। नाशिक । प्रतिनिधी ।
नाशिक जिल्ह्यातील 6 नगरपंचायतीसाठी मतदान सुरू झाले आहे. जिल्ह्यातील एकूण 87 जागांसाठी 292 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून उमेदवारांमध्ये टेन्शनचे वातावरण आहे.

| Wednesday | +30° | +28° | |
| Thursday | +31° | +27° | |
| Friday | +31° | +28° | |
| Saturday | +29° | +27° | |
| Sunday | +31° | +27° | |
| Monday | +31° | +29° |
Designed and Developed by Webroller.in
You cannot copy content of this page