। वाघ्रण । प्रतिनिधी ।
शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी वाघ्रण येथील गौरा गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी हरिश्चंद्र पाटील, मिना म्हात्रे, दीपक पाटील, रुपेश पाटील, विवेक पाटील, गिरीश पाटील, भूषण धोदरे, वृदांवन पाटील, नरेश पाटील, प्रमोद पाटील, अक्षय पाटील, क्षितिज पाटील, राजन म्हात्रे उपस्थित होते.