• Login
Monday, June 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

हेटवणेच्या फुटलेल्या पाईपलाईनचे काम युद्धपातळीवर

Santosh Raul by Santosh Raul
October 2, 2022
in sliderhome, पेण, रायगड
0 0
0
हेटवणेच्या फुटलेल्या पाईपलाईनचे काम युद्धपातळीवर
0
SHARES
43
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पेण | प्रतिनिधी |

पेण तालुक्यातील हेटवणे धरणातून नवी मुंबईला पाण्याचा पुरवठा करणारी सिडकोची फुटलेली पाईपलाईन जोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे नवी मुंबई, मुंबईचा पाणीपुरवठा सोमवारी पूर्ववत सुरु होणार आहे.

शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पाईपलाईन फुटल्यानंतर एकच हाहाकार उडाला होता. यामध्ये लाखो लिटर पाणी भात शेतीत शिरल्याने शेतीचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. पनवेल, उरण सह नवी मुंबई गेली दोन दिवस तहानलेली आहे. या बाबत सदर पाईपलाईन संदर्भात सिडको प्राधिकीकरणाचे केअर टेकर रवींद्र पाटील (वाहाल) यांनी दोन दिवस फुटलेल्या पाईपलाईनीच काम युध्द पातळीवर सुरू केले आहे. काही प्रमाणात या कामामध्ये अडथळे आले. परंतु ते दूर करत हे पूर्ण काम मध्यरात्रीपर्यत पूर्ण होऊन सोमवारी पूर्ववत पाणी पुरवठा सुरू होईल. अशी माहिती कृषीवलशी बोलताना दिली.

सिडको प्राधिकरणातर्फे नवी मुंबईची तहान भागवण्याकरिता पेण तालुक्यातील हेटवणे धरणातून मोठी पाईपलाईन टाकून पाणी पुरवठा करण्यात येतो. सदरची भली मोठी पाईपलाईन निसर्ग फार्महाऊस समोर सापोली पिंपळगाव येथे अचानक फुटली.

पाईपलाईन फुटल्याची खबर स्थानिक नागरिक व पत्रकारांनी हेटवणे प्रकल्पाचे मुख्य अभियंता एस.बी.जाधव व सहाय्यक अभियंता आकाश ठोंबरे यांना दूरध्वनी वरून कळवली. संबंधित अधिकार्‍यांनी ताबडतोब पाईपलाईन चा पाणीपुरवठा बंद केला व सिडको प्रशासनाच्या अधिकार्‍यांना या संदर्भात कळविले. सिडकोच्या अधिकार्‍यांनी याची दखल घेऊन शनिवारी सकाळी पाईपलाईन दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली असून याठीकाणी सिडकोचे केअर टेकर रवींद्र पाटील हे कामावर लक्ष ठेऊन होते. घटनास्थळी एक जेसीबी, एक पोकलॅन, जनरेटर व्हॅन, वेल्डींग मशीन, व छोटया तिन पाणी काढण्याच्या मशीनी, गॅस सिलेंडर, गॅस कटर, अदी सामग्रीच्या सहाय्याने काम युध्दपातळीवर सुरू आहे. कामामध्ये कोणताही अडथळा येऊ नये म्हणून पेण पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार के.ए.तडवी घटनास्थळी उपस्थित होते.

Related

Tags: hetawane damkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspenPEN NEWSraigad
Previous Post

शालेय बस तपासणी करण्याची मागणी

Next Post

कुपोषणमुक्त रायगडसाठी प्रयत्नशील रहा

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

चौक-कर्जत मार्गावर अपघात; दोघांचा मृत्यू
sliderhome

चौक-कर्जत मार्गावर अपघात; दोघांचा मृत्यू

June 14, 2026
एसटीच्या धडकेने दुचाकीस्वार जखमी
sliderhome

एसटीच्या धडकेने दुचाकीस्वार जखमी

June 14, 2026
sliderhome

उद्यापासून शाळांमध्ये किलबिलाट

June 14, 2026
रायगडमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम
sliderhome

रायगडमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम

June 14, 2026
sliderhome

जेएनपीएच्या निर्णया विरोधात ग्रामस्थ आक्रमक

June 14, 2026
आपटा स्मशानभूमीत अघोरी विद्येचा थरार!
sliderhome

आपटा स्मशानभूमीत अघोरी विद्येचा थरार!

June 14, 2026
Next Post
कुपोषणमुक्त रायगडसाठी प्रयत्नशील रहा

कुपोषणमुक्त रायगडसाठी प्रयत्नशील रहा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?