• Login
Thursday, July 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

उरणमधील अक्कादेवी धरण प्रवाहीत

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 2, 2026
in उरण, रायगड
0 0
0
उरणमधील अक्कादेवी धरण प्रवाहीत
0
SHARES
5
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| उरण | प्रतिनिधी |

उरण तालुक्यातील जनतेला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई व पुनाडे धरण परिसरात पावसाची जोरदार सरी कोसळत असल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. ऐतिहासिक चिरनेर गावाजवळ तीन डोंगररांगांच्या कुशीत वसलेले अक्कादेवी धरण हे एक अतिशय निसर्गरम्य आणि सुरक्षित वर्षा सहलीचे ठिकाण आहे. पावसाळ्यात येथील फेसाळणारे धबधबे आणि हिरवागार परिसर पर्यटकांना आकर्षित करतो. ते अक्कादेवी धरण सततच्या पावसामुळे प्रवाहीत झाल्याने तरुण वर्ग विशेष करून पर्यटक सुखावला आहे.

जून महिन्यापासून धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाणीसाठा चिंताजनक पातळीवर होता. मात्र, जुलै महिना उजाडताच 24 तासांत झालेल्या पावसामुळे उरण तालुक्यातील रानसई व पुनाडे या दोन धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली असून, त्याचा सकारात्मक परिणाम एकूण साठ्यावर दिसून आला आहे. दरम्यान, सध्याचा पाणीसाठा अद्यापही समाधानकारक नसल्याने पुढील काही दिवस धरण क्षेत्रात चांगला पाऊस होणे आवश्यक आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील 25 सप्टेंबर 1930 च्या चिरनेर जंगल सत्याग्रहाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक प्रसिद्ध चिरनेर गावातील अक्कादेवी धरण हे जुलै महिन्यात प्रवाहीत झाल्याने तरुण वर्ग, निसर्ग प्रेमी विशेष करून पर्यटक सुखावला आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsuran news
Previous Post

वाघोली-तिनवीरा रस्त्याची दुरवस्था

Next Post

गुरांचा गटारातील कचऱ्यावर ताव

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

महाडमध्ये एनडीआरएफ तैनात; 32 जवान दाखल
sliderhome

महाडमध्ये एनडीआरएफ तैनात; 32 जवान दाखल

July 2, 2026
मुसळधार पावसात पालिकेची धाव
पनवेल

मुसळधार पावसात पालिकेची धाव

July 2, 2026
देहेनला मिळाला पर्यायी पूल
sliderhome

देहेनला मिळाला पर्यायी पूल

July 2, 2026
कचेरी रस्त्यात पाणी तुंबल्याने नागरिकांचे हाल
माणगाव

कचेरी रस्त्यात पाणी तुंबल्याने नागरिकांचे हाल

July 2, 2026
RDCC Bank: आरडीसीसी बँकेची 8 हजार कोटींची विक्रमी झेप
sliderhome

RDCC Bank: आरडीसीसी बँकेची 8 हजार कोटींची विक्रमी झेप

July 2, 2026
दिघोडे-चिर्ले मार्गाचे काम अपूर्ण
उरण

दिघोडे-चिर्ले मार्गाचे काम अपूर्ण

July 2, 2026
Next Post
गुरांचा गटारातील कचऱ्यावर ताव

गुरांचा गटारातील कचऱ्यावर ताव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?