• Login
Wednesday, August 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

गॅस एजन्सीचे शेतात विनापरवाना गोडाऊन

Krushival by Krushival
April 4, 2026
in उरण
0 0
0
गॅस एजन्सीचे शेतात विनापरवाना गोडाऊन
0
SHARES
6
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| उरण | प्रतिनिधी |

आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम देशातही जाणवू लागला असून, सर्वच वस्तूंमध्ये महागाई वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर एलपीजी सिलेंडरचा तुटवडा तीव्र झाला असून, उरण तालुक्यात नागरिक आणि व्यावसायिक दोघेही मोठ्या अडचणीत सापडले आहेत. अशातच आता येथील शकुंतला गॅस एजन्सीने उरण-करंजा रस्त्यालगत शेतामध्ये विनापरवानगी गोडाऊन सुरू केल्याचे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध नसल्याने उरणमधील अनेकांनी आपले व्यवसाय तात्पुरते बंद केले आहेत; तर, काही जण चुलीवर व्यवसाय सुरू ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. घरगुती सिलेंडरही 35 ते 40 दिवसांनी मिळत असल्याने महिलावर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत असून, अनेक घरांमध्ये पुन्हा चुलीचा वापर वाढला आहे. उरण तालुक्यात पुष्पक गॅस एजन्सी आणि शकुंतला गॅस एजन्सी मार्फत सिलेंडर पुरवठा केला जातो. मात्र, यापैकी शकुंतला गॅस एजन्सीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या एजन्सीचे गोडाऊन उरण-करंजा रस्त्यालगत भर शेतामध्ये सुरू असल्याचे समोर आले आहे. गॅस गोडाऊन चालवण्यासाठी अधिकृत परवानगी आवश्यक असताना, याबाबत कोणतीही परवानगी घेतलेली नसल्याची माहिती चाणजे ग्रामपंचायत प्रशासनाकडून मिळाली आहे.

ग्रामसेवक चव्हाण यांनी याबाबत कोणताही अर्ज सादर झालेला नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे संबंधित गोडाऊन बेकायदेशीररित्या सुरू असल्याचा संशय अधिक बळावला आहे. याबाबत त्यांनी या गॅस एजन्सीला लेखी पत्र देऊन त्यांचे म्हणणे 7 दिवसांत सादर करण्यास सांगितले आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित ठिकाणी शेतामध्ये चारही बाजूंनी जाळी घालून गॅस सिलेंडर साठवणूक व विक्री केली जात असून, सिलेंडर अव्वाच्या सव्वा दराने विकले जात असल्याची चर्चा आहे. या प्रकारामुळे गंभीर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, उद्या एखादी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून बेकायदेशीर गोडाऊन त्वरित बंद करावे, तसेच दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Related

Previous Post

टोरंट वीज प्रकल्प रद्द करण्याची मागणी

Next Post

अतिक्रमणाने नागरिकांचा श्वास कोंडला

Krushival

Krushival

Related Posts

‌‘डिजिटल अटके‌’च्या धमकीने लाखोंचा गंडा
sliderhome

‌‘डिजिटल अटके‌’च्या धमकीने लाखोंचा गंडा

August 18, 2026
sliderhome

Robbery : गव्हाणमध्ये पहाटे सशस्त्र दरोडा

August 18, 2026
भातशेती लागवडीची कामे अंतिम टप्प्यात
उरण

भातशेती लागवडीची कामे अंतिम टप्प्यात

August 17, 2026
जाळ्यात अडकलेल्या नागाला जीवदान
उरण

जाळ्यात अडकलेल्या नागाला जीवदान

August 16, 2026
प्रियांशी पाटीलची आंतरराष्ट्रीय भरारी
उरण

प्रियांशी पाटीलची आंतरराष्ट्रीय भरारी

August 16, 2026
अडथळा अखेर जमीनदोस्त!
उरण

अडथळा अखेर जमीनदोस्त!

August 16, 2026
Next Post
अतिक्रमणाने नागरिकांचा श्वास कोंडला

अतिक्रमणाने नागरिकांचा श्वास कोंडला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?