• Login
Tuesday, May 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

Water Scarcity: गाव-वाड्यांना टँकरचा आधार

Antara Parange by Antara Parange
May 26, 2026
in कर्जत, रायगड
0 0
0
Water Scarcity: गाव-वाड्यांना टँकरचा आधार
0
SHARES
3
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कर्जत तालुक्यातील पाण्याची स्थिती बिकट

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यात प्रचंड उष्म्याने सर्वत्र पाण्याची टंचाई वाढली आहे. तालुक्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागातील पाण्याचे स्तोत्र यांनी तळ गाठला आहे. त्यामुळे आजच्या घडीला तालुक्यात 21 गावे आणि वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. दरम्यान पाण्याची टंचाई वाढत असून टँकरची मागणी वाढत असल्याची माहिती कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी दिली असून 12 टँकरचा वापर सध्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी केला जात आहे.

कर्जत तालुक्यात दरवर्षी मार्च महिना सुरू झाला की पाणीटंचाई जाणवू लागते. तालुक्यातून टाटा धरणाच्या पाण्यावर पेज नदी उल्हास नदीला मिळेपर्यंत बारमाही वाहते. मात्र त्याआधी उल्हास नदी कोरडे असते. तसेच तालुक्यातून वाहणाऱ्या चिल्हार, पोश्री या मोठया नद्या उन्हाळ्यात कोरड्या असतात. त्याचवेळी अनेक उपनद्या या उन्हाळ्यात कोरड्या असल्याने तालुक्यात पाणीटंचाईचे दुर्भिक्ष्य उन्हाळा सुरू झाला की अधिक प्रमाणात जाणवते. त्यात जलजीवन मिशन योजनेचे अनेक नळपाणी योजना निधीअभावी रखडल्या आहेत. हे लक्षात घेऊन पाणीटंचाई आराखडा डिसेंबर 2025 मध्ये तयार करण्यात आला आहे. यावर्षी कर्जत तालुक्यातील 20 गावे आणि 39 आदिवासी वाड्या या पाणीटंचाई ग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. या सर्व पाणीटंचाईग्रस्त भागातील पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी शासनाने टँकरचे माध्यमातून पाणी पुरवठा सुरू करण्याचे पाणीटंचाई कृती आराखड्यात नमूद केले होते. तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायतमधील अशाणे गावात गतवर्षी पहिला शासकीय टँकर सुरू झाला होता. यावर्षी देखील पहिला शासकीय टँकर अशाणे गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सुरू झाला आहे. शासनाने जिल्हाधिकारी स्तरावर टँकर निविदा मागवली होती, त्यानुसार कर्जत तालुक्यासाठी 12 टँकर मंजूर झाले असून त्या टँकरमध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता ही 14 हजार लिटर एवढी आहे. त्या टँकरमधून पाणी टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा केला जाणार आहे. सध्या तालुक्यातील सात गावे आणि 12 वाड्या यांना टँकरमधून पाणी दिले जात आहे. तालुक्यातील पेज आणि उल्हास नदीमधून पाणी उचलले जात आहे.

'या' गावांचा समावेश
कर्जत तालुक्यातील आशाणे, कोषाने, पळसदरी, पाथरज, मोगरज, खानंद, धामणी या गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तर किरवली ठाकूरवाडी, सावरवाडी ठाकूरवाडी, पळसदरी ठाकूरवाडी, वर्णे ठाकूरवाडी, चिमटे वाडी, जांभूळ वाडी, झुगरेवाडी, किरवली, पेटारवाडी, लोभेवाडी, पिंगळस, फणसवाडी, भक्तची वाडी, सराईवाडी, पाच खडकवाडी, मोहपाडा, मेचकरवाडी, धोत्रेवाडी आणि बणाचीवाडी या 13 वाड्यांमध्ये शासकीय टँकरमधून पाणीपुरवठा केला जात आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneralneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newswater newsWater scarcity
Previous Post

माथेरानच्या नगराध्यक्षांच्या प्रयत्नांना यश

Next Post

महाडमधील दिव्यांगाचा उपोषणाचा इशारा

Antara Parange

Antara Parange

Related Posts

sliderhome

सरपंच भावाच्या नावाने बहिणीची दादागिरी

May 26, 2026
बोटी थांबल्या, आता एसटीचाच आधार!
sliderhome

बोटी थांबल्या, आता एसटीचाच आधार!

May 26, 2026
Raigad Police: महिला पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई
sliderhome

Raigad Police: महिला पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई

May 26, 2026
उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

Water Scarcity: खारेपाटकरांची अजूनही पाण्यासाठी वणवण

May 26, 2026
Soil Excavation: द्रोणागिरी पर्वतावर मातीमाफियांचा हैदोस!
sliderhome

Soil Excavation: द्रोणागिरी पर्वतावर मातीमाफियांचा हैदोस!

May 26, 2026
सुधागड तालुक्यात विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त
पनवेल

खांदा वसाहतीत वारंवार वीजपुरवठा खंडित

May 26, 2026
Next Post
महाडमधील दिव्यांगाचा उपोषणाचा इशारा

महाडमधील दिव्यांगाचा उपोषणाचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?