• Login
Saturday, February 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कर्जतचा वनरक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

Madhavi Sawant by Madhavi Sawant
June 25, 2021
in sliderhome, कर्जत, रायगड
0 0
0
कर्जतचा वनरक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात
0
SHARES
803
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

4 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत शहरातील खासगी जमिनीवरील झाडे तोडण्याची कर्जत नगरपरिषदने परवानगी दिली असताना तोडलेल्या झाडांबद्दल अलिबाग वन विभागाकडे तक्रार करतो, अशी धमकी देणार्‍या अंगद विठ्ठल नागरगोजे या वनरक्षकास 4 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. गेले 10 दिवस मानसिक त्रास दिल्याने माजी नगरसेवक बाळाजी विचारे यांनी वनरक्षकाची तक्रार केल्यानंतर ठाणे लाचलुचपत विभागाने लावलेल्या सापळ्यात वनरक्षक चार हजाराची लाच घेताना असल्याचे दिसून आले. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

view more
अलिबागचे दोघे जण व्हेल माशाच्या उलटी तस्करीत गजाआड

कर्जत नगरपरिषद हद्दीमधील भिसेगाव येथे राहणारे माजी नगरसेवक बाळाजी विचारे यांना त्यांच्या सिटी सर्व्हे नंबर 443 मधील जमीन विकसित करायची होती. त्या जमिनीत काही झाडे असल्याने ती झाडे तोडणे आवश्यक असल्याने विचारे यांच्या पत्नी माजी नगरसेविका येमुताई विचारे या 8 जून रोजी कर्जत गुंडगे येथे असलेल्या वन विभागाच्या कार्यालयात झाडे तोडण्याची परवानगी मागण्यासाठी गेल्या होत्या. मात्र तेथे वन अधिकारी यांनी सिटी सर्व्हे 443 हे कर्जत नगरपरिषद हद्दीतील असल्याने कर्जत नगरपरिषदची परवानगी घ्यावी, असे सूचित केले. त्यानंतर येमुताई विचारे यांनी नगरपरिषदमध्ये जाऊन मुख्याधिकारी यांच्याकडे झाडे तोडण्याची परवानगी मागण्यासाठी अर्ज केला.

18 जून रोजी कर्जत नगरपरिषदची परवानगी मिळाल्यानंतर विचारे यांनी त्या जमिनीवरील झाडे तोडल्यानंतर कर्जत पश्‍चिम वन विभाग कार्यालयात वनरक्षक अंगद विठ्ठल नागरगोजे हे विचारे यांच्या कार्यालयात आले. त्यांनी बाळाजी विचारे यांना तुम्ही झाडे तोडली आहेत, तुमची तक्रार अलिबाग येथील वन विभागाच्या मुख्य कार्यालयात करतो, अशी धमकी दिली. तसेच 15 हजार रुपये दिले तर तक्रार करणार नाही, असे सांगितले.

शेवटी मध्यस्थी करीत पाच हजार रुपयांवर तडजोड झाली. जमिनीतील झाडे तोडून जागा सपाट करून घेणारे विचारे यांच्या पत्नी माजी नगरसेविका येमुताई विचारे या आजारी असतात. त्यामुळे मागील आठवड्यात उपचार सुरू होते. त्यामुळे तक्रार न करण्याच्या बदल्यात ठरलेली पाच हजाराची रक्कम वनरक्षक नागरगोजे यांना बाळाजी विचारे हे देऊ शकले नाहीत. मात्र सातत्याने फोन करून नागरगोजे हे विचारे यांना त्रास देऊ लागले. तसेव भिसेगाव येथील कार्यालयात येऊन तक्रार आणि कारवाईची धमकी देऊ लागले. त्यामुळे लाचलुचपत विभागाकडे तक्रार करण्याची कोणतीही इच्छा नसताना बाळाजी विचारे यांनी ठाणे लाचलुचपत विभागाकडे 22 जून रोजी अंगद विठ्ठल नागरगोजे यांच्याविरोधात तक्रार दिली.

24 जून रोजी ठाणे लाचलुचपत विभागाच्या पथकाने भिसेगाव येथे सापळा लावता असता सायंकाळी चार वाजून 40 मिनिटांनी कर्जत पश्‍चिम विभागाचे वनरक्षक नागरगोजे हे लाचेची रक्कम घ्यायला आले.त्या ठिकाणी चार हजाराची लाच स्वीकारताना अंगद नागरगोजे यांना ठाणे लाचलुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.

आम्हाला कर्जत नगरपरिषदेकडून झाडे तोडण्याची परवानगी मिळाली होती आणि त्यानुसार आम्ही झाडे तोडली. परंतु कोणतेही कारण नसताना वनरक्षक नागरगोजे हे घरी आणि कार्यालयात येऊन अलिबाग वन विभागाच्या नावाने धमकी देत होते.

बाळाजी विचारे, तक्रारदार

Related

Tags: curruptionraigad marathi newsraigad police
Previous Post

आक्षी-साखर गावातील अतिक्रमणावर बुलडोझर….मात्र ग्रामस्थांचं नेमकं काय म्हणणं आहे, लवकरच जाणून घेऊ!

Next Post

रत्नागिरीत डेल्टा प्लस विषाणूने पहिला मृत्यू

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

नार्वेकरांना पळवलं?
sliderhome

नार्वेकरांना पळवलं?

February 14, 2026
हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन रखडले
sliderhome

हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन रखडले

February 14, 2026
रस्त्याच्या कामातून धुळीचे साम्राज्य
sliderhome

रस्त्याच्या कामातून धुळीचे साम्राज्य

February 14, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

मंत्री झिरवाळ ‌‘नॉट रिचेबल‌’

February 14, 2026
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: सहा जणांवर आरोप निश्चित
sliderhome

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: सहा जणांवर आरोप निश्चित

February 14, 2026
मुलुंडमध्ये मेट्रो बांधकामादरम्यान स्लॅब कोसळला
sliderhome

मुलुंडमध्ये मेट्रो बांधकामादरम्यान स्लॅब कोसळला

February 14, 2026
Next Post
रत्नागिरीत डेल्टा प्लस विषाणूने पहिला मृत्यू

रत्नागिरीत डेल्टा प्लस विषाणूने पहिला मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?