• Login
Sunday, February 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

आयपीएलचा मार्ग होणार सुकर

Varsha Mehata by Varsha Mehata
February 27, 2022
in क्रीडा, देश, मुंबई, राज्यातून
0 0
0
आयपीएलचा मार्ग होणार सुकर
0
SHARES
36
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकणारच नाही

मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईचे ट्रॅफिक हा कायमच चर्चेचा विषय असतो. मुंबईतील चाकमान्यांना रोजच ट्रॅफिक जामच्या समस्येला तोंड द्यावे लागते. यावरून अनेकदा राजकीय आरोप प्रत्योरप देखील होत असतात. त्यातच आता आयपीएलचे जास्तीजास्त सामने हे मुंबईत होणार आहेत. त्यामुळे त्यांनाही सराव किंवा सामन्याच्या ठिकाणी जाण्यासाठी ट्रॅफिकचा सामना करावा लागण्याची शक्यता होती. मात्र महाराष्ट्र सरकारने भारतीय क्रिकेट बोर्डाला आश्‍वासन दिले आहे की त्यांची आयपीएल ही मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये फसणार नाही. कारण राज्य सरकार आयपीएलच्या संघांना हॉटेलपासून मैदानापर्यंत जाण्यासाठी एक विशेष मार्गाची सोय करणार आहे.
येत्या 26 मार्चला वानखेडे स्टेडियमवर मुंबई – कोलकाता सामन्याने आयपीएलच्या 15 व्या हंगामाची सुरूवात होणार आहे. याचबरोबर ब्रेबॉर्न, नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम, पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे स्टेडियम येथे आयपीएलचे साखळी सामने खेळवण्यात येणार आहेत. मुंबईत 55 तर पुण्यात 15 आयपीएल सामने खेळवण्यात येणार आहेत. याचबरोबर संघाना सरावासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे बांद्रा कुर्ला कॉम्पेक्स आणि ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
संघाची हॉटेल्स सामन्याचे आणि सरावाचे ठिकाण यातील अंतर पाहता महाराष्ट्र सरकारने बीसीसीआयला संपूर्ण सहकार्‍याचे आश्‍वासन दिले आहे. त्यांनी आयपीएल संघांसाठी एक विशेष रोड कॉरिडोर देण्याचे आश्‍वासन देखील दिले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच गव्हर्निंग काऊन्सिल मिलिंद नार्वेकर यांनी बीसीसीआयच्या पदाधिकार्‍यांबरोबर बैठक घेतली. या बैठकीला राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. यानंतर नार्वेकर यांनी सांगितले की, मआयपीएल महाराष्ट्रात आयोजित करण्यासाठी महाराष्ट्र सरकार बीसीसीआयला सर्व सहकार्य करणार आहे. आयपीएल सामन्यादरम्यान प्रेक्षकांना मैदानात येण्याची परवानगी देण्याबाबतचा अंतिम निर्णय हा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील.फ
बैठकीत ठाकरेंनी बीसीसीआयचे अंतरिम सीईओ हेमंग अमिन यांच्याशी चर्चा केली. यावेळी एमसीएचे काऊन्सील मेंबर अजिंक्य नाईक देखील उपस्थित होते. यावेळी बीसीसीआयला कोणत्या कोणत्या गोष्टींची गरज लागणार आहे याची माहिती घेण्यात आली. अशी माहिती देखील मिळत आहे की महाराष्ट्र सरकार आयपीएल सामन्यावेळी मैदानात प्रेक्षकांच्या 25 टक्के उपस्थितीला परवानगी देण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने दहा संघाच्या राहण्यासाठी दोन संघात एक फाईव्ह स्टार हॉटेल अशी सोय करण्याची शक्यता आहे.

Related

Tags: cricketIPLmaharashtramumbaisports
Previous Post

प्रो लीग हॉकी स्पर्धेत भारताची विजयी हॅट्ट्रिक

Next Post

माथेरान क्रिकेट स्पर्धेत मुकद्दर बनला सिकंदर

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

मंत्री झिरवाळ ‌‘नॉट रिचेबल‌’

February 14, 2026
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: सहा जणांवर आरोप निश्चित
sliderhome

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: सहा जणांवर आरोप निश्चित

February 14, 2026
मुलुंडमध्ये मेट्रो बांधकामादरम्यान स्लॅब कोसळला
sliderhome

मुलुंडमध्ये मेट्रो बांधकामादरम्यान स्लॅब कोसळला

February 14, 2026
लोकमान्य शिक्षण संस्थेला जेतेपद
क्रीडा

लोकमान्य शिक्षण संस्थेला जेतेपद

February 14, 2026
आयुष म्हात्रे होणार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित
क्रीडा

आयुष म्हात्रे होणार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित

February 14, 2026
सिद्धीकाचे ॲथलेटिक्स स्पर्धेत यश
अलिबाग

सिद्धीकाचे ॲथलेटिक्स स्पर्धेत यश

February 14, 2026
Next Post
माथेरान क्रिकेट स्पर्धेत मुकद्दर बनला सिकंदर

माथेरान क्रिकेट स्पर्धेत मुकद्दर बनला सिकंदर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?