• Login
Thursday, February 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

दांडगुरी-बोर्लीपंचतन मार्गाला डांबरीकरणाची प्रतिक्षा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
December 4, 2025
in रायगड, श्रीवर्धन
0 0
0
दांडगुरी-बोर्लीपंचतन मार्गाला डांबरीकरणाची प्रतिक्षा
0
SHARES
9
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

दररोज प्रवास करताना वाहन चालक त्रस्त

| बोर्लीपंचतन | प्रतिनिधी |

श्रीवर्धन या तालुक्याच्या ठिकाणाला जोडणाऱ्या श्रीवर्धन-दिघी या सरळ मार्गाचं रुंदीकरणासह डांबरीकरण तीन वर्षापूर्वी दोन टप्प्यात पूर्ण झालं. परंतु, या मार्गावरील दांडगुरी ते बोर्लीपंचतन या पाच किलोमीटरच्या रस्त्याचं रुंदीकरण आणि कार्पेट आणि सीलकोटचे काम गेले दोन-तीन वर्ष रखडल्यामुळे या मार्गावरून दररोज प्रवास करणारे वाहन चालक व प्रवाशांना या रस्त्यावरील खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे.

दिघी-श्रीवर्धन हा 29 किलोमीटरचा तालुक्यातील महत्वाचा मार्ग वडवली फाट्यापर्यंत डांबरीकरणाचा असून, वडवली फाटा ते दिघी हा मार्ग दिघी- पुणे राज्य मार्गाचा भाग असून, तो सिमेंट काँक्रीटचा आहे. श्रीवर्धन-दिघी या मार्गावरील दांडगुरी ते बोर्ली पंचतन या पाच किलोमीटर मार्गावरील आसुफ, खुजारे, कार्ले व बोर्लीपंचतन येथील दत्त मंदिराजवळील रस्त्याची दुरावस्था झाली असून या खड्डेमय रस्त्याचा त्रास प्रवासी, वाहन चालक त्याचबरोबर तालुक्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांनाही होत आहे.

गेल्या दोन-तीन वर्षात अधून- मधून केवळ साईड पट्ट्यांची कामं करण्यात आली असून, सदरचा 5 किलोमीटरचा रस्ता श्रीवर्धन-दिघी या मार्गाचाच भाग असताना तो पूर्ण का केला नाही ? संबंधित विभाग त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे का? असा प्रश्न नागरिक व वाहन चालकांकडून विचारला जात आहे. त्याचबरोबर दिघी-श्रीवर्धन या शेखाडी मार्गे असणाऱ्या मार्गावरील दिवेआगर येथील माऊली रिसॉर्ट ते भरडखोल येथील डागी बंदरापर्यंतच्या रस्त्याचीसुध्दा खड्ड्यांमुळे दुरावस्था झाली आहे. या दोनही मार्गांवर वाहन चालवताना कसरत करावी लागत असून, खड्डे चुकविताना लहान-मोठे अपघात होण्याची शक्यता असल्याने वाहन चालक आणि प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या मार्गांवर प्रवास करणाऱ्या स्थानिक पुढाऱ्यांनी तरी या कामाबाबत लोकप्रतिनिधींचं लक्ष वेधून संबंधित विभागाकडून या रस्त्यांची कामे तातडीने पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी वाहनचालकांसह परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

वाहनचालक व प्रवासी यांना होणाऱ्या त्रासाची आम्हाला जाणीव असून, दांडगुरी ते बोर्ली पंचतन या मार्गावरील साईड पट्ट्या व खुजारे येथील मोरीच्या कामामुळे सदरच्या कामाला विलंब झाला होता. परंतु, आता ही कामं पूर्ण झाल्याने पुढच्या दहा-पंधरा दिवसात या कामाला सुरुवात होउन येत्या जानेवारी अखेरपर्यंत ते पूर्ण करण्यात येईल. त्याचबरोबर दिवेआगर ते भरडखोल या मार्गावरील सर्व खड्डे आठवडाभरात भरण्यात येतील.

तुषार लुंगे
उपविभागीय अभियंता
सा.बा.उपविभाग श्रीवर्धन

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadroad newssocial media newssocial news
Previous Post

रस्त्याच्या रुंदीकरणात वन विभागाची आडकाठी

Next Post

गो. म. वेदक ज्युनियर कॉलेजचे नवकल्पनांनी रंगले शैक्षणिक संकुल

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा
sliderhome

गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा

February 11, 2026
रायगडात पोलीस भरतीला सुरुवात
sliderhome

रायगडात पोलीस भरतीला सुरुवात

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

24 आठवड्यांपलीकडील गर्भपात निर्णयासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

सरकारी बेपर्वाईवर उच्च न्यायालयाचा चाबूक

February 11, 2026
माथेरानमध्ये वन कायदा धाब्यावर
कर्जत

माथेरानमध्ये वन कायदा धाब्यावर

February 11, 2026
युवा चित्रकाराची आंतरराष्ट्रीय भरारी
उरण

युवा चित्रकाराची आंतरराष्ट्रीय भरारी

February 11, 2026
Next Post
गो. म. वेदक ज्युनियर कॉलेजचे नवकल्पनांनी रंगले शैक्षणिक संकुल

गो. म. वेदक ज्युनियर कॉलेजचे नवकल्पनांनी रंगले शैक्षणिक संकुल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?