• Login
Sunday, May 31, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

Rasayani Crime: प्रेमाचे आमिष दाखवून लाखोंची फसवणूक

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 31, 2026
in sliderhome, क्राईम, खालापूर, रायगड
0 0
0
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
0
SHARES
36
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रसायनीतील भामटा पोलिसांच्या जाळ्यात

| रसायनी | प्रतिनिधी |

सोशल मीडियासह मेट्रिमोनी साईटच्या माध्यमातून तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या रसायनीतील एका भामट्याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. आदर्श म्हात्रे ऊर्फ रुद्रेश गोंधळी (34) रा. तुराडे, रसायनी असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि मेट्रिमोनी साईटवरून तरुणींशी संपर्क साधत असे. विश्वास संपादन करून लग्नाचे आणि प्रेमाचे आमिष दाखवत त्यांना कर्ज काढण्यास भाग पाडून लाखो रुपये उकळत असल्याचे तपासात उघड झाले आहे. पैसे मिळाल्यानंतर तो संपर्क तोडून फरार होत असे.

या आरोपीविरुद्ध यापूर्वीही अशाच प्रकारच्या फसवणुकीचे गुन्हे दाखल असून, नवी मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली होती. मात्र, त्यानंतरही त्याचे फसवणुकीचे प्रकार सुरूच असल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, शंभरहून अधिक महिला व तरुणींना त्याने गंडा घातल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

आतापर्यंत 11 पीडित महिलांनी पुढे येत तक्रारी दाखल केल्या आहेत. नवी मुंबईतील कारवाईची माहिती प्रसारमाध्यमांतून समजल्यानंतर डोंबिवलीतील एका तरुणीने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर मानपाडा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. या प्रकरणामुळे सोशल मीडिया आणि मेट्रिमोनी संकेतस्थळांवर ओळख झालेल्या व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

Related

Tags: crime newsindiakrushival mobile appmaharashtraManpada Police Stationmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadrasayani crimesocial media newssocial news
Previous Post

सरकारी जमीन टोरंटच्या ताब्यात?

Next Post

पालिकेच्या घोट डम्पिंग ग्राऊंडवर कोट्यवधींचा कचरा घोटाळा?

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

Accident News: खारपाडा येथे भीषण अपघात

May 31, 2026
कर्जत

पर्यटनासाठी पर्यटकांची माथेरानला पसंती

May 31, 2026
उरण

रानसई धरणाची पाणीपातळी खालावली

May 31, 2026
गणवेशासाठी पॉलिस्टर कापडावर बंदी
अलिबाग

गणवेशासाठी पॉलिस्टर कापडावर बंदी

May 31, 2026
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांना मिळाला न्याय
पनवेल

आचारसंहितेमुळे सिडकोच्या भरतीला ब्रेक

May 31, 2026
रायगड

श्रीवर्धन समुद्रकिनारी कचऱ्याचे साम्राज्य

May 31, 2026
Next Post
पालिकेच्या घोट डम्पिंग ग्राऊंडवर कोट्यवधींचा कचरा घोटाळा?

पालिकेच्या घोट डम्पिंग ग्राऊंडवर कोट्यवधींचा कचरा घोटाळा?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?