• Login
Wednesday, April 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत ग्रिफिन जिमखाना, जय बजरंग अंतिम फेरीत

Krushival by Krushival
January 6, 2022
in क्रीडा, देश
0 0
0
निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत ग्रिफिन जिमखाना, जय बजरंग अंतिम फेरीत
0
SHARES
16
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कुमारी गटात ज्ञानशक्ती, राजश्री शाहू महाराज अंतिम फेरीत
। भिवंडी । प्रतिनिधी ।
ठाणे जिल्हा कबड्डी असो.ने उजाळा क्रीडा मंडळ-वाळगांव यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या 66व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतील कुमार गटाच्या अंतिम फेरीत ग्रिफिन जिमखाना(ब) विरुद्ध जय बजरंग एकमेकाला भिडतील. कुमारी गटात ज्ञानशक्ती विरुद्ध राजश्री शाहू महाराज अशी अंतिम लढत होईल. तर पुरुष व्यावसायिक गटात रिकी मंडप, जॉयकुमार युवा, जॉयकुमार अँड कंपनी आणि प्रिन्सकुमार या संघांनी उपांत्य फेरीत धडक दिली. वळगांव-भिवंडी येथील स्व.जाईबाई काशिनाथ पाटील क्रीडानगरित सुरू असलेल्या कुमारांच्या उपांत्य सामन्यात ग्रिफिन जिम.(ब) संघाने 5-5 चढायांच्या डावात नवी मुंबई महानगर पालिकेचा कडवा प्रतिकार 30-29 (6-5)असा मोडून काढत अंतिम फेरीत धडक दिली. कुमारांचा दुसरा उपांत्य सामना देखील अत्यंत चुरशीने खेळला गेला. त्या सामन्यात जय बजरंग संघाने मध्यांतरातील 26-22 अशा 4 गुणांच्या पिछाडीवरून श्री हनुमान सेवा मंडळाला 48-47 असे चकवीत दणक्यात अंतिम फेरी गाठली. कुमारी गटाच्या उपांत्य सामन्यात ज्ञानशक्तीने किल्ले माऊलीचा 44-29 असा पाडाव करीत अंतिम फेरीतील आपला मार्ग मोकळा केला.


द्वितीय श्रेणी(ब) पुरुष गटातील उपांत्य सामन्यात अत्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या सामन्यात जय बजरंगने मध्यांतरातील 07-11 अशी 4 गुणांची पिछाडी भरून काढत चेरोबाचा प्रतिकार 28-22 असा मोडून काढला. निखिल भोईर, दर्शन पवार, तुषार चौधरी यांनी या विजयात चढाई पकडीचा उत्कृष्ट खेळ केला. अजय म्हात्रे, शुभम म्हात्रे, कनक पाटील चेरोबाकडून उत्तम खेळले. दुसर्‍या उपांत्य सामन्यात जय हनुमानने हुतात्मा शांतारामला 32-13 असे नमवित अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल केली. व्यावसायिक पुरुषांच्या उपांत्यपूर्व फेरीत रिकी मंडपने हिंदवी प्रतिष्ठाणला 19-18; जॉयकुमार युवाने बर्थ डे बॅशला 31-25; जॉयकुमार अँड कंपनीने रिद्धी-सिद्धी बिल्डरला 33-25 आणि प्रिन्सकुमारने विवेक मनीष आणि खुशालचा 42-35 असा पराभव करीत उपांत्य फेरीत धडक दिली.

Related

Tags: indiakabaddikrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newssports
Previous Post

राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट

Next Post

पेपरफुटी प्रकरणात बीडमधील शिक्षक ताब्यात

Krushival

Krushival

Related Posts

शीतल देवी सर्वोत्तम पॅरा तिरंदाज
क्रीडा

शीतल देवी सर्वोत्तम पॅरा तिरंदाज

March 31, 2026
एमजी ट्रॉफीला निलेश कुलकर्णींची उपस्थिती
उरण

एमजी ट्रॉफीला निलेश कुलकर्णींची उपस्थिती

March 31, 2026
पुण्यात रंगला उपांत्यपूर्व फेरीचा थरार
क्रीडा

विक्रोळीत रंगणार कबड्डीचा थरार

March 31, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्रीडा

विल्यम लेग्नफोर्डचा रहस्यमयी मृत्यू

March 31, 2026
क्रीडा

भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन

March 30, 2026
स्टार क्रिकेट ग्रुप विजयी
क्रीडा

स्टार क्रिकेट ग्रुप विजयी

March 30, 2026
Next Post
गरजेपोटी बांधलेल्या घरांचा प्रश्‍न प्रलंबित

पेपरफुटी प्रकरणात बीडमधील शिक्षक ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?