• Login
Wednesday, November 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

बैलमोरेंकडून दळवींच्या वक्तव्यांचा समाचार

Sanika Mhatre by Sanika Mhatre
November 18, 2026
in sliderhome, खोपोली, राजकीय, रायगड
0 0
0
बैलमोरेंकडून दळवींच्या वक्तव्यांचा समाचार
0
SHARES
1
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| खोपोली | प्रतिनिधी |

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर एकेरी भाषेत टीका करणारे अलिबाग-मुरूडचे आमदार महेंद्र दळवी यांच्यावर रायगड जिल्हा परिषदेचे गटनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे यांनी जोरदार पलटवार केला आहे. तटकरे यांची ‌‘फॅमिली कंपनी‌’ असल्याची टीका करणाऱ्या दळवींनी आधी स्वतःच्या राजकीय कुटुंबाकडे पाहावे. पत्नी आणि सून जिल्हा परिषद सदस्य असताना मुलीलाही आमदार करण्याची इच्छा होती, मग दळवींची ही प्रायव्हेट कंपनी नाही का? असा बोचरा सवाल बैलमारे यांनी उपस्थित केला. तसेच, दळवींना बोलायला लावणारा धनी कर्जतकर असल्याचा आरोपही त्यांनी आमदार थोरवेंचे नाव न घेता केला.

आमदार दळवी यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या एकेरी आणि बोचऱ्या टीकेचे पडसाद रायगड जिल्ह्यात उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर संतोष बैलमारे यांनी पत्रकार परिषद घेऊन दळवींच्या वक्तव्यांचा समाचार घेतला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष भूषण पाटील, महिला तालुकाध्यक्ष संजीवनी पिंगळे, युवक तालुकाध्यक्ष नितीन तवले, कार्याध्यक्ष रोहिदास पिंगळे, सावरोली ग्रामपंचायत सदस्य सागर घोसाळकर, विशाल बारस्कर, साईराज पवार, विशाल म्हाणूनकर, राम जगताप, गुरुनाथ घोसाळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बैलमारे म्हणाले की, महेंद्र दळवी दोन वेळा आमदार झाले असले तरी सुनील तटकरे गेली चाळीस वर्षे राजकारणात सक्रिय आहेत. अशा ज्येष्ठ नेत्यावर एकेरी भाषेत टीका करणे निषेधार्ह आहे. तटकरे आमच्यामुळे खासदार झाले, असे दळवी सांगत असतील, तर त्यांनी 2029 च्या लोकसभा निवडणुकीसाठी स्वतःची उमेदवारी जाहीर करावी, असे खुले आव्हानही बैलमारे यांनी दिले.

दळवी यांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्न उपस्थित करताना बैलमारे म्हणाले की, पत्नीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष करण्यासाठी दळवी तटकरे यांची दिल्लीमध्ये भेट घेण्यासाठी जात होते. त्यावेळी तटकरे यांना ‌‘साहेब‌’ म्हणायचे आणि आता त्यांच्यावर टीका करायची, ही भूमिका कशी योग्य? तटकरेंविषयी एवढाच द्वेष असेल, तर जिल्हा परिषदेतील सत्तेतून बाहेर पडण्याचे धाडस दाखवा, असे आव्हानही त्यांनी दिले. विकासकामांच्या मुद्द्यावरूनही बैलमारे यांनी दळवींना लक्ष्य केले. स्वतःच्या मर्जीतील ठेकेदाराला काम मिळावे यासाठी मेडिकल कॉलेजचे काम थांबविण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला. विकासकामांच्या बाबतीत आमदार दळवी अडथळे निर्माण करीत असल्याचा दावा करत त्यांनी शहबाज गावातील पाणीटंचाईचा मुद्दाही उपस्थित केला. आमदारांनी आपल्या मतदारसंघातील मूलभूत प्रश्न सोडविण्याकडे लक्ष द्यावे, असे ते म्हणाले.

आमदार महेंद्र दळवी यांच्याकडून धमकीवजा भाषा वापरली जात असल्याचा आरोप करत बैलमारे म्हणाले की, त्यांच्याकडे राजकीय यंत्रणा आणि ताकद असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडेही कार्यकर्त्यांची ताकद आहे. मात्र, आमचा पक्ष विचारांचा आणि शिस्तीचा असून, संघर्षापेक्षा विकासकामांना आणि जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची आमची भूमिका आहे, असेही ते म्हणाले.

Related

Tags: indiakhopoli newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspolitical fightpolitical newsraigadsocial media newssocial news
Previous Post

शिक्षकांकडून शासनाची फसवणूक?

Next Post

भारताचा दस का दम

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

शिक्षकांकडून शासनाची फसवणूक?
sliderhome

शिक्षकांकडून शासनाची फसवणूक?

November 18, 2026
दहा वर्षांनंतरही पाण्यासाठी वणवण
पनवेल

दहा वर्षांनंतरही पाण्यासाठी वणवण

November 18, 2026
अलिबागच्या विकासाला जलशक्तीची जोड
sliderhome

अलिबागच्या विकासाला जलशक्तीची जोड

November 18, 2026
जबाबदार यंत्रणेविरोधात गुन्हा दाखल करा: सुरेश घरत
sliderhome

जबाबदार यंत्रणेविरोधात गुन्हा दाखल करा: सुरेश घरत

November 18, 2026
आरांशच्या कुटुंबियांचे चित्रलेखा पाटील यांच्याकडून सांत्वन
sliderhome

आरांशच्या कुटुंबियांचे चित्रलेखा पाटील यांच्याकडून सांत्वन

November 18, 2026
रायगडच्या हापूसची दमदार एन्ट्री
रायगड

रायगडच्या हापूसची दमदार एन्ट्री

November 18, 2026
Next Post
भारताचा दस का दम

भारताचा दस का दम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?