• Login
Friday, April 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

ग्रामपंचायत पोटनिवडणुकांसाठी लगबग

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 10, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
ग्रामपंचायत पोटनिवडणुकांसाठी लगबग
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

उमेदवारी अर्ज भरण्याला वेग

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील 127 ग्रामपंचायतींमधील 30 सरपंच आणि 170 सदस्यपदांसाठी पोटनिवडणुका जाहीर झाल्या असून, या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. एकूण 200 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकांचे मतदान 28 एप्रिल रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास शनिवार (दि. 4) पासून सुरुवात झाली असून, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार अर्ज भरण्यासाठी सक्रिय झाले आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणाही सज्ज झाली आहे.

उरण तालुका वगळता जिल्ह्यातील उर्वरित 14 तालुक्यांतील ग्रामपंचायतींमध्ये या पोटनिवडणुका होणार आहेत. अलिबाग तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींमध्ये 10 सदस्य आणि 1 थेट सरपंच अशा 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे. मुरुडमध्ये सहा ग्रामपंचायतींमध्ये 15 सदस्यपदांसाठी लढत होईल, तर पनवेलमध्ये दोन ग्रामपंचायतींमध्ये दोन सदस्यपदांसाठी निवडणूक होणार आहे.



कर्जत तालुक्यात चार ग्रामपंचायतींमध्ये सहा सदस्य, खालापूरमध्ये पाच ग्रामपंचायतींमध्ये सहा सदस्य आणि एक सरपंच अशा सात जागा, रोहा येथे दोन ग्रामपंचायतींमध्ये पाच सदस्य, माणगावमध्ये 16 ग्रामपंचायतींमध्ये 15 सदस्य व दोन थेट सरपंच अशा 17 जागा, सुधागड (पाली) मध्ये सहा ग्रामपंचायतींमध्ये सात सदस्य व एक सरपंच अशा आठ जागा, तळा येथे सहा ग्रामपंचायतींमध्ये 14 सदस्य पदांसाठी निवडणूक होणार आहे.

महाडमध्ये 31 ग्रामपंचायतींमध्ये 33 सदस्य व 13 थेट सरपंच अशा एकूण 46 जागा, पोलादपूरमध्ये 17 ग्रामपंचायतींमध्ये 17 सदस्य व पाच सरपंच अशा 22 जागा, श्रीवर्धनमध्ये आठ ग्रामपंचायतींमध्ये 19 सदस्य व तीन सरपंच अशा 22 जागा, तर म्हसळा तालुक्यात 11 ग्रामपंचायतींमध्ये 12 सदस्य व दोन सरपंच अशा 14 जागांसाठी निवडणूक होणार आहे.

अलिबाग तालुक्यातील नवेदर नवगाव, कोप्रोली, रेवदंडा, वैजाळी, खंडाळे आणि नागाव या सहा ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुका होणार आहेत. यामध्ये एक सरपंच पद व दहा सदस्यपदांसाठी मतदान होणार आहे. नवेदर नवगावमध्ये थेट सरपंच पदासाठी निवडणूक होणार असून, इतर ग्रामपंचायतींमध्ये सदस्यपदांसाठी निवडणूक घेतली जाणार आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 13 एप्रिल असून, त्यामुळे अर्ज भरण्यासाठी मर्यादित कालावधी शिल्लक राहिला आहे. 15 एप्रिल रोजी अर्जांची छाननी, 17 एप्रिल रोजी माघार प्रक्रिया आणि त्याच दिवशी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. 28 एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू होणार असून, मतमोजणी 29 एप्रिल रोजी केली जाणार आहे.

अलिबागमध्ये अकरा अर्ज दाखल
अलिबाग तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींमधील पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून, आतापर्यंत एकूण 11 अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये एक सरपंच पदासाठी आणि दहा सदस्य पदांसाठी अर्जांचा समावेश आहे. नवेदर नवगाव ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व एक सदस्य अशा दोन जागांसाठी निवडणूक होणार आहे. कोप्रोलीमध्ये पाच सदस्य, रेवदंडामध्ये एक सदस्य, वैजाळीमध्ये एक सदस्य, खंडाळेमध्ये एक सदस्य आणि नागावमध्ये एक सदस्य पदासाठी निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकांमध्ये विविध जागा आरक्षणानुसार राखीव ठेवण्यात आल्या आहेत. खंडाळेमध्ये सर्वसाधारण महिला, नागावमध्ये सर्वसाधारण, रेवदंडामध्ये अनुसूचित जमाती स्त्री, वैजाळीमध्ये सर्वसाधारण, नवेदर नवगावमध्ये अनुसूचित जमाती स्त्री, तसेच कोप्रोलीमध्ये अनुसूचित जमाती, अनुसूचित जमाती स्त्री आणि सर्वसाधारण अशा प्रवर्गांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती अलिबाग तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Related

Tags: alibag newselection newsGram Panchayat by-elections soonindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र सलाईनवर

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र सलाईनवर
आरोग्य

कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र सलाईनवर

April 10, 2026
माथेरान भाजपचा प्रदेशाध्यक्षांवर भरोसा नाय?
कर्जत

माथेरान भाजपचा प्रदेशाध्यक्षांवर भरोसा नाय?

April 10, 2026
नागोठणे तासनतास वीज गायब
रायगड

नागोठणे तासनतास वीज गायब

April 10, 2026
जिल्हा रुग्ण प्रशासनाचा गलथान कारभार
sliderhome

जिल्हा रुग्ण प्रशासनाचा गलथान कारभार

April 10, 2026
नांदगाव विद्यालयात सेवापूर्ती सोहळा
रायगड

नांदगाव विद्यालयात सेवापूर्ती सोहळा

April 10, 2026
चवदार तळ्याच्या पाण्याचा बेकायदेशीर उपसा
sliderhome

चवदार तळ्याच्या पाण्याचा बेकायदेशीर उपसा

April 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?