• Login
Tuesday, April 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

ऐतिहासिक घारापुरी बेटावर स्वच्छता अभियान

Antara Parange by Antara Parange
March 16, 2026
in उरण, रायगड
0 0
0
ऐतिहासिक घारापुरी बेटावर स्वच्छता अभियान
0
SHARES
10
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| उरण | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात अरबी समुद्रात वसलेले ऐतिहासिक घारापुरी बेट येथे पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने समुद्रकिनारा स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते. वनशक्ती, सागरशक्ती महाराष्ट्र वनविभाग कांदळवन कक्ष, दिवाले गाव ग्रामस्थ, गव्हाण कोळीवाडा ग्रामस्थ व शेवा कोळीवाडा तसेच स्थानिक मच्छीमार यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला होता.

या स्वच्छता मोहिमेत सुमारे 50 स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला. मोहिमेदरम्यान बेटावरील किनाऱ्यालगत साचलेला सुमारे 3500 ते 4000 किलोपर्यंत अविघटनशील कचरा गोळा करून योग्य पद्धतीने विल्हेवाटीसाठी पाठविण्यात आला. समुद्रातून वाहत येणाऱ्या प्लास्टिक, थर्माकोल, काचेच्या बाटल्या आणि इतर कचऱ्यामुळे बेटाचे पर्यावरण आणि सौंदर्य धोक्यात येत असल्याने या स्वच्छता मोहिमेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

या उपक्रमात स्थानिक मच्छीमार देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. समुद्रात साचणारा प्लास्टिक आणि घनकचरा यामुळे मच्छीमारांच्या जाळ्यात कचरा अडकतो, मासळीचे प्रमाण कमी होते तसेच बोटींच्या हालचालींनाही अडथळा निर्माण होतो. त्यामुळे समुद्रातील कचरा हा स्थानिक मच्छीमारांच्या उपजीविकेवर थेट परिणाम करणारा गंभीर प्रश्न बनला आहे. स्वच्छता मोहिमेमुळे या समस्येबाबत जनजागृती होण्यास मदत झाली.

घारापुरी बेट हे युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. येथील प्रसिद्ध एलिफंटा लेण्यांमधील पाषाणशिल्पे इ.स.च्या 9 व्या ते 13 व्या शतकातील अद्वितीय शिल्पकलेचे दर्शन घडवतात. त्यामुळे या ऐतिहासिक स्थळाचे जतन आणि स्वच्छता राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.

– सोनवणे, वनपरिक्षेत्र अधिकारी, कांदळवन कक्ष

घारापुरीसारख्या ऐतिहासिक आणि पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाच्या बेटावर स्वच्छता राखणे अत्यंत गरजेचे आहे. अशा उपक्रमांमुळे स्थानिक नागरिक, पर्यटक आणि स्वयंसेवकांमध्ये पर्यावरणाबद्दलची जबाबदारी वाढण्यास मदत होते.

– कोकरे, वनपरिक्षेत्र अधिकारी

समुद्रातून वाहत येणारा प्लास्टिक कचरा हा किनारी परिसंस्थेसाठी मोठे आव्हान आहे. अशा स्वच्छता मोहिमांमुळे समुद्रकिनारी परिसंस्था स्वच्छ ठेवण्यास मदत होते आणि स्थानिक मच्छीमारांनाही याचा थेट फायदा होतो.

– नंदकुमार पवार, प्रकल्प समन्वयक, सागरशक्ती

Related

Tags: cleanlinessGharapuri Islandindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newsuranuran news
Previous Post

विकासाच्या नावाखाली घरावरच बुलडोझर

Next Post

नेरळ ग्रामपंचायतीमध्ये नळजोडण्या घोटाळा

Antara Parange

Antara Parange

Related Posts

माथेरानमध्ये प्लास्टिक रेनकोटवर पूर्णतः बंदी
कर्जत

माथेरानमध्ये प्लास्टिक रेनकोटवर पूर्णतः बंदी

April 14, 2026
जिल्ह्यात डॉ. बाबासाहेबांचा जयजयकार
अलिबाग

जिल्ह्यात डॉ. बाबासाहेबांचा जयजयकार

April 14, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

पगार मागितल्याने एकाला दमदाटी

April 14, 2026
कळंबोलीत साडेपाच लाखांचे हेरॉईन जप्त
क्राईम

कळंबोलीत साडेपाच लाखांचे हेरॉईन जप्त

April 14, 2026
रायगड किल्यावर बांधकाम साहित्य वाहून नेणाऱ्या पाच गाढवांचा मृत्यू
महाड

रायगड किल्यावर बांधकाम साहित्य वाहून नेणाऱ्या पाच गाढवांचा मृत्यू

April 14, 2026
आमदार, मंत्र्यांचीच गावे तहानलेली
sliderhome

आमदार, मंत्र्यांचीच गावे तहानलेली

April 13, 2026
Next Post
नेरळ ग्रामपंचायतीमध्ये नळजोडण्या घोटाळा

नेरळ ग्रामपंचायतीमध्ये नळजोडण्या घोटाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?