• Login
Friday, May 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड महाड

स्वावलंबन फाऊंडेशनकडून स्त्रीयांचा सन्मान

Krushival by Krushival
May 11, 2022
in महाड
0 0
0
स्वावलंबन फाऊंडेशनकडून स्त्रीयांचा सन्मान
0
SHARES
42
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। महाड । प्रतिनिधी ।
स्वावलंबन फाऊंडेशनच्यावतीने कर्तृत्वान महिलांना अष्टभुजा स्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक महाड येथे शनिवारी हा कार्यक्रम संपन्न झाला. कोकण जनसंपर्क प्रमुख आणि स्वावलंबन प्रशासन मीनाक्षी शिंदे यांनी या कार्यक्रमाचे अयोजन केले होते.
हा पुरस्कार देशातील विविध विभागांतील आठ महिलांना प्रदान करण्यात आला. महिलांच्या आर्थिक,मानसिक वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, आणि व्यावसायिक उन्नतीच्या ध्येयाने कार्य करीत असलेल्या स्वावलंबन फाऊंडेशनने गेल्या सहा महिन्यांमध्ये आपले कुटुंब आणि वैयक्तिक जबाबदार्‍या सांभाळत कार्य करीत असलेल्या पदाधिकार्‍यांना अष्टभुजा स्त्री सन्मान पुरस्कार घोषित केला जातो. यामध्ये नूतन मिस्त्री, मीनाक्षी शिंदे(रायगड), अंजली ब्रम्हे, मानसी वेदक, उज्वला सुकाळी,अर्चना संजय गुरव,गायत्री मराठे,कोमल पारेख यांचा समावेश होता. यावेळी स्वावलंबन फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय पोवळे, विभा परब, आ. भरत गोगावले, सोनाली कोदे,ममता बागेवाडी, वनिताजी चव्हाण,अर्चना हिंदळेकर, पूजा इंदुलकर, अनुजा कुलकर्णी,निता शेट, डॉ, जागृती कांबळे, अ‍ॅड. अंकिता डावरुंग. शिला साबळे, जितेन्द्र सावंत उपस्थित होते.सबरिन ईसाने, अमृता पाथरे, श्रावणी मांडवकर,पोर्णिमा जंगम. प्रिती देशमुख. जान्हवी राणे यांचे विशेष सहकार्य लाभले. सूत्रसचालन मिलन निकम, स्मिता जोष्टे यांनी केले.

Related

Tags: krushival mobile appmahadmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Previous Post

सप्तसूत्रीद्वारे आदिवासींचा विकास शक्य

Next Post

पिण्याच्या पाण्यासाठी ‘मिनरल वॉटर’चा आधार

Krushival

Krushival

Related Posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना ठेकेदाराकडून तडा
sliderhome

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना ठेकेदाराकडून तडा

April 29, 2026
वाढत्या वणव्यांचा पर्यावरणाला फटका
महाड

वाढत्या वणव्यांचा पर्यावरणाला फटका

April 27, 2026
महाड

लोणेरे तरुणी हत्याकांड प्रकरणी सकल मुस्लिम युवक संघटना आक्रमक

April 23, 2026
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणींना उजाळा
sliderhome

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणींना उजाळा

April 22, 2026
कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त
महाड

कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त

April 17, 2026
अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांचे उद्घाटन
महाड

अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांचे उद्घाटन

April 15, 2026
Next Post

पिण्याच्या पाण्यासाठी ‘मिनरल वॉटर’चा आधार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?