• Login
Sunday, July 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

वेळास येथील घराचे पत्रे उडाले

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 5, 2026
in रायगड, श्रीवर्धन
0 0
0
वेळास येथील घराचे पत्रे उडाले
0
SHARES
17
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| श्रीवर्धन | प्रतिनिधी |

श्रीवर्धन तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असून, आता या पावसाला वादळी वाऱ्याचा जोड मिळाली आहे. या बदललेल्या हवामानाचा मोठा फटका रविवारी (दि.5) श्रीवर्धन तालुक्यातील वेळास येथील दळवीवाडीला बसला. पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास आलेल्या तीव्र वादळी वाऱ्याच्या झोक्यामुळे येथील स्थानिक रहिवासी साहिल दळवी यांच्या राहत्या घरावरील छपराचे सिमेंटचे पत्रे हवेत उडून गेले. अचानक आलेल्या तीव्र हवेच्या झोक्याने आणि वादळाच्या प्रचंड आवाजाने घराचे छप्पर आणि पत्रे एकाएकी उडून काही अंतरावर जाऊन पडले. पत्रे उडाल्यामुळे ऐन पावसाळ्यात घर उघडे पडले आणि घरातील संसारोपयोगी साहित्यात पाणी शिरून मोठे नुकसान झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे दळवी कुटुंबीय आणि परिसरातील नागरिक काही काळ प्रचंड भीतीखाली होते. या घटनेत घराचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कुटुंबातील सर्व सदस्य सुखरूप बचावले आहेत. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने त्यांच्या घरातील सामान सुरक्षित स्थळी हलवण्यास मदत केली. स्थानिक महसूल प्रशासन आणि तलाठ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानीचा रीतसर पंचनामा करावा आणि दळवी कुटुंबाला शासनाकडून त्वरित आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी जोरदार मागणी वेळास येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Related

Tags: havy rain fallindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadrain newsshrivardhan newssocial media newssocial newsThe rain is accompanied by a storm.The roof sheets of the house were blown off.
Previous Post

सुधागडातील जनजीवन विस्कळीत

Next Post

Alibag News: जिल्हा रुग्णालयातील पीओपीचा तुकडा कोसळला; सुदैवाने जीव वाचला

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

पूरग्रस्तांकडे पाठ; लोकप्रतिनिधी कार्यक्रमांत?
sliderhome

पूरग्रस्तांकडे पाठ; लोकप्रतिनिधी कार्यक्रमांत?

July 5, 2026
Raigad River Flood News: अंबा, कुंडलिका, पाताळगंगा नद्यांना पूर
sliderhome

Raigad River Flood News: अंबा, कुंडलिका, पाताळगंगा नद्यांना पूर

July 5, 2026
Raigad Landslide: खोपोलीतील सुभाषनगरमध्ये दरड कोसळली
sliderhome

Raigad Landslide: खोपोलीतील सुभाषनगरमध्ये दरड कोसळली

July 5, 2026
नियोजनशून्य कामांचा नागरिकांना फटका
अलिबाग

नियोजनशून्य कामांचा नागरिकांना फटका

July 5, 2026
महिसदरा नदीनी ओलांडली धोक्याची पातळी
रायगड

महिसदरा नदीनी ओलांडली धोक्याची पातळी

July 5, 2026
उरणमधील पाले गाव जलमय
उरण

उरणमधील पाले गाव जलमय

July 5, 2026
Next Post
Alibag News: जिल्हा रुग्णालयातील पीओपीचा तुकडा कोसळला; सुदैवाने जीव वाचला

Alibag News: जिल्हा रुग्णालयातील पीओपीचा तुकडा कोसळला; सुदैवाने जीव वाचला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?