• Login
Tuesday, February 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

चारवड्याचे संकेत

Varsha Mehata by Varsha Mehata
December 26, 2021
in संपादकीय, संपादकीय
0 0
0
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
0
SHARES
19
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पुढील आर्थिक वर्षापासून देशातील वेतन, सामाजिक सुरक्षा, औद्योगिक संबंध आणि व्यवसाय सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या वेळा व स्थळ याविषयीचे चार कामगार कायदे लागू होण्याची शक्यता असून तसे झाल्यास अनेक मोठे बदल आपल्या देशातील नागरिकांच्या जीवनशैलीत दिसू शकतात. तसेच, त्याचे अन्य परिणाम लोकांच्या आर्थिक व्यवहारांवरही होतील अशी शक्यता आहे. शिवाय सुमारे 13 राज्यांनी या कायद्यांवरील मसुदा नियम आधीच जाहीर केले असून केंद्राकडून त्याला हिरवा कंदिल मिळताच विविध राज्यातही त्याची अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू होतील, अशी अपेक्षा आहे. नवीन कामगार संहिता लागू झाल्यास होणारा सर्वांत मोठा परिणाम म्हणजे पुढील वर्षापासून भारतातील कर्मचारी आठवड्यातून चार दिवस काम करतील अशी शक्यता आहे. तीन दिवस त्यांचे सुट्टीचे असतील. मात्र तसे लागू झाले तर अशा परिस्थितीत कर्मचार्‍यांना मात्र त्या चार दिवसांत दररोज 12 तास काम करावे लागणार आहे. कारण कामगार मंत्रालयाने सदर प्रस्ताव चार दिवसांसाठी केलेला असला तरी दर आठवड्याला हरेक कर्मचार्‍याला 48 तासांचे काम करावेच लागेल, असे स्पष्ट केले गेले आहे. त्यासोबत कर्मचार्‍यांच्या वेतनरचनेतही बदल होण्याची शक्यता आहे. नवीन कामगार संहिता लागू झाल्यास कर्मचार्‍यांच्या हातात येणार्‍या पगाराच्या रकमेत कपात होईल. तथापि, कंपन्यांना कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधीचा जास्तीचा हिस्सा उचलावा लागेल. करोना साथीच्या पूर्वी, जगभरातील अनेक कंपन्यांनी चार दिवसांच्या काम आठवड्याचा (वर्क वीक) प्रयोग केला होता. आता साथ ओसरल्यावर जेव्हा जग कामाबाबत पूर्ववत व्हायला लागले व लोक घरातून बाहेर पडून कामाच्या ठिकाणी जायला निघाले, तेव्हा हा चार दिवसांच्या काम आठवड्याचा पॅटर्नला स्थिरवला होता आणि त्याला लोकप्रियता मिळाली होती. त्यामुळे अशा अनेक देशांत हा प्रयोग स्थिरावत आहे. यात पहिला देश स्पेन आहे. मार्च 2020 च्या सुरुवातीला स्पेनने चार दिवसांच्या वर्क वीकच्या चाचणी प्रयोगाची घोषणा केली. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, बहुराष्ट्रीय ग्राहकोपयोगी वस्तू बनवणार्‍या युनिलिव्हर कंपनीने न्यूझीलंडमध्ये आपल्या सर्व कर्मचार्‍यांसाठी पगारवाढ नसताना चार दिवसांचा वर्क वीक देण्याचा प्रयोग सुरू केला. हा आता या डिसेंबर अखेरपर्यंत चालेल अशी अपेक्षा आहे. या कार्यक्रमाचा उद्देश उत्पादकता कायम ठेवून कर्मचार्‍यांच्या काम आणि व्यक्तिगत जीवन यात संतुलन राहते की नाही? त्यावर काय परिणाम होतात, हे पाहणे आहे. आयर्लंड, जपान स्कॉटलंड हेही देश त्या दिशेने वाटचाल करत आहेत. चालू महिन्याच्या प्रारंभी, युनायटेड अरब अमिराती हा आपला विद्यमान पाच दिवसांचा कार्य आठवडा साडेचार दिवसांवर आणणारा पहिला देश बनला. त्यांचे हे नवीन वेळापत्रक नवीन वर्षापासून म्हणजे एक जानेवारीपासून लागू होणार आहे. सदर चार श्रमविषयक नियम येत्या आर्थिक वर्षात लागू केले जाण्याची शक्यता आहे. अनेक राज्यांनीही यावरील मसुदा नियमांना अंतिम रूप दिले असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात येत आहे. केंद्र सरकारने यंदा फेब्रुवारी मध्येच या संहितांवरील मसुदा नियमांना अंतिम रूप देण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती. तथापि, श्रम व रोजगार हा समवर्ती विषय असल्याने, केंद्राने तसेच राज्यांनीही याची एकाच वेळी अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. याविषयी काही प्रश्‍न उपस्थित होतात. यात कर्मचार्‍यांची कार्यक्षमता कशी वाढेल हे पाहायला हवे. कारण स्पेन, न्यूझीलंड आदी ठिकाणी कार्यनिष्ठा, हवामान, वाहतूक व्यवस्था ही भारतापेक्षा भिन्न आहे. आपल्या सरकारी कर्मचार्‍यांना या कामाच्या तासांचा लोकांची कामे होण्याच्या दृष्टीने कोणताही उपयोग नाही. कारण आताच्या आठ तासांत काम होत नाहीत तर 12 तासांतही होणार नाहीत. शिवाय तीन दिवस सुट्टी म्हणजे जे असंख्य सरकारी सुट्ट्या आहेत त्यापैकी एखादी आठवड्याच्या मध्ये आली तर एक दोन दिवस वैयक्तिक सुट्टी घेउन आठवडा आठवडा लोक गायब राहण्याची सुविधा त्यात असेल. त्याहून महत्वाचे म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी दीड रोजचे सरासरी अडीच ते चार तास प्रवासात जात असताना 12 तास काम उत्साहाने करण्याची अपेक्षा फोल ठरू शकते. त्यामुळे यामागचा उद्देश चांगला असला तरी कर्मचारी अधिक कार्यक्षम सेवा कसे देतील, याची व्यवस्था तसेच जबाबदारीही निर्माण करायला हवी.

Related

Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

राज्यभर थंडीचा कडाका वाढला

Next Post

धुकं आणतंय नाकी नऊ

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1
पोलादपूर

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1

July 25, 2025
Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
sliderhome

Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले

April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
sliderhome

वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील

March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
रायगड

अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका

March 8, 2025
Next Post
धुकं आणतंय नाकी नऊ

धुकं आणतंय नाकी नऊ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?