• Login
Wednesday, April 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

माथेरान मिनीबस घाट रस्तामध्ये बंद; अनेक प्रवाशांचे वाचले प्राण

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 1, 2026
in sliderhome, अपघात, कर्जत, रायगड
0 0
0
माथेरान मिनीबस घाट रस्तामध्ये बंद; अनेक प्रवाशांचे वाचले प्राण
0
SHARES
48
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

घाटातून प्रवास करताना मिनिबसचा गियर बॉक्स निकामी

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत येथून पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानसाठी सकाळी निघालेली मिनीबस घाटरस्ता मध्ये बंद पडली. 45 प्रवासी प्रवास करीत असलेल्या मिनिबसचे गियर बॉक्स खराब झाल्याने गाडी रस्त्याच्या कडेला लावावी लागली. मिनीबस चालक नितीन जाधव यांनी प्रसंगावधान राखल्याने अनेक प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.

कर्जत एसटी आगारातून कर्जत- नेरळ- माथेरान अशी मिनीबस आज सकाळी नेहमीप्रमाणे माथेरान येथे जाण्यास निघाली. सकाळी सव्वा आठ वाजता निघालेली मिनीबस कर्जत येथून निघाली आणि नेरळ येथे वेळेवर पोहचली. सकाळची वेळ असल्याने या 30 सीट वाहून नेण्याची क्षमता असलेल्या मिनीबस मध्ये तब्बल 45 प्रवासी प्रवास करीत होते. नेरळ येथून माथेरान घाट रस्त्याने ही मिनीबस प्रवाशांना घेऊन पुढे जात असताना जुन्मापट्टी येथील चढाव पार केल्यावर गाडीचे गियर पडले जात नसल्याचे चालक नितीन जाधव यांच्या लक्षात आले. त्या ठिकाणी चढाव पूर्ण केल्यावर काही अंतर पुढे नेऊन चालक जाधव यांनी गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. प्रवाशांना तत्काळ प्रसंगावधान दाखवत सुरक्षित खाली उतरविले. त्यावेळी गाडी मध्ये काय बिघाड झाला आहे याची माहिती प्रवाशांना कळली. त्यामुळे दैव बलवत्तर असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली.

जुम्मापट्टी येथील वळणाचा तीव्र चढाव पार करून पुढे मिनीबस थांबल्याने मोठा अनर्थ टळला आहे. त्यात माथेरान येथून नेरळकडे परत येताना मिनिबसचे गियर बॉक्स मध्ये बिघाड झाली असती तर मोठा अपघात नेरळ- माथेरान घाटात राज्य परिवहन महामंडळाच्या मिनीबस गाडीला होऊ शकला असता. त्याचवेळी घाटात अनेक ठिकाणी तीव्र चढाव आहेत आणि त्या ठिकाणी गाडी बंद पडली असती तर देखील मोठा अनर्थ घडला असतात. मात्र, चालकाच्या प्रसंगावधान यामुळे मिनीबस मधून प्रवास करणाऱ्या 45 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.

चालकाला गाडी मध्ये बिघाड झाल्याचे कळल्यावर त्यांनी तत्काळ गाडी धोक्याच्या बाहेर आल्यावर थांबवली, त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. शासनाने दोन मिनीबस घेण्याचे जाहीर केले आहे, त्यासाठी वेगवेगळ्या कंपनीच्या मिनीबस माथेरान घाटात चाचणी साठी आणल्या गेल्या आहेत. यापूर्वी दोन वेळा मिनी बस चे चाचणी झाली आहे. पण नवीन गाड्यांची खरेदी शासनाने केलेली नाही. शासनाने नवीन गाड्या खरेदी करून माथेरान येथे येणारे प्रवासी आणि स्थानिकांची गैरसोय टाळावी.

नितीन सावंत
प्रवासी

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral newsneral- matheran mini busnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

भाजपच्या निलंबनाच्या कारवाईनंतर मनोहर म्हात्रेंनी सोडले मौन

Next Post

पादचार्‍याला इको टॅक्सीची धडक; पादचारी जखमी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

अलिबाग

‌‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान

April 1, 2026
आंबेवाडी गावातील डोंगराला वणवा
रायगड

आंबेवाडी गावातील डोंगराला वणवा

April 1, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्राईम

आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची दमछाक

April 1, 2026
टेलिफोन, सिग्नल यंत्रणेच्या केबलला आग
कर्जत

टेलिफोन, सिग्नल यंत्रणेच्या केबलला आग

April 1, 2026
जलकुंड योजना शेतकऱ्यांसाठी वरदान
रायगड

जलकुंड योजना शेतकऱ्यांसाठी वरदान

April 1, 2026
इतिहासाचा नवा अध्याय; एलिफंटावर सापडले 1500 वर्षांपूर्वीचे जलाशय
sliderhome

इतिहासाचा नवा अध्याय; एलिफंटावर सापडले 1500 वर्षांपूर्वीचे जलाशय

April 1, 2026
Next Post
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

पादचार्‍याला इको टॅक्सीची धडक; पादचारी जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?