• Login
Tuesday, August 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आतापर्यंत रायगड जिल्ह्यात नार्कोचे 27 गुन्हे

Krushival by Krushival
May 5, 2022
in sliderhome, अलिबाग, क्राईम, रायगड
0 0
0
0
SHARES
65
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

67 लोकांना अटक दीडशे किलो गांजा 19 ग्रॅम मेफेड्रॉन जप्त

20 लाखाचा मुद्देमाल हस्तगत

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

अंमली पदार्थ विरोधी संदर्भातील रायगड जिल्ह्यामध्ये 2021 वर्षात एकूण 20 गुन्हे दाखल करण्यात आले असून 60 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. 19 ग्रॅम मेफेड्रॉन (अंदाजे किंमत रु.38 हजार व 134 किलो 472 ग्रॅम गांजा (अंदाजे किंमत रु.16 लक्ष 67 हजार 401) असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच सन 2022 मध्ये आजपर्यंत एकूण 07 गुन्हे दाखल करण्यात आले असून 08 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. 21 किलो 348 ग्रॅम गांजा (अंदाजे किंमत रु.03 लाख 42 हजार 680) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याबाबतची माहिती त्यांनी दिली. गृह विभागाच्या दि.25 मार्च 2022 च्या शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-0122/प्र.क्र.01/दिशा-3 अ अन्वये जिल्हास्तरावर अंमली पदार्थाच्या वापराला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समिती ची स्थापना करण्यात आलेली असून या समितीची बैठक अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी समिती सदस्यांनी समाजातील विविध घटकांना अंमली पदार्थांच्या संकटापासून वाचविण्याचा संकल्प केला. यावेळी ही माहिती देण्यात आली. या बैठकीस सीमा शुल्क विभागाचे अधीक्षक जयवंत झोपे, सीमा शुल्क विभागाचे निरीक्षक सुभाष राणे, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक श्रीमती कीर्ती शेडगे, कृषी विभागाचे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक गोरखनाथ मुरकुटे, अन्न व औषध प्रशासन, पेणचे औषध निरीक्षक हेमंत आडे, रायगड डाक विभागाचे जनसंपर्क अधिकारी मिलींद पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, नायब तहसिलदार संतोष पाटील, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (छउइ) मुंबईचे निरीक्षक विजय शिंदे आणि रायगड जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप हे उपस्थित होते. बैठकीच्या सुरूवातीस बैठकीचा उद्देश सर्व समिती सदस्यांना समजावून सांगण्यात आला व एकत्र काम करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे जिल्ह्यातील अंमली पदार्थाच्या वापराला आळा घालण्यासाठी समितीतील सदस्य, पदाधिकारी व अधिकार्‍यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, रायगड जिल्ह्यात जे.एन.पी.टी., दिघी पोर्ट व इतर काही बंदरे येथे विविध वस्तूंची आयात निर्यात होत असते. त्या माध्यमातून अंमली पदार्थांची तस्करी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरिता अंमली पदार्थांच्या आयात-निर्यातीवर विशेष लक्ष ठेवून आलेल्या जहाजांची तपासणी करुन त्याबाबतचा अहवाल सादर करावा. त्या माध्यमातून अंमली पदार्थाची आयात-निर्यात आढळून आल्यास तात्काळ पोलीस विभागाला कळवावे, कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी खसखस किंवा गांजाच्या पिकांची अवैध लागवड होणार नाही, याबाबत दक्षता घेवून तसे आढळून आल्यास तात्काळ पोलीस विभागाला कळवावे, टपाल विभागाच्या अधिकार्‍यांनी कुरीअर गोडाऊनची नियमितपणे तपासणी करुन डार्कनेट व कुरीअरच्या माध्यमातून अंमली पदार्थाची मागणी, वाहतूक व पुरवठा होणार नाही याकडे टपाल विभागाने लक्ष ठेवावे, तसेच त्या माध्यमातून अंमली पदार्थाची वाहतूक आढळून आल्यास तात्काळ पोलीस विभागाला कळवावे. रायगड डाक विभागाने त्यांच्याकडील प्राप्त होणार्‍या कुरीअरची नियमितपणे तपासणी करावी. तसेच कुरीअर किंवा डाक पार्सलमध्ये अंमली पदार्थ असल्याचा संशय आल्यास संबंधीत पोलीस स्टेशनला त्याबाबत तात्काळ माहिती द्यावी, जिल्हा शल्यचिकित्सकांनी त्यांच्या अधिनस्त पथके बनवून त्यांच्याकडे उपचारासाठी आलेल्या, अंमली पदार्थाचे व्यसन असलेल्या व्यक्तींची माहिती व व्यसनमुक्ती केंद्राना संपर्क साधून तेथे व्यसनमुक्तीसाठी दाखल झालेल्या व्यक्तींची माहिती घेवून त्यांना कोणता अंमली पदार्थ सेवन करण्याचे व्यसन आहे, याबाबत माहिती संकलित करून पोलीस विभागाला कळवावे, असे सांगून त्यांनी रायगड जिल्ह्यातील शाळा, कॉलेज, झोपडपट्टी परिसर इत्यादी ठिकाणी अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत बॅनर, पोस्टर, पथनाट्य, सोशल मिडीया, स्थानिक प्रसारमाध्यमे याद्वारे अधिकाधिक माहितीचा प्रचार व प्रसार करून जनजागृती करण्यात यावी अशी सूचना केली. ते पुढे म्हणाले की, पोलीस विभागातर्फे जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीतील सदस्य यांना अंमली पदार्थाची ओळख व्हावी याकरिता एन.