• Login
Thursday, June 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मुंबई-पुणे महामार्गावर गॅस टँकर पलटी

Antara Parange by Antara Parange
February 3, 2026
in sliderhome, अपघात, खालापूर, खोपोली, रायगड
0 0
0
मुंबई-पुणे महामार्गावर गॅस टँकर पलटी
0
SHARES
30
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मुंबई लेनवरील वाहतूक ठप्प

। खोपोली । प्रतिनिधी ।

मुंबई-पुणे महामार्गावर आडोशी बोगद्याजवळ अत्यंत ज्वलनशील प्रोपलेन गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाला. ही घटना मंगळवारी (दि.3) सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातानंतर टँकरमधून गॅस गळती सुरू झाल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णतः थांबविण्यात आली. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

मुंबई-पुणे महामार्गावरून टँकर पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना आडोशी बोगद्याजवळील एका तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळच टँकर पलटी होत मोठा अपघात झाला. गॅस गळतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर टँकरमध्ये प्रोपलेन हा अत्यंत ज्वलनशील व स्फोटक गॅस असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने तातडीने खबरदारीचे उपाययोजना सुरू केल्या. धोका लक्षात घेऊन मुंबईकडे जाणारी वाहतूक तात्काळ रोखण्यात आली असून पुण्याकडील वाहतूकही नियंत्रित करण्यात आली आहे.

अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, आयआरबी महामार्ग पोलीस, देवदूत यंत्रणा तसेच हेल्प फाऊंडेशनची आपत्कालीन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. खोपोली येथील अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी पोहोचले. गॅस गळतीवर नियंत्रण मिळविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून गॅस गळती रोखण्यासाठी विशेष पथकाला पाचारण करण्यात आले. तर अपघातामुळे मुंबई-पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने प्रवासी व वाहन चालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.

Related

Tags: accident newsindiakhopoli newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbai-pune express waynewsnews indiaonline marathi newsraigadsocial media news
Previous Post

आदिवासीवाडीतील पाण्याचा प्रश्न सुटणार

Next Post

म्हसळ्यात शिंदे गटाला पुन्हा धक्का

Antara Parange

Antara Parange

Related Posts

उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

Water Scarcity: रायगडात भीषण पाणीटंचाई

June 3, 2026
रायगड

रायगडात आणखी एका इरशाळवाडीची चाहूल?

June 3, 2026
गुरांची अवैध वाहतूक रोखली
पोलादपूर

गुरांची अवैध वाहतूक रोखली

June 3, 2026
अलिबाग

उद्या सुरेश घरत यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

June 3, 2026
गाळ उपशाच्या नावाखाली वाळू तस्करी?
महाड

गाळ उपशाच्या नावाखाली वाळू तस्करी?

June 3, 2026
‌‘टोरंट’ला आदिवासींचा प्रखर विरोध
कर्जत

‌‘टोरंट’ला आदिवासींचा प्रखर विरोध

June 3, 2026
Next Post
म्हसळ्यात शिंदे गटाला पुन्हा धक्का

म्हसळ्यात शिंदे गटाला पुन्हा धक्का

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?