• Login
Friday, May 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

उसर-पोयनाड बैलखिंड मार्गे रस्ता फास्ट ट्रॅकवर

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 19, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
0
SHARES
227
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रायगड | प्रतिनिधी |

उसर ते पोयनाड दरम्यान बैलखिंड मार्गे रस्ता गेली दोन दशकांहून अधिक काळ प्रस्तावित होता. उसर परिसरात उभारल्या जाणाऱ्या गेल कंपनीच्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या पॉलीमर प्रकल्पामुळे या मार्गाच्या कामाला गती मिळण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. यासाठी उसर ते पोयनाड हा मिसिंग लिंक प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतला आहे. या रस्त्यामुळे पोयनाडला जाण्यासाठीचा 30 किमीचा प्रवास 12 किमीवर येणार आहे. त्याचबरोबर अवजड वाहतूक या मार्गाने होण्याची शक्यता असल्याने पोयनाड- अलिबाग या रस्त्यावरील प्रवास अधिक सुलभ होणार आहे.

केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या गेल कंपनीकडून उसर येथे पॉलीमर प्रकल्पाच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे. हा आशिया खंडातील सर्वात मोठा पॉलीमर प्रकल्प असणार आहे. ज्यातून 1 हजार मे. टन पॉलीमरचे उत्पादन होणार आहे. आठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून प्रकल्प उभारणीचे काम सध्या सुरू आहे. या शिवाय याच परिसरात शासकीय वैद्यकी महाविद्यालयाची उभारणी केली जात आहे. 500 खाटांचे रुग्णालय सुरु होणार आहे. यामुळे या परिसरातील वाहनांची वर्दळ वाढणार आहे. ही बाब लक्षात घेऊन उसर ते पोयनाड दरम्यान प्रस्तावित असलेल्या आणि लालफीतीत अडकून पडलेल्या मिसिंग लिंक प्रकल्पाला गती देण्यासाठी हालचालींना वेग आला आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने पोयनाड ते उसर दरम्यान बैलखिंड मार्गे प्रस्तावित रस्त्याच्या कामासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. भुसंपादन आणि वनविभागाच्या परवानगीसाठी साडे सात कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. वनविभागाच्या मान्यततेनंतर लागलीच या मार्गाच्या कामाचे काम सुरू होणार आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग अलिबागचे कनिष्ठ अभियंता साईश कांबळे यांनी दिली. या मार्गामुळे उसर ते पोयनाड हे पाऊण तासाचे अंतर अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांवर येणार आहे. गेल कंपनी प्रशासनानेही या मार्गासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरु केला असल्याचे विश्वसनिय वृत्त हाती आले आहे.

सध्या उसर येथून अलिबाग, कार्लेखिंड, पेझारी आणि पोयनाड असा प्रवास करावा लागतो. ज्यासाठी जवळपास 30 किलोमीटरचे अंतर पार करावे लागते, पण उसर ते पोयनाड मिसिंग लिंक प्रकल्पामुळे हे अंतर अवघ्या 12 ते 15 किलोमीटर येणार आहे. वडखळवरून नागाव, चौलच्या दिशेने येणाऱ्या पर्यटकांनाही या मार्ग उपयुक्त ठरु शकणार आहे. या मिसिंग लिंक प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचन होण्याची शक्यता आहे. भविष्यातील वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर हा रस्ता महत्त्वाचा ठरणार आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadroad worksocial media newssocial newsusar - poyanad road
Previous Post

भारतावर महासंकट!

Next Post

मुरुड हादरले! पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

दहावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली; उद्या जाहीर होणार निकाल
sliderhome

दहावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली; उद्या जाहीर होणार निकाल

May 7, 2026
महाराष्ट्रात प्रथमच महिला करणार मुंडण
sliderhome

महाराष्ट्रात प्रथमच महिला करणार मुंडण

May 7, 2026
नागोठणे येथे नेत्रचिकित्सा शिबीर
आरोग्य

नागोठणे येथे नेत्रचिकित्सा शिबीर

May 7, 2026
दिबांच्या नावाला भाजपचा विरोध
sliderhome

दिबांच्या नावाला भाजपचा विरोध

May 7, 2026
sliderhome

विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा

May 7, 2026
आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांची घोर निराशा
sliderhome

आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांची घोर निराशा

May 7, 2026
Next Post
पुणे हादरलं! शाळेत निघालेल्या मुलीवर लैंगिक अत्याचार

मुरुड हादरले! पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?