• Login
Saturday, March 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

गुंगीचे औषध पाजून महिलेचा तरुणावर अत्याचार

Sanika Mhatre by Sanika Mhatre
November 26, 2025
in sliderhome, क्राईम, पुणे, राज्यातून
0 0
0
गुंगीचे औषध पाजून महिलेचा तरुणावर अत्याचार
0
SHARES
81
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पुणे | प्रतिनिधी |

पुण्यातील कोथरूड भागात महिलेने गुंगीचे औषध पाजून अत्याचार केल्याचा गंभीर आरोप एका तरुणाने केला आहे. याबाबत तरुणाने कोथरूड पोलिसांकडे तक्रार दाखल करताच या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. महिलेने पुरुषावर अत्याचार केल्याच्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार, महिला स्वत:ला वकील असल्याचा आव आणत होती. कायद्याची भीती दाखवत ती तरुणाला वारंवार धमकावत असल्याचे तरुणाने सांगितले आहे. महिला त्याला गुंगीचे औषध देऊन त्याच्यावर अत्याचार करत असल्याचे तरुणाने तक्रारीत नमूद केले आहे. त्यावेळी महिलेने तरुणाचे काही खासगी फोटो काढून ठेवले होते. पुढे तेच फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत त्याच्याकडून पैशांची मागणी केली जात होती. सततच्या त्रासाला कंटाळून गेल्या काही दिवसांपासून तरुण भीतीच्या छायेखाली होता. त्यानंतरही हा अत्याचार महिलेने थांबवला नाही. तक्रारदार तरुण हा मूळचा कोल्हापूरचा होता. तिने त्याच्या घरी जाऊनही जबरदस्ती केल्याचे तरुणाने सांगितले आहे. अश्लील फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवत तरुणाकडून सतत पैशांची मागणी करत होती. बदनामीची भीती आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धाकाने तरुण शांत बसला होता, मात्र तिच्या या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्याने कोथरूड पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध गुंगीचे औषध देणे, जबरदस्तीने शारीरिक अत्याचार करणे, खासगी फोटो काढून ब्लॅकमेल करणे, धमक्या देणे अशा अनेक कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. सध्या पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाचे सखोल तपास सुरू आहे.

Related

Tags: indiakothrud police stationkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsrape casesocial media newssocial news
Previous Post

तुषार सिनलकर यांचा गौरव

Next Post

जिल्ह्यात संविधान दिन साजरा

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

काळा दिवस कोणासाठी?

March 14, 2026
सिलिंडरचे दर वाढले
sliderhome

गॅस पुरवठ्यावर सरकारची ‌‘मात्रा‌’

March 14, 2026
दुहेरी हत्याकांड प्रकरण
क्राईम

क्षुल्लक कारणावरुन चॉपरने मारहाण

March 14, 2026
वणव्यामुळे रायगडाचा जीव गुदमरतोय
sliderhome

वणव्यामुळे रायगडाचा जीव गुदमरतोय

March 14, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

पोलादपुरात तोतया पत्रकार, तोतया पोलिसाचा ‌‘डॉक्टर‌’ अवतार उघड

March 14, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
sliderhome

कर्जतमध्ये हनीट्रॅप टोळीचा पर्दाफाश

March 14, 2026
Next Post
जिल्ह्यात संविधान दिन साजरा

जिल्ह्यात संविधान दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?