• Login
Monday, May 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

चौलमध्ये नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 1, 2026
in अलिबाग, क्रीडा, रायगड
0 0
0
चौलमध्ये नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात
0
SHARES
92
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

चित्रलेखा पाटील यांचे विशेष सहकार्य; निनाद स्पोर्ट्स संघाची दुसऱ्यांदा बाजी

| अलिबाग | संतोष राऊळ |

चौल बॉक्स क्रिकेट असो.च्या मान्यतेने, शेतकारी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या सहकार्याने व जान्हवी तळे क्रीडा मंडळ चौल तर्फे नाईट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा शनिवारी (दि.28) चौल येथील जान्हवी तळे पटांगणावर यशस्वी रित्या पार पडल्या. या मर्यादित 3 षटाकांच्या स्पर्धेत एकूण 16 संघांनी सहभाग घेतला होता. तर, चुरशीच्या अंतिम सामन्यात निनाद स्पोर्ट्स आग्राव संघाने एकविरा भगवती संघाला नमवत दुसऱ्यांदा बाजी मारली आहे.



अलिबाग तालुक्यातील चौल येथील जान्हवीचे तळे या ठिकाणी नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेसाठी शेकाप राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. या स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, निलेश खोत, शरयु अधिकारी, अनुजा मोरे, अभिजीत वाळंज आदींसह शेकाप कार्यकर्ते, ग्रामस्थ व क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येन उपस्थित होते. तसेच, या स्पर्धेदरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र म्हात्रे, शेकाप कार्यकर्ते नितिन सारंग, मनिष कवळे, संतोष राऊळ आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी आणि मान्यवरांनी भेट दिली.


या स्पर्धेतील अंतिम सामना निनाद स्पोर्ट्‌‍स आग्राव व एकविरा भगवती यांच्यात रंगला. यावेळी प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या एकविरा भगवती संघाने 3 षटकांत 21 धावा ठोकल्या. त्यांनतर लक्षाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या निनाद स्पोर्ट्‌‍स संघाने 22 धावांचे लक्ष 2.2 षटकांत सहज पार केले आणि लागोपाठ दुसऱ्यांदा जेतेपदाचा मान पटकावला. यावेळी निनाद स्पोर्ट्स संघाच्या खेळाडूंनी व समर्थकांनी एकच जल्लोष केला. त्यामुळे एकविरा भगवती संघाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तसेच, या स्पर्धेत जाखमात चौल या संघाने तृतीय क्रमांक, तर क्लासिक कनेक्ट या संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला. तसेच, या स्पर्धेत सामनावीर रत्नेश वर्तक हा ठरला असुन उत्कृष्ट फलंदाज तरंग व उत्कृष्ट गोलंदाज सार्थक पिटनाईक हे ठरले. विजेत्या संघांना आणि उत्कृष्ट खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.


तसेच, या स्पर्धेदरम्यान जान्हवी तळे क्रीडा मंडळातर्फे खास महिलांसाठी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. त्याला येथील महिलांचा उत्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी विजेत्या दोन महिलांना शेकाप राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या तर्फे आकर्षक बक्षिस देण्यात आले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जान्हवी तळे क्रीडा मंडळाच्या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच, या स्पर्धेचे यशस्वी नियोजन केल्याबद्दल विनय म्होत्रे व सहकार्यांचे चौल पंचक्रोशीतून कौतूक करण्यात आले.

Related

Tags: alibag newsChaul Box Cricket Asochaul soprtschitralekha patilindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newssoprt cricket news
Previous Post

खड्डेमय रस्त्यामुळे जीवघेणा प्रवास

Next Post

ग्रामीण भागात डोंगरांना वणवे

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

रिक्षाला टेम्पोची धडक; दोघेजण जखमी

May 11, 2026
दगड वाहतूक करणाऱ्या डंपरची खांबाला धडक
अपघात

दगड वाहतूक करणाऱ्या डंपरची खांबाला धडक

May 11, 2026
आंबा पिकाचे प्रचंड नुकसान
पोलादपूर

आंबा पिकाचे प्रचंड नुकसान

May 11, 2026
पंकज ओसवाल यांच्या पाठपुराव्याला यश
कर्जत

पंकज ओसवाल यांच्या पाठपुराव्याला यश

May 11, 2026
नेरळमध्ये बाल संस्कार केंद्र शिबिर सुरू
कर्जत

नेरळमध्ये बाल संस्कार केंद्र शिबिर सुरू

May 11, 2026
दादांच्या पश्चात रायगडकडे विशेष लक्ष देणार: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
sliderhome

दादांच्या पश्चात रायगडकडे विशेष लक्ष देणार: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

May 11, 2026
Next Post
ग्रामीण भागात डोंगरांना वणवे

ग्रामीण भागात डोंगरांना वणवे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?