• Login
Thursday, September 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

स्मृती आयसीसी महिला क्रिकेटर ऑफ द ईयर 2021

Krushival by Krushival
January 24, 2022
in sliderhome, क्रीडा, देश
0 0
0
स्मृती आयसीसी महिला क्रिकेटर ऑफ द ईयर 2021
0
SHARES
43
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधनाला आयसीसी महिला क्रिकेटर ऑफ द ईयर 2021 पुरस्कार जाहीर झाला आहे. या डावखुर्‍या फलंदाजासाठी 2021 हे वर्ष उत्कृष्ट ठरले आहे.
या वर्षात तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये खोर्‍याने धावा केल्या. यासोबत महिला टी-20 लीग्समध्येदेखील तिने आपल्या बॅटची जादू दाखवली. वुमेन्स बिग बॅश लीग असो अथवा द हंड्रेड ही क्रिकेट लीग असो, स्मृती मानधनाने सर्वत्र अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.
विशेष म्हणजे भारताचे पुरुष क्रिकेटपटू यावेळी पुरस्कारांसाठीच्या नामांकनात देखील दिसले नाहीत. 2021 या वर्षात एकही भारतीय पुरुष क्रिकेटपटू जागतिक क्रिकेटमध्ये लक्षवेधी कामगिरी करु शकलेला नाही. त्यामुळे आयसीसीच्या पुरस्कारांसाठी भारतीय पुरुष क्रिकेटपटू साधं नामांकनदेखील मिळवू शकले नाहीत.
स्मृती मानधनाने 2021 मध्ये मोठी कामगिरी केली आहे. तिने या वर्षी 2 कसोटीत 61 च्या सरासरीने 244 धावा केल्या आणि डे-नाइट कसोटीत शतक झळकावणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. स्मृतीने यावर्षी 11 एकदिवसीय सामन्यांमध्ये 35.20 च्या सरासरीने 352 धावा केल्या आहेत. तिचा स्ट्राइक रेट 85 पेक्षा जास्त होता. यावर्षी तिने 2 अर्धशतके झळकावली. टी-20 मध्ये, मानधनाने 9 टी-20 डावांमध्ये 31 च्या सरासरीने 255 धावा केल्या ज्यात 2 अर्धशतकांचा समावेश आहे.
स्मृतीने तिच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत 62 एकदिवसीय सामन्यांमध्ये 4 शतकं आणि 19 अर्धशतकांच्या मदतीने 2377 धावा फटकावल्या आहेत. तर 84 टी-20 सामन्यांच्या 82 डावात तिने 1971 धावा लगावल्या आहेत. यात तिने 14 अर्धशतकं झळकावली आहेत. चार कसोटीत तिच्या नावावर एक शतक आणि दोन अर्धशतकं आहेत.
स्मृती मानधनाव्यतिरिक्त आयसीसी वुमेन्स क्रिकेटर ऑफ द ईयर पुरस्कारासाठी आयसीसीने टॅमी ब्यूमॉन्ट, लिजिली ली आणि गॅबी लुईस या तिघींना नामांकन दिलं होतं.

Related

Tags: cricket indiacricket newsindiakrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newssports indiasports newswomens cricket
Previous Post

रेल्वे प्रवासादरम्यान तरुणीचा विनयभंग

Next Post

बहिरोळे संयुक्तिक क्रिकेट स्पर्धेत फुलाईदेवी सासवणे विजयी

Krushival

Krushival

Related Posts

सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा सजल्या
sliderhome

सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा सजल्या

September 9, 2026
sliderhome

स्मार्ट मीटरविरोधात सोशल मीडियावरही पडसाद

September 9, 2026
sliderhome

उद्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण

September 9, 2026
जिल्हा परिषदेचे शिक्षक रस्त्यावर!
sliderhome

जिल्हा परिषदेचे शिक्षक रस्त्यावर!

September 9, 2026
अतिउत्साहीपणा पर्यटकांना भोवला!
sliderhome

अतिउत्साहीपणा पर्यटकांना भोवला!

September 9, 2026
sliderhome

खोपोलीतील घोटाळा प्रकरण वादाच्या भोवऱ्यात

September 9, 2026
Next Post
बहिरोळे संयुक्तिक क्रिकेट स्पर्धेत फुलाईदेवी सासवणे विजयी

बहिरोळे संयुक्तिक क्रिकेट स्पर्धेत फुलाईदेवी सासवणे विजयी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?