• Login
Sunday, April 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

लोणेरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी जेरबंद

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 26, 2026
in sliderhome, क्राईम, माणगाव, रायगड
0 0
0
लोणेरे हत्याकांड प्रकरणातील आरोपी जेरबंद
0
SHARES
52
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। माणगाव । प्रतिनिधी ।

लोणेरे येथील तरुणी हत्याकांडातील मुख्य आरोपी अनिस मोहम्मद खान मालदार याला अटक करण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे. गेल्या सहा दिवसांपासून पोलीस या नराधमाच्या मागावर होते. अखेर नवी मुंबई आणि ठाणे परिसरात सापळा रचून रायगड पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीला अलिबाग जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असून, न्यायालयाने दि. 30 एप्रिल पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

लोणेरे येथील मुंबई गोवा महामार्गालगत आलेल्या ओमकार रेसिडेन्सी येथे दि. 20 एप्रिल रोजी रुम नंबर 101 मध्ये हॉटेल सफाई कामगार गेला असता दरवाजा ठोकावल्यानंतर आतून कोणताही प्रतिसाद असल्याने लॉजिंग चालकाला संशय आल्याने त्यांनी तातडीने गोरेगाव पोलीस ठाणे येथे संपर्क केला होता. गोरेगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाल्यानंतर रूमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर तरुणी बेडवर ब्लँकेट अंगावर असलेल्या अवस्थेत दिसून आली होती. पोलिसांनी ब्लँकेट हटविले असता रक्तबंबाळ अवस्थेत धारदार शस्त्राने तरुणीवर वार केल्याचे निदर्शनास आले. तातडीने फॉरेस्निक टीम, डॉग स्कॉड घटनास्थळी दाखल होते. या मृत तरुणीचे नाव पल्लवी मोरे (22) रा. वडगाव बौध्दवाडी, ता. माणगाव असे होते.

गोरेगाव पोलीस ठाणे येथे आरोपी अनिस मोहम्मद खान मालदार (38) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील मौजे तळवली येथील रहिवाशी आहे. काही वर्षांपूर्वी आरोपी गाव सोडून मुंब्रा येथे राहायला गेला होता. स्वतःच्या मुलीच्या हत्या प्रकरणी काही काळ कारागृहात देखील होता. रायगड पोलीस पथक आरोपीचा शोध घेत होते. आरोपीचे नाव आणि ओळख पटल्या नंतर त्याला शोधण्यासाठी पोलीस टीम रवाना करण्या आल्या होत्या. त्या लॉजचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते, पण आजूबाजूचे काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी मिळविले होते. त्याव्यतिरिक्त रूममध्ये जे जेवणाचे पार्सल पडलेले होते, ते आजूबाजूच्या हॉटेलवरून आणलेले असावे, त्या संदर्भानेही शोध घेतला होता. अखेर पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला अटक करण्यात आली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. अखेर नवी मुंबई-ठाणे परिसरातील एका गुप्त ठिकाणाहून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी अनिस मालदार याने तरुणीची हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे केली? याची माहिती अद्याप समोर आली नाही. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Related

Tags: Accused arrestedindiakrushival mobile appLonere murder casemaharashtramangaov newsmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad policesocial media newssocial news
Previous Post

नेरळजवळील वंजारपाडा येथे तरुणावर तलवारीने जीवघेणा हल्ला

Next Post

खामगांवात क्षुल्लक कारणावरून युवकाची हत्या

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

क्राईम

हर्णे किनाऱ्यावर डिझेल तस्करीचा पर्दाफाश; दोन बोटी जप्त

April 26, 2026
चौलच्या इतिहासाची साक्षीदार प्राचीन आसा मशिद दुरावस्थेत
अलिबाग

चौलच्या इतिहासाची साक्षीदार प्राचीन आसा मशिद दुरावस्थेत

April 26, 2026
उरण

उरणमधील पाणथळी नष्ट होण्याच्या मार्गावर

April 26, 2026
बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसावर दगडफेक
क्राईम

खामगांवात क्षुल्लक कारणावरून युवकाची हत्या

April 26, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

नेरळजवळील वंजारपाडा येथे तरुणावर तलवारीने जीवघेणा हल्ला

April 26, 2026
उरण

रायगड विक्रीला काढलाय का?

April 25, 2026
Next Post
बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसावर दगडफेक

खामगांवात क्षुल्लक कारणावरून युवकाची हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?