• Login
Friday, June 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले; दोन्ही वैमानिक शहीद

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 6, 2026
in sliderhome, आसाम
0 0
0
भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान कोसळले; दोन्ही वैमानिक शहीद
0
SHARES
60
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। आसाम । वृत्तसंस्था ।

भारतीय हवाई दलाचे अत्याधुनिक सुखोई एसयू-30 एमकेआय लढाऊ विमान कोसळून त्यातील दोन्ही वैमानिक शहीद झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी भारतीय हवाई दलाच्या प्रवक्त्यांनी या अपघाताची अधिकृत पुष्टी केली. हे विमान आसाममधील जोरहाटपासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या कार्बी आंगलोंग जिल्ह्यात कोसळले. या अपघातातील दोन्ही वैमानिक, स्क्वॉड्रन लीडर अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट महाराष्ट्राचे सुपूत्र पूर्वेश दुरगकर यांना वीरमरण आले. पूर्वेश दुरगकर भंडारा जिल्ह्यातील आहेत. तीन वर्षांपूर्वीचे ते पास आऊट झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी हे सुखोई एसयू-30 एमकेआय लढाऊ विमान नियमित प्रशिक्षणासाठी जोरहाट येथील हवाई दल तळावरून उड्डाण केले होते. उड्डाणानंतर काही वेळातच विमानाचा जमिनीवरील नियंत्रणाशी संपर्क तुटला. त्यामुळे हवाई दलात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. विमानाशी शेवटचा संपर्क संध्याकाळी 7.42 वाजता झाला होता. त्यानंतर ते रडारवरून गायब झाले. विमानाचा संपर्क तुटताच हवाई दलाने तातडीने शोध आणि बचाव पथके घटनास्थळी रवाना केली. संरक्षण अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हे विमान जोरहाटपासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या कार्बी आंगलोंग जिल्ह्यातील जंगली भागात कोसळले. स्थानिक लोकांनी त्या परिसरात मोठा स्फोट झाल्याचा आवाज ऐकल्याचे सांगितले आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याबाबत सखोल तपास सुरू आहे.

Su-30MKI हे भारतीय हवाई दलाच्या सर्वात सक्षम आणि प्रगत लढाऊ विमानांपैकी एक मानले जाते. रशियाच्या सुखोई कंपनीने विकसित केलेले हे दोन आसनी मल्टीरोल जेट भारतात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड च्या परवान्याअंतर्गत तयार केले जाते. लांब पल्ल्याच्या मोहिमा, प्रगत शस्त्रास्त्रे आणि क्षेपणास्त्रे वाहून नेण्याची क्षमता यामुळे हे विमान भारतीय वायुसेनेच्या लढाऊ ताफ्याचा कणा मानले जाते. दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी भारतीय हवाई दलाने तपास सुरू केला असून तांत्रिक बिघाड किंवा इतर कारणांची चौकशी केली जात आहे.

Related

Tags: aasam newsBoth pilots martyredindiaindian air forceIndian Air Force fighter jet crasheskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

कोपरखैरणेतील विद्याभवन इमारतीचा स्लॅब कोसळला; विद्यार्थ्याचा मृत्यू

Next Post

महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

Fisheries Crisis: मच्छिमार संस्था संकटात
sliderhome

Fisheries Crisis: मच्छिमार संस्था संकटात

June 5, 2026
मुंबईत अवघा 35 टक्के पाऊस
sliderhome

48 तासांत मान्सून महाराष्ट्रात

June 5, 2026
Farmers Protest: सर्व्हे नको, शेतकऱ्यांचा एल्गार!
sliderhome

Farmers Protest: सर्व्हे नको, शेतकऱ्यांचा एल्गार!

June 5, 2026
Raigad Crime: दागिन्यांच्या हव्यासापोटी मावशीची हत्या
sliderhome

Raigad Crime: दागिन्यांच्या हव्यासापोटी मावशीची हत्या

June 5, 2026
sliderhome

उद्या रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा

June 5, 2026
Neral Gram Panchayat: ग्रामसभेलाच प्रशासकांची दांडी
sliderhome

Neral Gram Panchayat: ग्रामसभेलाच प्रशासकांची दांडी

June 5, 2026
Next Post
महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?