• Login
Monday, August 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

कर्जतमध्ये 447 प्रलंबित दावे निकाली

Krushival by Krushival
December 12, 2021
in कर्जत
0 0
0
कर्जतमध्ये 447 प्रलंबित दावे निकाली
0
SHARES
60
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुका न्यायाधिकरण समिती आणि कर्जत बार असोसिएशनकडून लोकन्यायालय आयोजित केला होता. कर्जत येथील न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही दिन कार्यक्रमात तब्बल 447 प्रलंबित दावे निकाली काढण्यात आले. दरम्यान, कर्जत न्यायालयात अनेक वर्षे प्रलंबित असलेले दावे त्या दाव्यातील ज्येष्ठ पक्षकार आजारपणामुळे येऊ शकत नव्हते, अशा पक्षकारांना व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून सामील करून घेत त्यांच्या संमतीने काही दावे निकाली काढले. कर्जत येथील न्यायालयात न्यायाधीश मनोद टोकले यांच्या पुढाकाराने लोक न्यायालय भरविण्यात आले होते. न्यायाधीश तोकले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या लोक न्यायालयात कर्जत बार असोसिएशनचे अध्यक्ष योगेश देशमुख, ज्येष्ठ वकील राजेंद्र निगुडकर आणि डिमेलो हे व्यासपिठावर उपस्थित होते. कर्जत न्यायालयात सेवा देणारे 40 हुन अधिक वकील आपल्या पक्षकारांसह हजर होते. कर्जत येथील लोकन्यायालयात सिव्हिल स्वरूपातील सहा तर क्रिमिनल स्वरूपातील 23 दावे निकाली निघाले. त्याचवेळी न्यायालयात दावे सुरु असलेल्या 2792 केसेस पैकी 224 केसेस यांचे दावे निकाली काढण्यात या लोकन्यायालयाला यश आले. तर प्र-लिटिकेशन असलेली 2589 पैकी 195 प्रकरणे दोन्ही पक्षकार यांच्या सामोपचार यामुळे निकाली निघाली.

Related

Tags: karjatmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsPending claims
Previous Post

आदिवासी प्रीमियर लीग स्पर्धेत जे.डी.इलेव्हन संघाची बाजी

Next Post

तळा शहरातील डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्‍न गंभीर

Krushival

Krushival

Related Posts

सोलनपाडा येथे पर्यटकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू
sliderhome

सोलनपाडा येथे पर्यटकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू

August 2, 2026
पेब किल्ल्यावर पर्यटकाचा पाय दगडाखाली अडकला
कर्जत

पेब किल्ल्यावर पर्यटकाचा पाय दगडाखाली अडकला

August 2, 2026
शार्लोट लेकचे पाणी सोडण्यावरून वाद
कर्जत

शार्लोट लेकचे पाणी सोडण्यावरून वाद

August 1, 2026
सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप
कर्जत

सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप

July 31, 2026
sliderhome

Marathon Competition: मॅरेथॉनसाठी माथेरानचा रस्ता बंद!

July 31, 2026
नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील कचऱ्याचे निर्मूलन
कर्जत

नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील कचऱ्याचे निर्मूलन

July 31, 2026
Next Post
तळा शहरातील डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्‍न गंभीर

तळा शहरातील डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्‍न गंभीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?