• Login
Wednesday, October 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

वेदांत नागवेकरची सुवर्णमय कामगिरी

Sanika Mhatre by Sanika Mhatre
October 7, 2026
in क्रीडा, मुंबई, राज्यातून
0 0
0
वेदांत नागवेकरची सुवर्णमय कामगिरी
0
SHARES
31
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रतिनिधित्व करताना अफाट ताकदीचे प्रदर्शन; 465 किलो वजन उचलून पटकावला प्रथम क्रमांक

| मुंबई | प्रतिनिधी |

श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथील रहिवासी आणि सध्या मुंबईतील चांदिवली येथे वास्तव्यास असलेल्या वेदांत नागवेकर या 17 वर्षीय युवा पॉवरलिफ्टरने राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. आपल्या जबरदस्त ताकदीच्या जोरावर त्याने सुवर्णपदकासह स्पर्धेतील सर्वोच्च असा “स्ट्राँगमन ऑफ महाराष्ट्र” हा प्रतिष्ठेचा बहुमान पटकावला असून, रायगड जिल्ह्यासह क्रीडा विश्वात त्याचे नाव गाजत आहे.

नेरूळ येथील जुहू नगरमधील गणेश मंदिर हॉल येथे दि.2 ते 4 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्र स्टेट पॉवरलिफ्टिंग असोसिएशन आणि नवी मुंबई पॉवरलिफ्टर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र स्टेट पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप अँड सिंगल इव्हेंट बेंचप्रेस व डेडलिफ्ट कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी अधिकृत निवड चाचणी म्हणून घेण्यात आली होती. या राज्यस्तरीय स्पर्धेत वेदांत नागवेकरने 66 किलो सब-ज्युनिअर गटात नवी मुंबईचे प्रतिनिधित्व करताना अफाट ताकदीचे प्रदर्शन केले आहे. त्याने स्कॉट्स 175 किलो, 80 किलो आणि 210 किलो असे एकूण तब्बल 465 किलो वजन यशस्वीरीत्या उचलून त्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. याशिवाय सिंगल इव्हेंट डेडलिफ्ट स्पर्धेतही त्याने 210 किलो वजन उचलून सुवर्ण कामगिरी नोंदवली आहे. या अष्टपैलू व विक्रमी प्रदर्शनामुळे त्याला मान्यवरांच्या हस्ते “स्ट्राँगमन ऑफ महाराष्ट्र” हा बहुमान देऊन गौरविण्यात आले.

वेदांत नागवेकरच्या यशाची ही मालिका सातत्यपूर्ण राहिली आहे. यापूर्वी दि.4 व 5 जुलै रोजी मुंबईतील पवई येथील हिरानंदानी गार्डन्स महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या माध्यमातून पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील पात्रता स्पर्धेतही त्याने उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्या स्पर्धेत अवघ्या 17 वर्षीय वेदांतने 67.5 किलो सब-ज्युनिअर गटात सहभाग घेऊन स्क्वॅटमध्ये 175 किलो, बेंचप्रेसमध्ये 75 किलो आणि डेडलिफ्टमध्ये 200 किलो असे एकूण 450 किलो वजन उचलत उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत देशभरातील अव्वल खेळाडूंमध्ये त्याने आपले वेगळे स्थान निर्माण केले होते.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbai newsnewsnews indiaonline marathi newsraigadshrivardhan newssocial media newssocial newssoprt news
Previous Post

पीएनपी माध्यमिक शाळेचे उज्ज्वल यश

Next Post

जलतरण स्पर्धेत अर्णव सकपाळ प्रथम

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

राष्ट्रवादीची हक्काची जागा निसटली

October 7, 2026
ओम पावशेची कुमार गटात निवड
क्रीडा

ओम पावशेची कुमार गटात निवड

October 7, 2026
जलतरण स्पर्धेत अर्णव सकपाळ प्रथम
क्रीडा

जलतरण स्पर्धेत अर्णव सकपाळ प्रथम

October 7, 2026
पीएनपी माध्यमिक शाळेचे उज्ज्वल यश
क्रीडा

पीएनपी माध्यमिक शाळेचे उज्ज्वल यश

October 7, 2026
वडके विद्यालयाची दमदार कामगिरी
अलिबाग

वडके विद्यालयाची दमदार कामगिरी

October 7, 2026
शेकापचा विद्यार्थी हितासाठी पुढाकार
sliderhome

शेकापचा विद्यार्थी हितासाठी पुढाकार

October 6, 2026
Next Post
जलतरण स्पर्धेत अर्णव सकपाळ प्रथम

जलतरण स्पर्धेत अर्णव सकपाळ प्रथम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?