• Login
Monday, February 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

गोविंदा आणि फुटबॉल

Varsha Mehata by Varsha Mehata
August 24, 2022
in संपादकीय, संपादकीय
0 0
0
गुन्हेगारांचे आश्रयस्थान
0
SHARES
21
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

गोविंदाला साहसी खेळाचा दर्जा देण्याच्या निर्णयावरून महाराष्ट्रात बरीच उलटसुलट चर्चा झाली. भारत हा गरीब देश आहे. त्यामुळे इथल्या लोकांच्या कोणत्याही क्षेत्रातील प्रगतीच्या आकांक्षा या हमखास पगार देणारी नोकरी यासारख्या गोष्टींशी जोडलेल्या आहेत. त्यानुसार दहीहंडीतून बाहेर काढतानाच गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. जे की, प्रत्यक्षात येण्याची शक्यता शून्य आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी कबड्डीच्या धर्तीवर प्रो-गोविंदा स्पर्धा घेण्याचे जाहीर केले. जी सुरू होण्याची शक्यता मात्र पुरेपूर आणि भरपूर आहे. याचे कारण क्रीडा-प्रकार किंवा खेळ याभोवती तयार झालेले अर्थकारण. जगभरातील भांडवलवाले एका वेळी कोट्यवधी ग्राहक मिळतील आणि प्रचंड नफाही मिळेल अशा उद्योगांच्या वा कल्पनांच्या सतत शोधात असतात. खेळ हा यासाठीचा आकर्षक पर्याय आहे. सर्व खेळांभोवती मिळून 45 हजार कोटी डॉलर्स इतकी प्रचंड उलाढाल करणारी बाजारपेठ जगभर तयार झाली आहे. त्यावरून त्याचा आवाका लक्षात यावा. मुळात खेळ हे माणसांना रोजच्या धबडग्यातून काही काळाच्या विसावा मिळावा वा मनोरंजन व्हावे यासाठीचे साधन आहे. त्याचे असे व्यावयासियिकीकरण व्हावे का हा गंभीर चर्चेचा मुद्दा आहे. पण ती चर्चा करण्यासाठीदेखील आपल्याला मुळात या उद्योगाची व्याप्ती समजून घ्यायला हवी. खेळांच्या स्पर्धा हे गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांना एका ठिकाणी खेचून आणणारे साधन आहे. हे लोक स्पर्धा पाहण्यासाठी प्रत्यक्ष किंवा टीव्हीच्या वा मोबाईलच्या पडद्याच्या समोर असतात तेव्हा ते त्या सामन्याच्या तिकिटासोबतच इतर अनेक गोष्टींचे संभाव्य ग्राहक होऊ शकतात. त्यातूनच हजारो कोटींचा पसारा उभा राहतो. एखादा ग्राहक आपल्या आयुष्यात मोटार वा वॉशिंग मशीन फार तर दोन-तीन वेळा घेऊ शकतो. पण खेळांचा शौकिन आयुष्यभर सतत त्याच्या सामन्यांकडे येत राहतो. त्यामुळे ही एक अविरत किंवा न थांबणारी बाजारपेठ आहे. आणि बाजारपेठ सतत वैविध्य शोधत असते. भारतात इतकी वर्षे क्रिकेटचा दबदबा होता. अजूनही आहे. परंतु आयपीएलचा पहिल्या हंगामामध्ये त्याची जितकी हवा झाली तितकी गेल्या वर्षी झाली नाही. याचे कारण आता त्यात तोच तोपणा येऊ लागला. त्यामुळे मग मधल्या काळात प्रो-कबड्डी सुरू झाली. यंदापासून त्याच धर्तीवर खो खोच्या स्पर्धा होत आहेत. इथून पुढे आट्यापाट्याच्याही होऊ शकतील. एखादे सरकार पाठीशी असेल तर गोविंदासारख्या खेळातही पैसे घालायला भांडवलवाले तयार होतील. त्यात त्यांना भरपूर सवलती मिळतील. शिवाय निदान पहिली काही वर्षे हुकुमी प्रेक्षकरुपी ग्राहकही मिळू शकतात. आयपीएलमध्ये अंतिमतः विजेता होणारे संघ दोन-तीनच आहेत. पण त्या स्पर्धेत अत्यंत वाईट कामगिरी करणारे पंजाब इलेव्हनसारख्या संघाचे प्रायोजकही अजिबात तोट्यात नाहीत. कारण, त्यांना सामन्याची तिकिटविक्री, टीव्हीचे प्रसारणहक्क, खेळाडूंच्या बुटांपासून हेल्मेटपर्यंतच्या जाहिराती यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हिस्सा मिळतो. उद्या प्रो-गोविंदामध्येही हेच होणार आहे. त्यामध्ये ठराविक वेळात जास्तीत जास्त थर उभारणे हा सर्वात आकर्षक प्रकार असेल. हंडी फोडणे म्हणजे बहुदा कबड्डीतील लोण चढवण्यासारखे असेल. हा सर्व प्रकार प्रेक्षकांना किती काळ गुंतवून ठेवेल व त्यांना किती वेळा तेच ते पाहायला आवडेल हे आत्ता सांगणे कठीण आहे. पण भांडवलवाले, जाहिरातदार व प्रायोजक त्यातून बरोबर मार्ग काढतील. याच दरम्यान अखिल भारतीय फुटबॉल संघटनेवर आंतरराष्ट्रीय महासंघाने बंदी घातली. फुटबॉल हा जगातील सर्वात श्रीमंत व सर्वाधिक प्रेक्षकवर्ग असलेला क्रीडाप्रकार आहे. क्रिकेटच्या पाच पट म्हणजे सुमारे 2800 कोटी डॉलर्स इतकी त्याची उलाढाल आहे. भारताचा संघ किंवा कोणीही खेळाडू जागतिक पातळीवर नसला तरीही देशात कोट्यवधी लोक फुटबॉलचे वेडे आहेत. या बाजारपेठेवर जगातील सर्व कंपन्यांचा डोळा आहे. भारतीय संघटनेतील फिफाचा हस्तक्षेप हा भविष्यातील घडामोडींना वळण देण्यासाठीच्या डावपेचांचा एक भाग आहे असे म्हणतात. अंबानींची इंडियन सुपर लीग ही आठ वर्षांनंतरही आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरलेली नसली तरी ती उद्यासाठीची गुंतवणूक आहे. यात दोन बडे राजकारणीही इच्छुक आहेत असे म्हणतात. एकूण गोविंदा असो की फुटबॉल, खेळ होणारच.  

Related

Tags: alibagEditorialmarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

रस्ता, मच्छिमारांचे प्रश्‍न जेएसडब्ल्यूने सोडवावेत – पंडित पाटील

Next Post

जीएसटीचा दरारा, बँकींगला दिलासा

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1
पोलादपूर

दरडग्रस्तांच्या दुर्दैवाची कहाणी – भाग 1

July 25, 2025
Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले
sliderhome

Success Story! रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ- नेहा भोसले

April 2, 2025
वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील
sliderhome

वसंत गुरुजी- निष्ठावंत मार्गदर्शक हरपला: जयंत पाटील

March 18, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ
रायगड

जिद्दीने भरले ‘ती’च्या पंखात बळ

March 8, 2025
अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका
रायगड

अनेकांचे जीव वाचवणारी रुचिका

March 8, 2025
Next Post
महाराष्ट्राच्या पुत्रास वीरमरण

जीएसटीचा दरारा, बँकींगला दिलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?