• Login
Tuesday, September 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

भयंकर! अलिबाग-पेण एसटीवर दगडफेक

Madhavi Sawant by Madhavi Sawant
December 3, 2021
in sliderhome, अलिबाग, पेण, राज्यातून, रायगड
0 0
0
भयंकर! अलिबाग-पेण एसटीवर दगडफेक
0
SHARES
1k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । भारत रांजणकर ।

एसटी कर्मचार्‍यांचे विविध मागण्यांसाठी सुरू असलेले आंदोलन चिघळत असून गुरुवारी अलिबाग आगारातून सुरू केलेल्या अलिबाग- पेण एसटी बसवर वडखळजवळ दगडफेकीची दुर्दैवी घटना घडली आहे. अलिबाग- पेण बसवर अज्ञाताने दगडफेक केल्याने कर्मचार्‍यांसह प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेमुळे तात्काळ खळबळ उडाली असून एसटीतील सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

राज्यात काही ठिकाणी संपकरी कर्मचार्‍यांनी एसटीवर दगडफेक केल्याने जनतेतून संताप व्यक्त होत असताना आता हे लोन रायगडपर्यंत येऊन ठेपले आहे. त्यामुळे जिल्ह्यातून देखील संताप व्यक्त केला जात आहे. ज्या एसटीच्या जीवावर पोट भरले जात आहे, त्याच एसटी बसवर दगडफेक होणे हे कृतघ्नपणाचे उदाहरण असल्याचे मत आगारप्रमुख अजय वनारसे यांनी व्यक्त केले. हेच होणार असेल तर मग ती वेतनवाढ देखील नसलेली बरी, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

दरम्यान वडखळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी दिलेल्या चालकाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दगडफेक करुन अज्ञात घटनास्थळावरून पसार झाले होते. त्यामुळे नेमकी कोणी व कशासाठी दगडफेक केली हे समजू शकले नाही. दगडफेकीनंतर एसटीत असणारे सर्व प्रवासी सुरक्षित आहेत का? याबाबत चालक व वाहक यांनी खात्री करून प्रवाशांची विचारपूस केली.

Related

Tags: alibag buskrushival marathi newskrushival mobile apponline marathi newsraigad marathi newsraigad stst busst bus newsst bus stirke
Previous Post

महाराष्ट्रासाठी लवकरच नवीन नियमावली जाहीर करणार

Next Post

धाकधूक! राज्यात 28 ओमिक्रॉन संशयित रूग्ण

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
sliderhome

लोक अदालतीमधून दहा हजार प्रकरणांचा निपटारा

September 15, 2026
महाजने-दिवीवाडी रस्ता खड्ड्यात
अलिबाग

महाजने-दिवीवाडी रस्ता खड्ड्यात

September 15, 2026
डीजेचा आवाज बंद!
sliderhome

डीजेचा आवाज बंद!

September 15, 2026
दीड दिवसांच्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप
sliderhome

दीड दिवसांच्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप

September 15, 2026
sliderhome

आपदा मित्र ठरले देवदूत! अकराशे जणांचा जीव वाचविण्यासाठी बाजी

September 15, 2026
जरांगेंची मुंबईकडे कूच
sliderhome

जरांगेंची मुंबईकडे कूच

September 15, 2026
Next Post
धाकधूक! राज्यात 28 ओमिक्रॉन संशयित रूग्ण

धाकधूक! राज्यात 28 ओमिक्रॉन संशयित रूग्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?