• Login
Thursday, September 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पेण

रोजगार हक्क परिषदेचे आयोजन

Sayali Patil by Sayali Patil
April 17, 2022
in पेण
0 0
0
पेपर फुटल्याच्या बातम्या चुकीच्या
0
SHARES
24
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग । वार्ताहर ।
मुलभूत अधिकार संघर्ष समिती, म.गांधी वाचनालय पेण, ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून रोजगार हक्क परिषदेचे आयोजन मंगळवारी (दि.26) करण्यात आले आहे. दरवर्षी हजारो, लाखो तरूण एमपीएससी, यूपीएससी, डिप्लोमा, डिग्री इंजिनीयर्स, शिक्षक, आयटी आय शिक्षण पूर्ण करतात. परंतु हजारो लाखो रोजगारांची उपलब्धत शासन करून देत नाही. परिणामी बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दि.26 एप्रिल रोजी सकाळी 8.30 वाजता आगरी समाज हॉल, चिंचपाडा पेण येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये चार सत्र असणार आहेत. पहिल्या सत्रामध्ये रोजगार अधिकार मुलभूत अधिकार या विषयावर प्रा.किशोर ठेकदत्त मुंबई, अ‍ॅड.सुरेश माने मुंबई, अरविंद वैद्य पुणे यांच्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून रत्नाकर महाजन पुणे हे अध्यक्षस्थानी असणार आहेत. तर दुसर्‍या सत्रामध्ये शासकीय धोरण आणि बेरोजगारी या विषयावर प्रा.मृदुला निळे मुंबई विद्यापीठ, भूषण सामंत कामगार नेते मुंबई, पंकज पासवान, महेश सामंत देश की बात फाऊंडेशन व या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.आनंद करंदीकर व्यवस्थापन तज्ज्ञ पुणे असणार आहेत.

तिसर्‍या सत्रात ग्रामीण भारत आणि बरोजगारी या विषयावर प्रा.डॉ.सुरेंद्र मोरे धुळे, प्रा.घनश्याम दरणे यवतमाळ, हिरालाल पगडाल संगमनेर, प्रशांत खंदारे पुसद व अध्यक्षस्थानी विश्‍वास उटगी ठाणे हे असणार आहेत. व चौथ्या सत्र हे खुले असून यामध्ये ठराव आणि आंदोलनाची रूपरेखा या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. या परिषदेत प्रवेश निशुल्क असून सहभागी सदस्यांची चहापाणी, नाश्ता व जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी 9822307725 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermeetingonline marathi newspen
Previous Post

महाड तालुक्यात भाताच्या जमीनीवर अमरवेल वनस्पतीचा विळखा

Next Post

हवामानातील बदलामुळे यंदा आंबा अधिकच आंबट

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

सतरा वर्षांचा महामार्गः समस्यांचा अंत कधी?
sliderhome

सतरा वर्षांचा महामार्गः समस्यांचा अंत कधी?

September 15, 2026
sliderhome

भोगावती नदीवरील पूल महाराष्ट्रात ‌‘सर्वोत्कृष्ट‌’

September 12, 2026
गुणगौरव सोहळ्यात सावळा गोंधळ
कार्यक्रम

गुणगौरव सोहळ्यात सावळा गोंधळ

September 11, 2026
क्राईम

महिलेवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न

September 6, 2026
शिवकन्या गोविंदा पथकाचा उत्साह
पेण

शिवकन्या गोविंदा पथकाचा उत्साह

September 6, 2026
मळेघर येथे भरग्रामसभेत महिलेला मारहाण
sliderhome

मळेघर येथे भरग्रामसभेत महिलेला मारहाण

September 2, 2026
Next Post
हवामानातील बदलामुळे यंदा आंबा अधिकच आंबट

हवामानातील बदलामुळे यंदा आंबा अधिकच आंबट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?