• Login
Monday, March 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

ग्रामीण भागात भाजीपाल्याचे दर वधारले

Krushival by Krushival
February 7, 2022
in sliderhome, रायगड, श्रीवर्धन
0 0
0
ग्रामीण भागात भाजीपाल्याचे दर वधारले
0
SHARES
68
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पेट्रोल-डिझेलपेक्षा महाग शेवग्याचा तुटवडा
। दिघी । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील मुख्य बाजारपेठत भाजीपाल्याचे दर गगनाला भिडल्याने येथील व्यावसायिकांसह सर्वसामान्यांचे बजेट कोलमडून गेले आहे. अवकाळी पाऊस आणि इंधन दरवाढ या मागील कारण सांगण्यात येत असून, आता पेट्रोल-डिझेल या इंधनापेक्षाही जास्त भावात असणार्‍या शेवग्याच्या शेंगांनी चांगलाच भाव खाला आहे. श्रीवर्धनमध्ये पर्यटन व्यवसायासोबतच कौटुंबिक बजेट भाजीपाला दरावर अवलंबून आहे. मात्र, नियमित खाद्यामध्ये वापरात येणार्‍या बटाटा, वांगे, कांदे, हिरवी मिरची, काकडी, टोमॅटो या भाज्यांच्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. वेळेला बाजारात शेवग्याच्या शेंगांचा तुटवडा होत असल्याने ‘आता महाग तर महाग पण भाजीपाला तर आणाल का?’ असा त्रासिक सवाल गृहिणींमधून पुढे येत आहे.
शेतकरी बांधवाना देखील यंदा अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्यात इंधन दरवाढ केल्यामुळे त्यांनादेखील महागाईचा फटका बसला आहे. त्यामुळे त्यांच्या भाजीला व्यापारीवर्ग कमी दरात घेतो. असे काही चित्र स्पष्ट होत असले तरी यंदा भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली असल्याने अनेक भाज्यांचे भाव वधारले आहेत.

आमच्या दुकानात होलसेल व किरकोळसाठी नेहमीच शहरातील अनेक मंडईतून भाजी खरेदी करत असतो. मात्र, यंदा मार्केटमध्ये येणारी भाजीची आवक घटल्याने भाव वाढीस कारण ठरत आहे. आणखी अनेक भाज्यांचा तुटवडा जाणवत आहे.- प्रवीण पाटूकळे, बोर्लीपंचतन

घाऊक व किरकोळ भाजी विक्रेते
भाजीचे प्रकार – होलसेल – किरकोळ

शेवगा – 160 – 220
बटाटा – 18 – 25
वांगे – 60 – 80
कांदे – 35 – 40
हिरवी मिरची – 100 – 120
काकडी – 40 – 60
टोमॅटो – 40 – 60
कार्ले – 60 – 80

Related

Tags: krushival marathi newskrushival mobile appkrushival news marathimarathi newsmarathi news raigadmarathi newspapermarathi online newsonline marathi news
Previous Post

उरण नगरपरिषदेच्या आवारात ई-कचरा संकलन केंद्र

Next Post

तालुक्यात वालाची शेती बहरली

Krushival

Krushival

Related Posts

पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या
sliderhome

पुण्यात विवाहितेची आत्महत्या

March 15, 2026
सत्तासंघर्षाचा बिगुल वाजला!
sliderhome

सत्तासंघर्षाचा बिगुल वाजला!

March 15, 2026
जेएनपीएत निर्यात ठप्प
sliderhome

जेएनपीएत निर्यात ठप्प

March 15, 2026
कार मागे घेण्यावरुन हाणामारी
sliderhome

भुयारी मार्गाच्या ठेकेदाराच्या कॅन्टीनमध्ये मारहाण

March 15, 2026
रायगडच्या राजकारणात खळबळ
sliderhome

रायगडच्या राजकारणात खळबळ

March 15, 2026
‌‘दर्याची लेक’ जर्मनीकडे झेपावली!
sliderhome

‌‘दर्याची लेक’ जर्मनीकडे झेपावली!

March 15, 2026
Next Post
तालुक्यात वालाची शेती बहरली

तालुक्यात वालाची शेती बहरली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?