• Login
Wednesday, March 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड महाड

पर्यटक अडकले वाहतूक कोंडीत

Sanika Mhatre by Sanika Mhatre
January 19, 2026
in महाड, रायगड
0 0
0
पर्यटक अडकले वाहतूक कोंडीत
0
SHARES
11
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त वाहन तळ आवश्यक; 25 व 26 जानेवारीला योग्य नियोजनाची गरज

| महाड | प्रतिनिधी |

छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर रविवारी सुट्टीचा दिवस व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेले विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांच्या रायगड किल्ल्यावरील भेटीमुळे पर्यटक व शिवभक्तांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

ऐतिहासिक किल्ले रायगडावर सुट्टीच्या दिवशी आलेल्या पर्यटक व शिवभक्तांना पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. किल्ले रायगड परिसरात रायगड प्राधिकरण व राज्य शासनाने तातडीने वाहनतळ उभारण्याची प्रक्रिया चालू करून स्थानिकांना दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या त्रासातून सुटका करा अशी मागणी वैभव देशमुख व शिराज सय्यद यांनी प्रशासनाकडे केली आहे.

किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांमुळे वाहतूक कोंडीचा पुन्हा एकदा सामना प्रशासनाबरोबरच पर्यटकांना देखील करावा लागला त्यामुळे वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना किल्ल्यावर जाण्यासाठी लगबग बघता पर्यटकांची दमछाक झाली. रायगडावर सुट्टीच्या दिवशी हजारो पर्यटक व शिवभक्त येत असतात मात्र पोलीस यंत्रणा व स्थानिक प्रशासन यांच्या तील समन्वयाच्या तसेच नियोजन शून्यतेच्या अभावामुळे वाहतूक कोंडी झाली होती. त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा 24, 25 व 26 जानेवारी रोजी सलग सुट्टी तसेच 24 व 25 जानेवारी रोजी छत्रपती संभाजी महाराजांचा तिथीप्रमाणे असणारा राज्याभिषेक सोहळा पाहता रायगडावर येणाऱ्या पर्यटकांना व शिवभक्तांना पुन्हा मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

पाचाड पासूनच हिरकणी वाडी पर्यंत ते चित्त दरवाजा ते नाणे दरवाजापर्यंत रस्ता चिंचोळा व उताराचा असल्याने येणारे पर्यटकांच्या गाड्या या रस्त्यावर उभ्या राहत असल्याने रायगड किल्ल्‌‍याच्या प्रवेशद्वारापासून छत्री निजामपूर पर्यंत जाणाऱ्या एसटी बस त्या गावापर्यंत जात नसल्याने स्थानिक ग्रामस्थांना सुमारे सात ते आठ किलोमीटरची पायपीट करीत गावात जावे लागली. याचा परिणाम वृद्ध व अपंग व्यक्ती तसेच शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देखील याचा फटका बसत आहे.

किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या हजारो शिवभक्तांबरोबरच देश विदेशातून देखील मोठ्या प्रमाणावर पर्यटक रायगडावर येत असतात शासनाने किल्ले रायगडकडे जाणाऱ्या रोपवे फाटा म्हणजेच वाय सेक्शन,. जिजामाता वाडा व जिजामाता समाधी या ठिकाणी वाहनतळ उभारण्याची घोषणा केली व त्यासाठी आवश्यक असणारी जमीन देखील संपादित केल्याचे सांगण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात अजून त्या कामाला प्रत्यक्ष मुहूर्त लागत नसल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.

– रघुवीरजी देशमुख
व्यावसायिक संघटनेचे अध्यक्ष

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newstraffic jam
Previous Post

चिरनेरमध्ये माघी गणेशोत्सवाची लगबग सुरू

Next Post

लोकशाहीच्या रक्षणासाठी गद्दारांना गाडा : जयंत पाटील

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

शोभा यात्रांसह मिरवणुकांतून नुतन वर्षाचे स्वागत
sliderhome

शोभा यात्रांसह मिरवणुकांतून नुतन वर्षाचे स्वागत

March 18, 2026
आडोशी बोगद्यात दरड कोसळली
sliderhome

आडोशी बोगद्यात दरड कोसळली

March 18, 2026
वृद्ध महिलेकडून गांजा जप्त
क्राईम

वृद्ध महिलेकडून गांजा जप्त

March 18, 2026
हॉटेलमधील बिलाच्या वादातून तलवारीने हल्ला
sliderhome

हॉटेलमधील बिलाच्या वादातून तलवारीने हल्ला

March 18, 2026
अखेर न्यायाधीश निलंबित
sliderhome

अल्पवयीन मतीमंद पीडित मुलीवर बलात्कार

March 18, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

जसवलीत इलेक्ट्रिक कारला अपघात

March 18, 2026
Next Post
लोकशाहीच्या रक्षणासाठी गद्दारांना गाडा : जयंत पाटील

लोकशाहीच्या रक्षणासाठी गद्दारांना गाडा : जयंत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?