खालापूर नगरपंचायतीचे आरक्षण प्रांत.अमित नैराळे, मुख्याधिकारी रश्मी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 11 नेताजी पालकर सभागृह, तहसिल कार्यालय खालापूर येथे काढले जाणार आहे.

पाली नगरपंचायतीच्या आरक्षण सोडत
जिल्ह्यातील पाली नगरपंचायतीसाठी पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे.त्यासाठी शुक्रवारी (11 नोव्हेंबर) रोह्याचे प्रांत यशवंत माने आणि मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांच्या उपस्थितीत भक्त निवास क्र.1 पाली नगपंचायत येथे सकाळी 11 वाजता विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Related

Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadzp
Previous Post

रावे जि.प.मध्ये पुन्हा लाल बावटाच फडकणार – माजी.आम.धैर्यशील पाटील

Next Post

दीड लाखाचा टँकर चोरीला

Krushival

Krushival

Related Posts

सागाव नदीत बेकायदेशीर उत्खननाचा धुमाकूळ
sliderhome

सागाव नदीत बेकायदेशीर उत्खननाचा धुमाकूळ

March 11, 2026
विधानभवनाजवळ तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न
sliderhome

विधानभवनाजवळ तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

March 11, 2026
सर्वोच्च न्यायालयाकडून पहिल्यांदाच इच्छामृत्यूला परवानगी
sliderhome

सर्वोच्च न्यायालयाकडून पहिल्यांदाच इच्छामृत्यूला परवानगी

March 11, 2026
sliderhome

मिनिडोअर संघटनेच्या लढ्याला यश

March 11, 2026
नवीन पनवेलमध्ये घरगुती गॅसचा तुटवडा
sliderhome

नवीन पनवेलमध्ये घरगुती गॅसचा तुटवडा

March 11, 2026
रायगडात हॉटेल व्यावसायिकांची चिंता वाढली
sliderhome

रायगडात हॉटेल व्यावसायिकांची चिंता वाढली

March 11, 2026
Next Post
नोकरीच्या अमिषाने महिलेची फसवणूक

दीड लाखाचा टँकर चोरीला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?