• Login
Wednesday, February 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

किल्ले रायगड भारतीयांसाठी तीर्थक्षेत्रच

Varsha Mehata by Varsha Mehata
December 6, 2021
in sliderhome, देश, महाड, राजकीय, रायगड
0 0
0
किल्ले रायगड भारतीयांसाठी तीर्थक्षेत्रच
0
SHARES
725
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

राष्ट्रपतींचे प्रशंसोद्गार,शिवप्रभूंना त्रिवार वंदन


किल्ले रायगड | चंद्रकांत कोकणे | जुनेद तांबोळी |
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले किल्ले रायगड हे तमाम भारतीयांसाठी तीर्थक्षेत्रच असल्याचे प्रशंसोद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सोमवारी(6 डिसेंबर) किल्ले रायगडावर काढले.
राष्ट्रपती कोविंद यांनी किल्ले रायगडला भेट देऊन शिवप्रभूंना विनम्र अभिवादन केले.यावेळी त्यांच्या पत्नी सविता कोविंद,राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, पालकमंत्री अदिती तटकरे, जि.प.अध्यक्षा योगिता पारधी, खा.सुनील तटकरे, खा.संभाजीराजे, आम. भरत गोगावले, आम.अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर,जिल्हा पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रपतींनी यावेळी राजसदर,होळीचा माळ,जगदीश्‍वर मंदिर,आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळाला भेट दिली.यावेळी त्यांनी छ.शिवाजी महारांजाच्या समाधीस्थळाला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन वेैले.
आपल्या अभिभाषणांमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रायगडाला भेट देणे हे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा बाब आहे.आजच्या रायगड भेटीला मी तीर्थक्षेत्र मानतो, विसाव्या शतकामध्ये महात्मा गांधींनी स्थापन केलेले स्वराज्य हे छ.शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराजां पासून प्रेरित होते, असे ते म्हणाले. किल्ले रायगडला भेट देण्यासाठी निमंत्रित केल्याबद्दल त्यांनी संभाजीराजांचे आभार मानले.


रोपवेमधूनच किल्ल्यावर
राष्ट्रपती कोविंद हे किल्ल्यावर हेलिकॉप्टरमधून येणार की रोप वे मधून याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.किल्ल्यावरील होळीच्या माळावर हेलिकॉप्टर उतरविण्यास काही संघटनांनी विरोध दर्शविला होता.त्याचा आदर राखत राष्ट्रपतींनी रोपवेद्वारे किल्ल्यावर जाणे पसंत केले. राष्ट्रपतींचे दुपारी 12.15 वाजता पाचाड येथे आगमन झाले.


किल्ल्यावरच भोजन
राष्ट्रपती हे नियोजित दौर्‍याप्रमाणे दुपारी साडेबार ते दीड वाजेपर्यत थांबणार होते,परंतु राष्ट्रपती व त्यांच्या कुटूंबीयांची भोजन व्यवस्था गडावर करण्यांत आल्यामुळे चार वाजे पर्यत ते गडावरच थांबले होते.

विशेष बग्गीतून फेरफटका
राष्ट्रपती करीता गडावर त्यांच्या करीता विषेश बग्गीची व्यवस्था संयोजकां कडून करण्ंयात आली होती.या बग्गीचा वापर राष्ट्रपतीनी होळीचा माळ ते जगदीश्‍वर मंदिर या अंतरा मध्ये केला.त्यांनी यावेळी पुस्तक प्रदर्शनाला देखिल भेट दिली.तसेच दोन पुस्तकांचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यांत आले.तसेच गडावर आधारीत माहिती पटाचे देखील प्रकाशन यावेळी करण्ंयात आले.

दौर्‍याच सर्वसामान्यांना फटका
राष्ट्रपती किल्ले रायगडावर येणार असल्याने पर्यटकांना बंदी घालण्यांत आली होती,तर रस्त्यावरील प्रवासी वाहने देखील रोखण्यांत आली होती.यामुळे दैनंदिन कामाकरिता येणार्‍या नागरिकांचे हाल तर झाले.शिवाय गैरसोय देखिल झाली.विद्यार्थाना देखील रोखण्यांत आले त्यामुळे मुले शाळेत जाऊ शकली नाहींत, मोलमजुरी करण्या साठी जाणार्‍या मजुरांना महिलांना देखिल रोखण्यांत आले तर पाचाड गावांमध्ये घराच्या बाहेर देखील पहाण्याला बंदी घालण्यांत आली होती त्यामुळे सर्व सामान्या जनतेला त्यांचे दर्शन देखील होऊ शकले नाही.

Related

Tags: mahadmarathi newspresident Ramnath kovindraigadraigad fort
Previous Post

पोलादपूर नगरपंचायत- 19 उमेदवारी अर्ज दाखल

Next Post

ओबीसी आरक्षण अध्यादेशाला स्थगिती

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

निधीअभावी शाळांची दुरुस्ती रखडली
sliderhome

निधीअभावी शाळांची दुरुस्ती रखडली

February 10, 2026
sliderhome

चौलमध्ये शिंदे गटाची गुंडगिरी

February 10, 2026
लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव
sliderhome

लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव

February 10, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
अपघात

तरुणाचा दरीत कोसळून मृत्यू

February 10, 2026
sliderhome

पोलीस निरीक्षकाची कॉलर पकडली

February 10, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला पदभार
sliderhome

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला पदभार

February 10, 2026
Next Post
ओबीसी आरक्षणात केंद्राचा कोलदांडा;इम्पॅरिकल डेटा देण्यास नकार

ओबीसी आरक्षण अध्यादेशाला स्थगिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?