• Login
Thursday, June 5, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

गेले गुरुजी कुणीकडे? मतदार नोंदणीस अत्यल्प प्रतिसाद

Santosh Raul by Santosh Raul
November 3, 2022
in अलिबाग, रायगड
0 0
0
गेले गुरुजी कुणीकडे? मतदार नोंदणीस अत्यल्प प्रतिसाद
0
SHARES
83
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

कोकण शिक्षक मतदार संघासाठी 1 ऑक्टोंबर पासून मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मात्र या मतदार नोंदणी कार्यक्रमाला शिक्षकांकडून अल्प प्रतिसाद मिळत असून, 2 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात केवळ 4 हजार 44 शिक्षकांनीच नोंदणी केली आहे. मागील निवडणुकीत 10 हजार 7 शिक्षक मतदारांची नोंदणी करण्यात आली होती.

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील विद्यमान सदस्य बाळाराम पाटील यांचा कार्यकाळ 7 फेब्रुवारी 2023 रोजी संपत आहे. या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाकडून कोकण शिक्षक मतदार संघाकरिता शिक्षक मतदारांची 1 ऑक्टोंबर पासून 7 नोहेंबर 2022 पर्यंत मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील पात्र शिक्षक मतदारांची नोंदणी करण्यासाठी 23 ठिकाणे घोषित करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसिल कार्यालयांचा समावेश आहे. या ठिकाणी जावून नोंदणी करता येणार आहे. मात्र या शिक्षक नोंदणीला जिल्ह्यात अल्प प्रतिसाद मिळत आहे.

शिक्षक मतदारसंघाची प्रारूप यादी 23 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. यादिसंदर्भात दावे व हरकती 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2022 या कालावधीत स्वीकारल्या जाणार असून, 25 डिसेंबर 2022 पर्यंत दावे व हरकती निकालात काढण्यात येतील, त्यानंतर 30 डिसेंबर 2022 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे यांनी दिली.

Related

Tags: alibagelectionelection updatekrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

दहावी-बारावी विद्यार्थ्यांना 75 टक्के उपस्थिती अनिवार्य

Next Post

कंत्राटदाराचा हलगर्जीपणा; जिल्हा रुग्णालयात रुग्णांना प्रवेशाला त्रास

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

परिचारिकांचे मानधन थकीत
sliderhome

जिल्हा सामान्य रुग्णालयात भ्रष्टाचाराचा स्फोट

June 5, 2025
शेतकऱ्यांची फाशी तूर्तास स्थगित
खालापूर

शेतकऱ्यांची फाशी तूर्तास स्थगित

June 5, 2025
सुनील तटकरे गद्दारीचा बादशहा: अरुण चाळके
माणगाव

सुनील तटकरे गद्दारीचा बादशहा: अरुण चाळके

June 5, 2025
अलिबाग

अलिबागच्या प्रवेशद्वारावरच खड्ड्यांचे साम्राज्य

June 5, 2025
अलिबागचा कलाकार करणार विदर्भात धमाल
अलिबाग

अलिबागचा कलाकार करणार विदर्भात धमाल

June 5, 2025
नैसर्गिक नाल्यावर मुरुम मातीचा भराव
उरण

नैसर्गिक नाल्यावर मुरुम मातीचा भराव

June 5, 2025
Next Post
कंत्राटदाराचा हलगर्जीपणा; जिल्हा रुग्णालयात रुग्णांना प्रवेशाला त्रास

कंत्राटदाराचा हलगर्जीपणा; जिल्हा रुग्णालयात रुग्णांना प्रवेशाला त्रास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+31°
+27°
Alibag
Thursday, 05
Friday
+30° +28°
Saturday
+30° +28°
Sunday
+30° +28°
Monday
+29° +27°
Tuesday
+30° +27°
Wednesday
+30° +27°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.