• Login
Friday, May 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

स्टार्टअप व नाविन्यता यात्रेत नवउद्योजकांनी सहभागी व्हावे

Santosh Raul by Santosh Raul
October 8, 2022
in अलिबाग, रायगड
0 0
0
प्रयत्न करा अन् यशस्वी उद्योजक बना – डॉ. महेंद्र कल्याणकर
0
SHARES
64
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | प्रतिनिधी |

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीकडून स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचा प्रारंभ विभागस्तरावर करण्यात आला आहे. स्टार्टअप व नाविन्यता यात्रेत नवकल्पनांचे सादरीकरण करण्याकरिता जिल्ह्यातील नवउद्योजकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे. तसेच स्टार्ट अपच्या नवकल्पना सुचवा आणि बक्षीस मिळवा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त अ.मु.पवार यांनीही केले आहे.

नोंदणीकृत नवकल्पनांचे सादरीकरण करण्याकरिता दि.13 ऑक्टोबर 2022 रोजी माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथे एकदिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात येणार आहे. यात पहिल्या सत्रामध्ये सकाळी 9.30 वाजता विभागाच्या विविध योजनांची माहिती, स्टार्टअपच्या प्रवासातील टप्पे याबाबत मार्गदर्शन व स्थानिक उद्योजकांची व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत. दुसर्‍या सत्रात दुपारी 11.30 वाजता सादरीकरणाची संधी देण्यात येईल. नोंदणी केलेल्या उमेदवार/ उद्योजकांनी सादरीकरणाचे वेळी उपस्थित राहणे आवश्यक आहे. नागरिकांनी www.msins.in किंवा www.mahastartupyatra.in या संकेतस्थळावर आपली नाविन्यपूर्ण नवकल्पना नोंदवावी

या सादरीकरण सत्रामध्ये कृषी, शिक्षण, आरोग्य, शाश्‍वत विकास (कचरा व्यवस्थापन,स्वच्छ पाणी,उर्जा इ.), ई-प्रशासन, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशीलता, यासारख्या महत्वाच्या तसेच इतर कुठल्याही लोकोपयोगी क्षेत्रातील समस्यांवरील आपल्याकडे असलेला नाविन्यपूर्ण उपाय मांडणे आवश्यक आहे. यातून प्रत्येक जिल्ह्यामधून अव्वल 3 विजेते घोषित केले जातील.

नाविन्यपूर्ण कल्पना व उद्योग सादरीकरण करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी व उद्योजकांनी आपल्या नवकल्पना महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीच्या संकेतस्थळावर भेट देवून नोंदवावी. अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग फोन नं. 02141-222029 या नंबरवर संपर्क साधावा आणि या स्टार्टअप यात्रेकरिता कोणतीही वयाची अट नसल्याने रायगड जिल्ह्यातील जास्तीत जास्त उद्योजक, विद्यार्थी व नाविन्यता परिसंस्था यांनी सहभाग घेऊन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती अ.मु.पवार यांनी केले आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त स्टार्टअप व नवकल्पनांची नोंदणी होण्यासाठी तालुकास्तरावर स्टार्टअप यात्रेच्या माध्यमातून दि.26 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2022 दरम्यान जनजागृती व प्रसिद्धी करण्यात आली असून या यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात फिरत्या एलईडी डीस्प्ले व्हॅनद्वारे जनजागृती करण्यात आली.

उत्कृष्ट नवकल्पना पारितोषिके
सादरीकरण स्पर्धेतील विजेत्यांना जिल्हास्तरीय पहिल्या क्रमांकास 25 हजार रुपये, दुसर्‍या क्रमांकास 15 हजार रुपये, तर तिसर्‍या क्रमांकास 10 हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. कृषी, शिक्षण, आरोग्य, सस्टेनिबिलिटी (कचरा व्यवस्थापन, पाणी, स्वच्छता, ऊर्जा इत्यादी, ई-प्रशासन, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशीलता अशा विविध क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट नवकल्पना सादर केलेल्या राज्यस्तरीय विजेत्यांना पहिल्या क्रमांकास 1 लाख रुपये, तर द्वितीय क्रमांकास 75 हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे वरील नमूद क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट महिला उद्योजकांसाठी 1 लाख रुपयांचे विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय सादरीकरणातून सर्वोत्तम तीन कल्पनांचे राज्यस्तरीय सादरीकरण होणार असून त्यातून निवडलेल्या राज्यस्तरीय तविजेत्यांना रोख अनुदान तसेच इनक्युबेशन सहाय्य, बीज भांडवल/निधीसाठी सहाय्य, नाविन्यता परिसंस्थेतील महत्वाच्या संस्था व तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शक सत्रे तसेच सॉफ्टवेअर क्रेडिट्स, क्लाऊड क्रेडिट्स सारखे इतर लाभही पुरविण्यात येणार आहेत.

Related

Tags: alibagkrushival mobile appmaharashtramahendra kalyankarmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadstartup
Previous Post

दिवा -रोहा पॅसेंजरने अचानक ट्रॅक बदलला; प्रवाशांची धावाधाव

Next Post

माथेरान पतसंस्था निवडणुकीत शिवराष्ट्र पॅनल विजयी

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

पाली बसस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गाचे नामांतरण
रायगड

पाली बसस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गाचे नामांतरण

May 8, 2026
sliderhome

उरणचे तहसीलदार अडचणीत

May 8, 2026
पनवेल

लाखो लिटर पाण्याची चोरी

May 8, 2026
उरणमध्ये बिल्डरची मुजोरी
sliderhome

उरणमध्ये बिल्डरची मुजोरी

May 8, 2026
पेण येथील पशुवैद्यकीय विभाग व्हेंटिलेटरवर
sliderhome

पेण येथील पशुवैद्यकीय विभाग व्हेंटिलेटरवर

May 8, 2026
रेवदंड्यातील तरुणाई बरबादीच्या मार्गावर
sliderhome

रेवदंड्यातील तरुणाई बरबादीच्या मार्गावर

May 8, 2026
Next Post
माथेरान पतसंस्था निवडणुकीत शिवराष्ट्र पॅनल विजयी

माथेरान पतसंस्था निवडणुकीत शिवराष्ट्र पॅनल विजयी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?