• Login
Friday, August 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

रेल्वेच्या कामाचा प्रवाशांना फटका

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 21, 2026
in पनवेल
0 0
0
रेल्वेच्या कामाचा प्रवाशांना फटका
0
SHARES
3
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

ये-जा करताना चिखल पाण्याचा सामना; प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |

नवीन पनवेल रेल्वे स्थानक परिसरात कर्जत रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात झाली असली, तरी या कामाचा फटका प्रवाशांना बसत आहे. कामासाठी मार्ग बंद करण्यात आल्याने प्रवाशांना सध्या चिखलातून पायवाट काढत रेल्वे स्थानकाच्या जिन्यापर्यंत पोहोचावे लागत आहे. त्यामुळे पावसाळ्यात प्रवाशांची अक्षरशः कसरत होत आहे.

पावसामुळे या पायवाटेवर मोठ्या प्रमाणात चिखल आणि पाणी साचत असल्याने ये-जा करणे कठीण झाले आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. चिखलामुळे पाय घसरून पडण्याची शक्यता असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कर्जत रेल्वे मार्गाचे काम महत्त्वाचे असले, तरी कामाच्या ठिकाणी प्रवाशांसाठी सुरक्षित पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र, सध्या कोणतीही सुयोग्य व्यवस्था नसल्याने प्रवाशांना चिखलातूनच मार्ग काढावा लागत आहे. रात्रीच्या वेळी प्रकाशाची पुरेशी व्यवस्था नसल्यास ही गैरसोय आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासन आणि संबंधित कंत्राटदारांनी काम सुरू असलेल्या परिसराची पाहणी करून प्रवाशांसाठी तातडीने चिखलमुक्त व सुरक्षित पायवाट उपलब्ध करून द्यावी. तसेच आवश्यक ठिकाणी प्रकाशव्यवस्था आणि संरक्षक कठडे उभारावेत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

पावसामुळे या पायवाटेवर मोठ्या प्रमाणात चिखल आणि पाणी साचत असल्याने ये-जा करणे कठीण झाले आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि दररोज रेल्वेने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. चिखलामुळे पाय घसरून पडण्याची शक्यता असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. कर्जत रेल्वे मार्गाचे काम महत्त्वाचे असले, तरी कामाच्या ठिकाणी प्रवाशांसाठी सुरक्षित पर्यायी मार्ग उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र, सध्या कोणतीही सुयोग्य व्यवस्था नसल्याने प्रवाशांना चिखलातूनच मार्ग काढावा लागत आहे. रात्रीच्या वेळी प्रकाशाची पुरेशी व्यवस्था नसल्यास ही गैरसोय आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

सुरक्षिततेकडे दुर्लक्ष
रेल्वे प्रशासन आणि संबंधित कंत्राटदारांनी काम सुरू असलेल्या परिसराची पाहणी करून प्रवाशांसाठी तातडीने चिखलमुक्त व सुरक्षित पायवाट उपलब्ध करून द्यावी. तसेच आवश्यक ठिकाणी प्रकाशव्यवस्था आणि संरक्षक कठडे उभारावेत, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. विकासकामे सुरू असताना प्रवाशांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होऊ नये, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newspanvel railway stationsocial media newssocial news
Previous Post

पुन्हा घुंगरासह ढोलकीचा नाद

Next Post

कर्जत तालुक्यात यांत्रिक पद्धतीचा अवलंब

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

शॉर्टकट बनला ‘त्रासकट’! पनवेल-खांदा वसाहत अंडरपासमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य
पनवेल

शॉर्टकट बनला ‘त्रासकट’! पनवेल-खांदा वसाहत अंडरपासमध्ये खड्ड्यांचे साम्राज्य

August 21, 2026
पनवेल

पनवेल-कर्जत रेल्वे मार्गावरील कामांना वेग

August 21, 2026
फूटपाथवरील अतिक्रमणामुळे विद्यार्थ्यांना धोकादायक मार्गाचा आधार
पनवेल

फूटपाथवरील अतिक्रमणामुळे विद्यार्थ्यांना धोकादायक मार्गाचा आधार

August 21, 2026
पनवेल

रायगडातील सहा लाख मतदारांचे भवितव्य धोक्यात

August 19, 2026
sliderhome

खारघर येथील पांडवकडा धबधब्यावर एकाचा बुडून मृत्यू

August 19, 2026
पोलिसांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली
पनवेल

पोलिसांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली

August 19, 2026
Next Post
कर्जत तालुक्यात यांत्रिक पद्धतीचा अवलंब

कर्जत तालुक्यात यांत्रिक पद्धतीचा अवलंब

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?