• Login
Wednesday, September 30, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रायगडमधील 3 लाख 82 हजार मतदार रडारवर

Sanika Mhatre by Sanika Mhatre
September 30, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर
0
SHARES
7
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

2002 च्या मतदार यादीशी जुळणी न झाल्याने कारवाई

| रायगड | प्रतिनिधी |

ज्या मतदारांची नावे 2002 च्या मतदार यादीशी जुळत नाहीत किंवा जुळणी प्रक्रियेत विसंगती आढळलेली आहे. अशा मतदारांना नोंदणी अधिकाऱ्यांमार्फत नोटीस बजावण्यात येणार असून, सादर करण्यात येणारे पुरावे आणि सुनावणीनंतर संबंधितांबाबत योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, रायगड जिल्ह्यात 2002 च्या मतदार यादीतील जुळणी प्रक्रियेत विसंगती असणारे 3 लाख 82 हजार 844 मतदार आहेत. या सर्वांना आता नोटीसा धाडण्यात येणार आहेत. 30 सप्टेंबरपर्यंत 1 लाख 21 हजार 156 मतदारांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. 2 लाख 61 हजार 675 मतदारांना नोटीस पाठविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

रायगड जिल्ह्यात आधीच मयत, स्थलांतरीत अथवा एकापेक्षा अनेक मतदारसंघात म्हणजेच दुबार नावे असणारी मतदार होते. या सर्वांची नावे प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात आलेली आहे. या सर्वांना मतदार यादीत पुन्हा नावे टाकण्यासाठी पुन्हा फार्मनंबर 6 आणि 7 भरून द्यावा लागणार आहे. हा अर्ज त्यांना सध्या, एसआयआर कार्यक्रमानंतर किंवा 2029 निवडणुकीपूर्वी कधीही भरता येणार आहे. दरम्यान, या शिवाय 2002 च्या यादीतील नावाशी विसंगती असणारी 3 लाख 82 हजार 844 मतदारांची नावे आहे. या सर्वांना आता मतदारसंघनिहाय नोटीस बजावण्यात येणार आहे. तसेच त्यांच्याकडून पुरावा घेण्यात येणार असून मतदार नोंदणी अधिकारी यांच्यावतीने त्यांची सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधीत मतदारांची नावे पुन्हा मतदार यादी घ्याची की नाही, याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. नोटीस पाठविण्यात आलेल्या मतदारांना सुनावणीसाठी मतदार नोंदणी अधिकारी यांच्या दालनात बोलावण्यात येणार होते. निवडणूक आयोगाच्या नव्या निर्देशानुसार आता नोटीस पाठविण्यात आलेल्या प्रत्येक मतदाराच्या घरी बीएलओ जाऊन त्याचे म्हणणे ऐकून ग्राह्य पुराव्याच्या अनुषंगाने त्या मतदाराचे नाव नोंदणी करण्यात येणार आहे.

रायगड जिल्ह्यात सात विधानसभा मतदार संघ आहेत. या सातही मतदार संघातून एसआरआय मोहिमेमध्ये तब्बल 3 लाख 82 हजार 844 मतदारांना नोटीस पाठविण्यात येणार आहेत. यामध्ये पनवेल 1 लाख 50 हजार 424 मतदार, कर्जत 33 हजार 294 मतदार , उरण 58 हजार 698, पेण 30 हजार 381 मतदार , अलिबाग 42 हजार 741 मतदार, श्रीवर्धन 24 हजार 860 मतदार आणि महाड विधानसभा मतदार संघात 42 हजार 433 मतदारांना नितीश पाठविण्यात येणार आहेत.

30 सप्टेंबर 2026 पर्यंत रायगड जिल्ह्यात 1 लाख 21 हजार 156 मतदारांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. यामध्ये पनवेल 41 हजार 57 मतदार, कर्जत 14 हजार 913 मतदार , उरण 11 हजार 286 मतदार, पेण 16 हजार 679 मतदार, अलिबाग 9 हजार 772 मतदार, श्रीवर्धन 14 हजार 824 मतदार आणि महाड मतदारसंघात 2 हजार 585 मतदारांचा समावेश आहे.

रायगड जिल्ह्यातील 2 लाख 61 हजार 675 मतदारांना नोटीस पाठविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. यामष्ये पनवेल 1 लाख 9 हजार 327मतदार, कर्जत 18 हजार 381 मतदार, उरण 47 हजार 412 मतदार , पेण 13 हजार 702 मतदार , अलिबाग 32 हजार 969 मतदार, श्रीवर्धन 10 हजार 36 मतदार आणि महाड विधानसभा मतदार संघातील 29 हजार 848 मतदारांचा समावेश आहे.

केंद्रांच्या रचनेत आवश्यक बदल
मतदारांची संख्या, मतदान केंद्रांची भौगोलिक स्थिती तसेच मतदारांना उपलब्ध असलेल्या सुविधांचा विचार करून केंद्रांच्या रचनेत आवश्यक बदल सुचविण्यात आले आहेत. मतदान केंद्र सुसूत्रीकरण प्रक्रियेत केवळ नवीन मतदान केंद्रांची निर्मितीच नव्हे, तर विद्यमान केंद्रांचे विभाजन व विलीनीकरण करण्याचे प्रस्ताव आहेत. याशिवाय काही मतदान केंद्रांच्या नावात तसेच ठिकाणात बदल प्रस्तावित आहेत. मतदारसंख्या, भौगोलिक स्थिती आणि सुविधांचा विचार करून हे बदल करण्यात येत आहेत. अंतिम निर्णयानंतर रचना स्पष्ट होईल. ज्या ठिकाणी यापूर्वी 1 हजार 300 पेक्षा जास्त मतदार आहेत, अशा मतदान केंद्राचे विभाजन करण्यात येणार आहे.

Related

Tags: alibag newselection commissionindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsvoter listvoting news
Previous Post

भारतीय लेकींची सुवर्णझळाळी

Next Post

उरणमध्ये हातगाड्या-टपऱ्यांचा सुळसुळाट

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

माणगावसाठी 183 कोटी मंजूर, योजना नामंजूर!

September 30, 2026
उरणमध्ये हातगाड्या-टपऱ्यांचा सुळसुळाट
उरण

उरणमध्ये हातगाड्या-टपऱ्यांचा सुळसुळाट

September 30, 2026
भारतीय लेकींची सुवर्णझळाळी
sliderhome

भारतीय लेकींची सुवर्णझळाळी

September 30, 2026
दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ
sliderhome

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ

September 30, 2026
नेरळमधील उपोषणकर्त्याची प्रकृती ढासळली
कर्जत

नेरळमधील उपोषणकर्त्याची प्रकृती ढासळली

September 30, 2026
sliderhome

निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक

September 30, 2026
Next Post
उरणमध्ये हातगाड्या-टपऱ्यांचा सुळसुळाट

उरणमध्ये हातगाड्या-टपऱ्यांचा सुळसुळाट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?