• Login
Wednesday, June 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

Raigad Fort: शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड सज्ज

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 3, 2026
in sliderhome, महाड, रायगड
0 0
0
Raigad Fort: शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड सज्ज
0
SHARES
8
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शिवभक्तांच्या सुरक्षेसाठी दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, 6 जून रोजी किल्ले रायगडावर होणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्यासाठी पोलीस आणि आरोग्य प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. दोन लाखांहून अधिक शिवप्रेमी रायगडावर दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांच्या सुरक्षेसह आरोग्य सुविधांसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. सोहळ्यासाठी सुमारे दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून, 247 रुग्णवाहिका सेवा, विशेष वैद्यकीय पथके आणि मुबलक औषधसाठाही उपलब्ध ठेवण्यात आला आहे.

शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून शिवभक्त रायगडाकडे रवाना होऊ लागले आहेत. काही शिवप्रेमी गडावर दाखल झाले असून, अनेक जण आदल्या दिवसापासून रायगडावर पोहोचणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने रायगड पोलिसांनी सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेचे विशेष नियोजन केले आहे.

शिवभक्तांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी महत्त्वाच्या मार्गांवर वाहतूक पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. शंभरहून अधिक एसटी बस तसेच खासगी वाहनांद्वारे शिवभक्त रायगडावर पोहोचणार असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महाड आणि माणगाव या दोन्ही बाजूंना स्वतंत्र वाहनतळ उभारण्यात आले आहेत. दुचाकी, चारचाकी आणि बस यांच्यासाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आली असून त्यासाठी 60 हून अधिक वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रायगड जिल्ह्यातील पोलीस दलासोबतच बाहेरील जिल्ह्यांतूनही अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. सीआरपीएफ जवान, शीघ्र कृती दल आणि अन्य सुरक्षा यंत्रणा गड परिसरासह महत्त्वाच्या ठिकाणी तैनात राहणार आहेत. लाखो शिवभक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, सध्या जाणवत असलेल्या तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागानेही विशेष खबरदारी घेतली आहे. उन्हाचा तडाखा, उष्माघात, चक्कर येणे, थकवा, निर्जलीकरण तसेच पाय घसरून होणाऱ्या किरकोळ दुखापतींची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा परिषद आरोग्य विभागाने गडावर आणि पायथ्याशी विशेष वैद्यकीय सेवा उभारल्या आहेत.

शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान दोन दिवसांसाठी एकूण 13 विशेष वैद्यकीय पथके कार्यरत राहणार आहेत. रायगड किल्ला आणि परिसरातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी तात्पुरती वैद्यकीय मदत केंद्रे उभारण्यात येत असून, प्रशिक्षित डॉक्टर, परिचारिका, समुदाय आरोग्य अधिकारी आणि पॅरामेडिकल स्टाफ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ उपचार मिळावेत यासाठी गडाच्या पायथ्याशी आणि प्रमुख मार्गांवर 24 तास रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात येणार आहेत.

तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये जीवनरक्षक औषधे, आवश्यक लसी आणि वैद्यकीय साहित्याचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रत्येक वैद्यकीय केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली असून, शिवभक्तांना आवश्यक आरोग्य सुविधा तत्काळ उपलब्ध होतील यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा, वाहतूक आणि आरोग्य व्यवस्थेचे त्रिस्तरीय नियोजन करण्यात आले असून, लाखो शिवभक्तांचा उत्सव सुरक्षित, शिस्तबद्ध आणि उत्साहात पार पडावा यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे.

अशी असणार विशेष वैद्यकीय पथके
जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या प्रत्येक पथकात एक वैद्यकीय अधिकारी, एक समुदाय आरोग्य अधिकारी आणि एक आरोग्यसेवक यांचा समावेश असणार आहे. ही पथके कोंझर पार्किंग, वाय जंक्शन, चित्त दरवाजा, चित्त दरवाजा ते महादरवाजा मार्ग, महादरवाजा, वालसुरे पार्किंग, पाचाड धर्मशाळा, नाणे दरवाजा, शिवसृष्टी पार्किंग (पाचाड गाव), कवळीचा माळ, मदारी मेहतर ते महादरवाजा मार्ग, प्राथमिक आरोग्य केंद्र पाचाड ओपीडी तसेच राखीव पथक अशा एकूण 13 ठिकाणी तैनात राहून आरोग्य सेवा पुरविणार आहेत.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadraigad fortsocial media newssocial newsThe Coronation Ceremony of Shivaji Maharaj
Previous Post

Panvel Accident: पिकअपची ट्रेलरला धडक

Next Post

कायद्याचे रक्षकच आमनेसामने!

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

कायद्याचे रक्षकच आमनेसामने!

June 3, 2026
कोंढाळकर्स क्रिकेट अकॅडमी अंतिम फेरीत
अलिबाग

कोंढाळकर्स क्रिकेट अकॅडमी अंतिम फेरीत

June 3, 2026
बोर्लीपंचतनचा प्रथम क्रीडा महोत्सव संपन्न
क्रीडा

बोर्लीपंचतनचा प्रथम क्रीडा महोत्सव संपन्न

June 3, 2026
उरणच्या खेळाडूंची गरुडझेप
उरण

उरणच्या खेळाडूंची गरुडझेप

June 3, 2026
उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ
अलिबाग

उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ

June 3, 2026
शेतकऱ्यांची बियाणे पेरणीला सुरुवात
मुरुड

शेतकऱ्यांची बियाणे पेरणीला सुरुवात

June 3, 2026
Next Post

कायद्याचे रक्षकच आमनेसामने!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?