सी.बी. कडून प्रशिक्षण/शिबीर आयोजित करण्यात येईल. औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन, पेण-रायगड यांना त्यांच्या विभागामार्फत रायगड जिल्ह्यातील औद्योगिक शहरात अस्तित्वात असलेले रासायनिक कारखाने यांच्यावर लक्ष ठेवून त्या कारखान्यांना वारंवार भेटी देवून कारखान्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थाचे उत्पादन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. त्या कारखान्यामध्ये ज्या वस्तूचे उत्पादन होते, त्याची यादी सादर करावी तसेच जे कारखाने बंद आहेत त्यावर विशेष लक्ष ठेवून त्यांचीही यादी सादर करावी, जिल्हयातील सर्व मेडीकल दुकानदारांना नशा करण्यासाठी वापर होणारी औषधे डॉक्टरांचा सल्ला व त्यांच्या चिठ्ठीशिवाय विकली जाणार नाहीत, तसेच प्रत्येक मेडीकल स्टोअर्स परिसरात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावावेत. आपला जिल्हा हा समुद्रकिनारी भागात असल्याने या समितीमध्ये कोस्ट गार्ड व नेव्हीच्या प्रतिनिधींचाही समावेश करण्याबाबत अपर पोलीस महासंचालक, दहशतवाद विरोधी पथक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडे विनंती पत्र सादर करण्याबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात आला. शेवटी अपर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीतील उपस्थित सदस्यांना त्यांनी त्यांची कामे योग्य पध्दतीने, निष्ठेने व जबाबदारीपूर्वक वेळीच पार पाडावीत, अशा सूचना दिल्या. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी रायगड जिल्ह्यामध्ये सन 2021 व सन 2022 या वर्षात अंमली पदार्थ या विषयाबाबत दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती दिली. सन 2021 सालात एकूण 20 गुन्हे दाखल करण्यात आले असून 60 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. 19 ग्रॅम मेफेड्रॉन (अंदाजे किंमत रु.38 हजार व 134 किलो 472 ग्रॅम गांजा (अंदाजे किंमत रु.16 लक्ष 67 हजार 401) असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच सन 2022 मध्ये आजपर्यंत एकूण 07 गुन्हे दाखल करण्यात आले असून 08 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. 21 किलो 348 ग्रॅम गांजा (अंदाजे किंमत रु.03 लाख 42 हजार 680) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याबाबतची माहिती त्यांनी दिली.

Related

Tags: #marathi news #marathi news updates #marathi newspaper #raigad marathi news #marathi news raigad #online news #alibag #political news #alibag political news
Previous Post

एसटी संपाचा महामंडळाला 3200 कोटींचा तोटा

Next Post

सरपंच, ग्रामसेवक, तलाठींना आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षा शिबिर

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

अलिबाग-रोहा मार्ग पुन्हा निविदेच्या विळख्यात

August 10, 2026
अलिबाग

अलिबागच्या मातीतला सेनापती; जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या स्मृतिदिनी अभिवादन

August 10, 2026
Khair Smuggling: खैरतस्करांना ठोकल्या बेड्या
sliderhome

Khair Smuggling: खैरतस्करांना ठोकल्या बेड्या

August 10, 2026
sliderhome

उद्या सभापतीपदासाठी लढत

August 10, 2026
sliderhome

बालकांना मिळाला मायेचा आधार!

August 10, 2026
Mayur Vange Assault Case: दहा दिवस उलटूनही आरोपी फरार
sliderhome

Mayur Vange Assault Case: दहा दिवस उलटूनही आरोपी फरार

August 10, 2026
Next Post

सरपंच, ग्रामसेवक, तलाठींना आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षा शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?