• Login
Monday, August 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

पनवेलमधील जुन्या पुलाचा संरक्षक कठडा धोकादायक

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 24, 2026
in पनवेल
0 0
0
पनवेलमधील जुन्या पुलाचा संरक्षक कठडा धोकादायक
0
SHARES
17
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सिमेंटचे मोठे तुकडे निखळले; दुर्घटनेची भीती, तातडीने दुरुस्तीची मागणी

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल शासकीय विश्रामगृहाजवळील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील नदीवरील पुलाच्या संरक्षक कठड्याची दुरवस्था झाली असून, पुलाच्या कठड्यावरील सिमेंटचे मोठमोठे तुकडे निखळून पडत आहेत. त्यामुळे हा संरक्षक कठडा कमकुवत झाला असून, तो कोणत्याही वेळी नदीपात्रात किंवा रस्त्यावर कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे.

या पुलावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा सुरू असते. विशेषतः अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने पुलावर सातत्याने कंपन निर्माण होतात. त्यामुळे आधीच जीर्ण झालेल्या संरक्षक कठड्याला धोका निर्माण झाला आहे. कठड्याचा एखादा भाग अचानक रस्त्यावर कोसळल्यास वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच नदीच्या बाजूचा भाग कोसळल्यास गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. पुलाच्या कठड्याला अनेक ठिकाणी भेगा पडल्या असून, बांधकामातील सिमेंटचे आवरण निखळून गेले आहे. काही ठिकाणी लोखंडी सळ्या आणि इतर भाग उघडे पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुलाच्या संरक्षक कठड्याची तातडीने तांत्रिक तपासणी करण्याची गरज आहे.

पनवेल शहरातून पुढे पुणे, गोवा तसेच जेएनपीटीकडे जाण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे. त्यामुळे या पुलावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. दररोज हजारो नागरिक आणि प्रवासी या मार्गाचा वापर करतात. अशा परिस्थितीत पुलाच्या संरक्षक कठड्याची झालेली दुरवस्था चिंतेचा विषय ठरत आहे.

पावसाळ्यात धोका अधिक
पावसाळ्यात पुलाच्या परिसरात पाणी आणि ओलावा वाढत असल्याने जीर्ण बांधकामाच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. अवजड वाहनांची सततची वाहतूक आणि पावसामुळे पुलाच्या संरचनेवर होणाऱ्या परिणामांचीही तांत्रिक तपासणी करणे आवश्यक आहे. संरक्षक कठड्याचा एखादा भाग अचानक रस्त्यावर कोसळल्यास वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ कठड्याची डागडुजी न करता पुलाच्या संपूर्ण संरचनेची पाहणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल नाराजी
दररोज या मार्गावरून अनेक लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी प्रवास करतात. तरीही पुलाच्या दुरवस्थेकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. संरक्षक कठडा पूर्णपणे कोसळण्याची वाट न पाहता त्याची तातडीने दुरुस्ती करावी. धोकादायक भागात आवश्यकतेनुसार तात्पुरते संरक्षक कुंपण आणि इशारा फलक लावावेत, अशी मागणी करण्यात येत आहे. संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून धोकादायक भागाची दुरुस्ती करावी आणि भविष्यात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पुलाची संपूर्ण संरचनात्मक तपासणी करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial news
Previous Post

गांजा विक्रीप्रकरणी पनवेल पोलिसांची पुण्यात कारवाई

Next Post

पनवेलमध्ये सहा सोन्याच्या लगडी घेऊन नोकर फरार

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

पनवेलमध्ये सहा सोन्याच्या लगडी घेऊन नोकर फरार

August 24, 2026
sliderhome

गांजा विक्रीप्रकरणी पनवेल पोलिसांची पुण्यात कारवाई

August 24, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

ट्रकची तरुणाला धडक, तरुण गंभीर जखमी

August 24, 2026
खारघर हिल मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद
क्रीडा

खारघर हिल मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 23, 2026
चोरट्यांकडून बारा लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

चोरट्यांकडून बारा लाखांचा मुद्देमाल जप्त

August 22, 2026
ईव्हीएमविरोधात शेकापचे आंदोलन
पनवेल

ईव्हीएमविरोधात शेकापचे आंदोलन

August 22, 2026
Next Post

पनवेलमध्ये सहा सोन्याच्या लगडी घेऊन नोकर फरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?