• Login
Sunday, October 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

गरुड झेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची विद्यार्थ्यांमध्ये क्रेझ

Krushival by Krushival
April 3, 2022
in sliderhome, रायगड
0 0
0
0
SHARES
38
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

4 हजार 370 विद्यार्थ्यांनी केला अ‍ॅप डाऊनलोड
| अलिबाग | प्रतिनिधी |
स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत ी गरुड झेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र साकारण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून महिन्यातील दर शनिवार व रविवारी स्पर्धा परिक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना शासकीय सेवेत उत्कृष्ट काम केलेल्या अधिकार्‍यांचे मार्गदर्शन मिळते. आतापर्यंत जिल्ह्यातील 6 हजार 549 विद्यार्थ्यांनी या गरुडझेप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात नोंदणी केली आहे.या मार्गदर्शन केंद्राची विद्यार्थ्यांमध्ये क्रेझ वाढत चालली असल्याचे दिसत आहे.

रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालयात हे केंद्र सुरु करण्यात आले आहे. परंतू काही विद्यार्थ्यांना संबंधित स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्रावर पोहोचणे शक्य होत नसल्याने अशा विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये व स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणार्‍या जिल्ह्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी गरुडझेप अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली. हे प अत्यंत कमी कालावधीत विद्यार्थीप्रिय झाले असून आतापर्यंत जिल्ह्यातील 4 हजार 270 विद्यार्थ्यांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले आहे.

तालुकानिहाय विद्यार्थी संख्या:-
उरण- 337, पनवेल- 1 हजार 732, खालापूर-466, कर्जत-493, पेण-320, अलिबाग-570, मुरूड-250, रोहा-251, सुधागड-112, माणगाव-668, तळा-159, श्रीवर्धन-270, म्हसळा-135, महाड-680, पोलादपूर- 106

या मार्गदर्शन केंद्रामध्ये जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पेण येथील भाऊसाहेब नेने कॉलेज हॉल येथे हे केंद्र सुरु झाले. कोविड-19 मधील प्रतिबंधक उपाययोजनांमुळे विद्यार्थ्यांना पेण येथील या केंद्रावर हजर राहणे शक्य नव्हते, म्हणून अशा विद्यार्थ्यांसाठी ते राहत असणार्‍या तालुक्यातील तहसीलमध्ये दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे या मार्गदर्शनाचा लाभ घेण्याची सुविधा जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आली. त्याचाही प्रत्येक शनिवार व रविवार असे दोन दिवस सकाळ व दुपार अशा दोन अभ्यास सत्रांचा लाभ हे विद्यार्थी घेत आहेत. या स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राद्वारे होणार्‍या विनामूल्य मार्गदर्शनाचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक युवक-युवतींनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.

Related

Tags: #marathi news #marathi news raigad #krushival #raigad #comoetetetive exams #app
Previous Post

जिल्ह्यातील 658 कर्मचार्‍यांना एसटीचे दार बंद

Next Post

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणणारा पहिला वैमानिक महाडकर

Krushival

Krushival

Related Posts

पाणदिवे शाळेत निसर्ग संवर्धनाचा जागर
उरण

पाणदिवे शाळेत निसर्ग संवर्धनाचा जागर

October 11, 2026
चिमुकल्यांनी अनुभवली पत्रांची जादू!
अलिबाग

चिमुकल्यांनी अनुभवली पत्रांची जादू!

October 11, 2026
वीजचोरीची प्रकरणे उघडकीस
कर्जत

वीजचोरीची प्रकरणे उघडकीस

October 11, 2026
ऑक्टोबरमध्ये उन्हाचा तडाखा वाढला
म्हसळा

ऑक्टोबरमध्ये उन्हाचा तडाखा वाढला

October 11, 2026
खोपोली

डॉ. केजरीवाल यांच्या मारहाणीचा निषेध

October 11, 2026
खालापूरमध्ये राष्ट्रीय पोषण माहची उत्साहात सांगता
खालापूर

खालापूरमध्ये राष्ट्रीय पोषण माहची उत्साहात सांगता

October 11, 2026
Next Post

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणणारा पहिला वैमानिक महाडकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?