• Login
Tuesday, August 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

पाणीपुरवठ्याची श्वेतपत्रिका जाहीर करा: भरत पाटील

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 11, 2026
in पनवेल
0 0
0
0
SHARES
12
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

सिडको आणि पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या, नवीन बांधकामे आणि त्यातून निर्माण होणारी पाण्याची वाढती गरज लक्षात घेता, सिडको व पनवेल महानगरपालिकेने पाणीपुरवठ्याबाबत श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांनी केली आहे. याबाबत त्यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक आणि पनवेल महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.

सिडको व पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांना पावसाळ्यासारख्या मुबलक पाण्याच्या काळातही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचा मुद्दा पाटील यांनी उपस्थित केला आहे. शहरातील जलस्रोतांची सध्याची स्थिती काय आहे, किती पाणी उपलब्ध आहे, त्याचे वितरण कशा पद्धतीने केले जाते, गळतीमुळे किती पाण्याची नासाडी होते आणि भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात येत आहेत, याची स्पष्ट माहिती नागरिकांसमोर येणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सिडको व पनवेल परिसरातील उपलब्ध पाणीपुरवठ्याची क्षमता लक्षात घेऊनच नवीन बांधकामांना परवानगी देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या इमारती आणि गृहसंकुलांनाच पुरेसा पाणीपुरवठा होत नसताना भविष्यात मोठ्या प्रमाणावर वाढणाऱ्या लोकसंख्येला पाणी कसे उपलब्ध करून दिले जाणार, याचे नियोजन आतापासून करणे गरजेचे आहे. याबाबत सिडको व महापालिका प्रशासनाने पारदर्शक भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial newsWater scarcity
Previous Post

खारकांड मोहल्ल्यातील रस्त्याची दुरवस्था

Next Post

स्मारक दालनाच्या सुशोभीकरणाला सुरुवात

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

पनवेल

आरटीओच्या दलालीविरोधात आंदोलन

August 11, 2026
कर्नाळा खिंडीत मंकी जाळी रस्त्यावर
पनवेल

कर्नाळा खिंडीत मंकी जाळी रस्त्यावर

August 11, 2026
टँकर नको, नळाला पाणी हवं! पाणीटंचाईवरून नागरिक आक्रमक
पनवेल

टँकर नको, नळाला पाणी हवं! पाणीटंचाईवरून नागरिक आक्रमक

August 11, 2026
sliderhome

उद्या सभापतीपदासाठी लढत

August 10, 2026
किरकोळ वादातून तरुणाची निर्घृण हत्या; दोघांना अटक
sliderhome

Murder Case: मुलाने केली आईची गळा आवळून हत्या

August 10, 2026
तक्का परिसरात वीज डीपी धोकादायक अवस्थेत
पनवेल

तक्का परिसरात वीज डीपी धोकादायक अवस्थेत

August 10, 2026
Next Post
स्मारक दालनाच्या सुशोभीकरणाला सुरुवात

स्मारक दालनाच्या सुशोभीकरणाला सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?