• Login
Tuesday, February 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

एसएमएसएन ओल्वीनच्या जनसुनावणीत ग्रामस्थ आक्रमक

Varsha Mehata by Varsha Mehata
November 17, 2021
in sliderhome, खालापूर, रायगड
0 0
0
एसएमएसएन ओल्वीनच्या जनसुनावणीत ग्रामस्थ आक्रमक
0
SHARES
20
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

500 महिला,युवक,युवती उपस्थित
जोरदार घोषणाबाजी
खोपोली | संतोषी म्हात्रे |
खालापूर तालुक्यातील आत्करगाव येथे रूग्णालयातील जैविक कचर्‍याची विल्हेवाट लावणारा एसएमएस ऑल्विन कारखाना उभारणीस परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला असून, बुधवारी या कारखान्यासंदर्भात झालेल्या जनसुनावणीच्या वेळी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावत आपला तीव्र विरोध दर्शविला.तसेच जोरदार घोषणाबाजीही केल्याने वातावरण कमालीचे तंग बनले.
आत्करगांव येथील जैविक कचर्‍यामुळे परिसरात प्रदुषण होत नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होणार असल्याने ग्रामस्थांचा विरोध आहे.या संदर्भात बुधवारी (17 नोव्हेंबर ) खोपोलीतील सॅम्युअल मॉल येथे जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती.यावेळी 500 संख्येने महिला,युवक,युवती उपस्थित राहून कारखाना आमच्या गावात नको,एस.एम.एस.एन कंपनीचा निषेध असो अशा जोरदार घोषणाबाजी करीत आक्रामक पवित्रात घेत जनसुनावणी उधळून लावण्याचा प्रयत्न केला.यावेळी खालापूरचे तहसिलदार आयुब तांबोली,पोलिस निरिक्षक शिरीष पवार यांनी ग्रामस्थांची समजूत काढीत जनसुनावणी सुरू करताच ग्रामस्थांनी अनेक प्रश्‍न उपस्थित करताच कंपनीच्या एजन्सीची बोलतीच बंद झाली.
आत्करगांव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील स.नं-231 मधील जागेत एस.एम.एस.एन ओल्वीन प्रा.लि.कंपनी जैव वैद्यकीय कचरा निवारण प्रकल्पासाठी खरेदी करीत आहेत. यासाठी ग्रुप ग्रामपंचायतीने ना हरकत दाखला घेतला होता.सदर जागेपासून 200 मी अंतरावर गाव नदी तसेच 500 मी अंतरावर पाझर तलाव, आत्करगांव, आडोशी, चिंचवली, टेंबेवाडी,होनाड,कुंभेवाडी,आत्करगांव वाडी, बौध्दवाडा,जंगमवाडी जैविक प्रकल्प उभारल्यास कुजलेल्या कचर्‍यामुळे हवा दुषित होऊन दुर्गधी पसरले, तसेच जंतू पाण्यात मिसळल्यास नदी तलाव दुषित होऊन नदीवरील पाणी योजना दुषित होत असल्यानेसाथीचे आजारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होवू शकतो अशी भिती निर्माण झाली आहे.


यापूर्वी 13 ऑगस्ट ची जनसुनाणी रद्द करण्यात आली आणि नागरिकांनी जल्लोष साजरा केला परंतु पुन्हा 17 नोव्हेंबर जनसुनावणी घेण्यात आली.निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, प्रादेशिक अधिकारी किल्लेदार ,खालापूर तहसिलदार आयुब तांबोळी उपस्थित होते.
जैविक कारखाने आणून आमचा जीव घेणार आहात का, जैविक कारखाना होऊ नये यासाठी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून विरोध करू तसेच शासनाने आमचे बाजू ऐकली नाही तर एक्स्प्रेस वे जाम करु.
अंकीत साखरे, देवन्हावे सरपंच

ग्रामपंचायतीकडून कंपनीला ना हरकत दाखला देण्यात आलेला नाही. या कंपनीला आमचा ठाम विरोध आहे.
संदीप पाटील, शेकाप तालुका चिटणीस

यावेळी आरपीआयचे रायगड युवक जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड मा.जि.प.उपाध्यक्ष भाई शिंदे, चंद्रकांत देशमुख,सुनिल सुखदरे, भाई देशमुख,समीर देशमुख यांनी आपले मत मांडत कंपनीला विरोध केला.
जि.प.बैठकीत नरेश पाटील यांनी कंपनी विरोध करताच एक मताने ठराव करीत कोणतेही कागदपत्रे कंपनी दिले जाणार नसल्याचा ठराव केला आहे. मनसेचे मनेष खवळे यांनी अनेक प्रश्‍न उपस्थित करून आधिकार्‍यांची बोलतीच बंद केली. निवासी उपजिल्हाधिकारी,अप्पर न्यायदंडाधिकारी डॉ.पद्श्री बैनाडे यांनी लोकशाही मार्गाने झालेल्या जनसुनावणीचे अहवाल शासनाकडे सादर करणार असल्याचे सांगितले.

Related

Tags: khalapurmarathi newsraigad
Previous Post

अवकाळीचा जोरदार तडाखा

Next Post

रायगड जिल्ह्यात 29 रुग्ण; शुन्य मृत्यू

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

शिवजयंतीला सरसगडावर प्रदक्षिणेचे आयोजन
रायगड

शिवजयंतीला सरसगडावर प्रदक्षिणेचे आयोजन

February 17, 2026
पनवेल

खारघरमध्ये बेकायदा बांधकामांवर कारवाई

February 17, 2026
पात्र शिक्षकांना परीक्षेतून सुट द्यावी
महाड

पात्र शिक्षकांना परीक्षेतून सुट द्यावी

February 17, 2026
रामदास कोळी यांचा ‌‘सर्वोच्च’ सन्मान
रायगड

रामदास कोळी यांचा ‌‘सर्वोच्च’ सन्मान

February 17, 2026
मिलिंद घाडगे यांची उल्लेखनीय कामगिरी
अलिबाग

मिलिंद घाडगे यांची उल्लेखनीय कामगिरी

February 17, 2026
पीएनपी शाळेचे उल्लेखनीय यश
अलिबाग

पीएनपी शाळेचे उल्लेखनीय यश

February 17, 2026
Next Post

रायगड जिल्ह्यात 29 रुग्ण; शुन्य मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?