• Login
Thursday, September 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड महाड

रेल्वेत चढताना ज्येष्ठांची कसरत

Sanika Mhatre by Sanika Mhatre
September 3, 2026
in महाड, रायगड
0 0
0
रेल्वेत चढताना ज्येष्ठांची कसरत
0
SHARES
9
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सापे-वामने स्थानकात प्रवाशांचे हाल; चालत्या रेल्वेतून उड्या मारण्याची वेळ

| महाड | प्रतिनिधी |

कोकण रेल्वे मार्गावरील सापे-वामने रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी रेल्वे प्रशासनाने 1.25 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीचे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून, मंजूर निधीतून विकासकामांना लवकरात लवकर सुरुवात करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. तर दुसरीकडे स्थानकावर फलाट नसल्यामुळे प्रवाशांना अक्षरश: चालत्या रेल्वेतून उड्या मारव्या लागत असून, रेल्वेत चढताना देखील प्रवाशांना विशेष करून ज्येष्ठ नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

सापे-वामने स्थानकावर सध्या प्लॅटफॉर्मची उंची अत्यंत कमी म्हणजेच रेल्वे पटरीवरुन रेल्वेमध्ये चढावे लागत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना रेल्वेत चढ-उतार करताना मोठी कसरत करावी लागते. तसेच स्थानकावर छप्पर, पिण्याचे पाणी, प्रकाश व्यवस्था, स्वच्छतागृह यांसारख्या मूलभूत सुविधांची कमतरता आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने 2026-27 च्या विकास आराखड्यात या स्थानकाचा समावेश करून 1.25 कोटींचा निधी मंजूर केला आहे. या कामांची तांत्रिक प्रक्रिया सुरू असून, मार्च 2027 पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, हे काम सुरू होऊन पुर्णत्वास जाईपर्यंत प्रवासी वर्गाला जीव मुठीत धरून रेल्वेत जढ-उतार करताना मोठी कसरत करावी लागणार आहे.

सापे-वामने रेल्वे स्थानकावर उंचीचे प्लॅटफॉर्म नसल्याकारणाने रेल्वे अगदीच काही मिनीटे थांबते. वाढत्या प्रवाशांच्या गर्दीमुळे बुधवारी (दि.2) एका प्रवासी जेष्ठ महिलेला गर्दीमुळे आणि प्लॅटफॉर्मच नसल्यामुळे रेल्वेमध्ये चढता आले नाही. घाई गडबडीत त्यांचा रेल्वेच्या पायरीवरुन पाय घसरला. सुदैवाने यात त्यांना मोठी दुखापत झाली नसली, तरी दिवसेंदिवस अशा अपघाताच्या घटना वाढत आहेत. या कामांची तांत्रिक प्रक्रिया सुरू असून मार्च 2027 पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, “पावसाळा संपताच या कामांना प्रत्यक्ष सुरुवात व्हावी. संबधित रेल्वे प्रशासनाने तात्काळ प्रवशांच्या जिवाशी खेळण्यापेक्षा मंजुर निधीच्या माध्यमातून तात्काळ उंचीचे प्लॅटफॉर्म बांधण्यात यावे, जेणेकरुन प्रवाशांचे हाल होणार नाहीत,” अशी मागणी प्रवासी वर्गातून जोर धरत आहे.

केवळ कागदावर निधी नको
“निधी मंजूर झाल्याबद्दल आम्ही रेल्वे प्रशासनाचे आभारी आहोत. हा आमच्या दीर्घकाळच्या मागणीचा विजय आहे. परंतु, केवळ कागदावर निधी मंजूर नको, तर प्रत्यक्षात काम दिसले पाहिजे. पावसाळ्यानंतर लगेचच कामाला सुरुवात करावी, जेणेकरून पुढील उन्हाळ्यापूर्वी प्रवाशांना दिलासा मिळेल,” अशी प्रतिक्रिया स्थानिक प्रवासी संघटनेने व्यक्त केली आहे. तसेच, 1.25 कोटींचा निधी मंजूर होणे ही सापे-वामने स्थानकाच्या विकासाच्या दृष्टीने पहिली मोठी पायरी आहे. आता प्रशासनाने याला गती देऊन लवकरात लवकर काम सुरू केल्यास प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर होईल, अशी अपेक्षा देखील संघटनेकडून व्यक्त होत आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmahad newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial news
Previous Post

सायन-पनवेल महामार्गावर टेम्पोचा भीषण अपघात

Next Post

रायगडच्या रणरागिणींचा श्रावण जल्लोष!

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

नाट्योत्सव स्पर्धेत प्रथम क्रमांक
अलिबाग

नाट्योत्सव स्पर्धेत प्रथम क्रमांक

September 3, 2026
वैद्यकीय शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
अलिबाग

वैद्यकीय शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

September 3, 2026
‌‘दिगंबरा‌’च्या जयघोषान दुमदुमला डोंगर
अलिबाग

‌‘दिगंबरा‌’च्या जयघोषान दुमदुमला डोंगर

September 3, 2026
ना.ना. पाटील यांचा इतिहास पाठ्या पुस्तकात आला पाहिजे: ॲड. रोशन पाटील
कर्जत

ना.ना. पाटील यांचा इतिहास पाठ्या पुस्तकात आला पाहिजे: ॲड. रोशन पाटील

September 3, 2026
पाणी कपातीने कळंबोलीला पछाडले
पनवेल

पाणी कपातीने कळंबोलीला पछाडले

September 3, 2026
sliderhome

रायगडात 218 मंदिरांत उद्या कृष्णजन्माष्टमीचा उत्साह

September 3, 2026
Next Post
रायगडच्या रणरागिणींचा श्रावण जल्लोष!

रायगडच्या रणरागिणींचा श्रावण जल्लोष!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?