• Login
Saturday, October 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

पनवेलकरांच्या पैशांची उधळपट्टी खपवून घेणार नाही

Sanika Mhatre by Sanika Mhatre
October 17, 2026
in पनवेल
0 0
0
0
SHARES
6
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल महानगरपालिकेच्या परिवहन विकास आराखड्यातील 100 इलेक्ट्रिक बसच्या प्रस्तावावर महाविकास आघाडीचे नगरसेवक लतीफ शेख यांनी महासभेत आक्रमक भूमिका घेतली. सीएनजी आणि इलेक्ट्रिक बसच्या खरेदीपासून देखभाल व परिचालन खर्चापर्यंतचा तुलनात्मक अभ्यास सादर केल्याशिवाय कोट्यवधी रुपयांच्या खर्चाचा निर्णय घेऊ नये, अशी मागणी त्यांनी केली.

एकाच वेळी 100 इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याऐवजी प्रथम 25 सीएनजी बस सुरू कराव्यात. प्रवाशांचा प्रतिसाद, मार्गांची गरज आणि परिचालन खर्चाचा आढावा घेऊन पुढील निर्णय घ्यावा, असे शेख यांनी सुचवले.

‘अर्बन मास ट्रान्झिट’ कंपनीने तयार केलेल्या परिवहन विकास आराखड्यात सीएनजी आणि इलेक्ट्रिक बसच्या खर्चाची, उपयुक्ततेची आणि दीर्घकालीन आर्थिक व्यवहार्यतेची तुलना सभागृहासमोर मांडण्यात आली नसल्याचा आक्षेप शेख यांनी घेतला. बस खरेदी, इंधन व वीज खर्च, देखभाल, बॅटरी बदलण्याचा संभाव्य खर्च आणि चार्जिंग सुविधांसाठी लागणारी गुंतवणूक यांचा सविस्तर अहवाल प्रशासनाने सादर करावा, अशी मागणी त्यांनी केली. शहरातील वाहतूक समस्या, प्रवाशांची संख्या, बसमार्ग, थांबे आणि नागरिकांच्या गरजांचा विचार करून आराखडा तयार होणे आवश्यक आहे. मात्र, आराखडा तयार करताना सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांना विश्वासात घेतले नसल्याबद्दल शेख यांनी नाराजी व्यक्त केली.

पनवेलकरांना दर्जेदार, नियमित आणि परवडणारी सार्वजनिक वाहतूक सेवा मिळाली पाहिजे. मात्र, करदात्यांच्या पैशांचा विनियोग करताना आर्थिक व्यवहार्यता आणि पारदर्शकतेला प्राधान्य द्यावे. प्रशासनाने खर्चाचा संपूर्ण हिशेब सादर करून नगरसेवकांना विश्वासात घ्यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. आता 100 इलेक्ट्रिक बसच्या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेताना प्रशासन सीएनजी बसच्या पर्यायाचा आणि खर्चाचा वस्तुनिष्ठ विचार करणार का, याकडे पनवेलकरांचे लक्ष लागले आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel muncipaltyraigadsocial media newssocial news
Previous Post

वडखळ-अलिबाग मार्गावर अंधाराचे साम्राज्य

Next Post

बागमळा येथे रंगणार डबलबारीचा सामना

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

ऐतिहासिक प्रतापगडावर शिवशौर्याचा जागर
पनवेल

ऐतिहासिक प्रतापगडावर शिवशौर्याचा जागर

October 17, 2026
कर्नाळा स्पोर्ट्स क्लबजवळ स्टंटबाजी
पनवेल

कर्नाळा स्पोर्ट्स क्लबजवळ स्टंटबाजी

October 17, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

तळोजा कारागृहात चरस तस्करीचा प्रयत्न

October 17, 2026
पनवेलच्या बाजारात रंगीबेरंगी कमळांची रेलचेल
पनवेल

पनवेलच्या बाजारात रंगीबेरंगी कमळांची रेलचेल

October 17, 2026
sliderhome

तलाठ्याचा कारभार संशयास्पद! निलंबनासह फौजदारी कारवाईची मागणी

October 16, 2026
पनवेल

मोरब्याचे पाणी पनवेलकरांची तहान भागवण्यासाठी वापरा: अरविंद म्हात्रे

October 16, 2026
Next Post
बागमळा येथे रंगणार डबलबारीचा सामना

बागमळा येथे रंगणार डबलबारीचा सामना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?